Back
कोल्हापूरमध्ये अंगणवाडी सेविकांचा जोरदार मोर्चा, सरकारविरोधात घोषणाबाजी!
PNPratap Naik1
FollowJul 15, 2025 03:30:20
Kolhapur, Maharashtra
Kop Anganvadi Sevika
Feed :- 2C
Anc :- अंगणवाडी सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नती बदलून दहावी पास व 55 वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्यावी यासह अन्य मागण्यासाठी कोल्हापूर अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलकांनी सामाजिक सानुग्रह अनुदान व सुरक्षा लागू करा, कर्मचाऱ्यांना दहा महिन्याऐवजी बारा महिन्याचे मानधन द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केले.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJul 15, 2025 10:07:40Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- पाऊस
फीड 2C
Anc- अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तब्बल 25 दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे मान्सूनचा पाऊस एक आठवडाभर झाल्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खरिपाची पेरणी केल्यानंतर 25 दिवसापासून पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती मात्र आज जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाला आहे त्याबरोबरच राहिलेल्या खरिपाच्या प्रेरणांना देखील आता गती मिळणार असून जिल्ह्यात राहिलेली खरिपाची 30% पेरणी पूर्ण होईल
4
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 15, 2025 09:42:03Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_ghodke_byte
*सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधातील तक्रार मतभेद विसरून मागे घेतले.*
अँकर:
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तक्रारदार गजू घोडके यांनी सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. सुनील बागुल आणि मामा राजवडे हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे हिंदू धर्मासाठी हिंदू राष्ट्रासाठी कोणी आमच्यासोबत येत असेल तर आम्ही मतभेद विसरून जातो. आमच्यात काही मतभेद आहे ते विसरून मी हे सगळे गुन्हे मागे घेतले आहे. मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतो वेळप्रसंगी आम्ही जीव द्यायला देखील राष्ट्रासाठी तयार असतो. संघाची प्रतिमा ही संयमी आहे ही बाब चुकीची वेळप्रसंगी आम्ही गोरक्षा हत्या रोखत असताना दोन खुनाच्या जबाबदाऱ्या देखील याआधी घेतली आहे त्यामुळे मी सर्व मतभेद विसरून हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे तक्रारदार गजू घोडके यांनी म्हटले आहे.
बाईट: गजु घोडके, तक्रारदार.( पॉइंटर)
- *गुन्हे मागे घेण्यापेक्षा आम्ही धर्माचे काम करतो त्यामुळे सामाजिक, राजकीय काम करताना मतभेद होत असतात
- आमच्या परिवारावर आले त्यावेळी आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले
- सर्व गोष्टी बोलता येत नाही , हिंदू राष्ट्र बनावे ही इच्छा सुनील बागुल यांच्यासारखे लोक पक्षात येत आहेत म्हणून भूमिका घेतली
- ते आता कुठल्या पक्षात जातील महित नाही
- मी भाजपचे नाही rss चे काम करत असतो
- राजकीय सूडबुद्धीने काही नाही मतभेद असतात त्यातून होते
- हल्ला झाला आले सुनील बागुल यांच्या संदर्भात मी पोस्ट टाकली त्यातून क्लेश निर्माण झाला
- संघाची प्रतिमा शांत प्रिय नाही संघ सांगतो आमच्याकडे यायचे असेल तर वेळ प्रसंगी मरावं ही लागेल
- संघ हा शांत प्रिय ही चुकीची गोष्ट
- गो रक्षा करत असताना दोन हत्या झाल्या त्याची जबाबदारी आम्ही घेतली होती.
- धर्मासाठी आम्ही जीव द्यायला ही तयार ...
-
11
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 09:41:18Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_RAIN_15JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:मागील दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात वातावरण उघडं होतं.मात्र,आज पुन्हा मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.या नव्या पावसामुळे आधीच पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं असलं, तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही रखडल्या आहेत.शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पेरणीचे काम थांबले असून, यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे. वेळेवर पेरणी करता न आल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 09:41:06Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपी दिपक काटे आणि त्याच्या साथीदाराला 2 दिवसाची पोलीस कोठडी ( WKT )
- संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपी दिपक काटे आणि त्याच्या साथीदाराला 2 दिवसाची पोलीस कोठडी
- तपास अधिकारी निलेश बागाव आणि सरकारी वकील श्रीमती. आर आर कांबळे यांनी कोर्टाकडे 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती
- राज्यातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना पोलिसांनी केली कठोर कारवाई
- दिपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गायकवाड यांच्यावर शाई आणि वंगण टाकल्याने गुन्ह्याच्या कलमात वाढ करत बीएन एस कलम 118(2) वाढवण्यात आलेय
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.. ( WKT )
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 15, 2025 09:41:00Raigad, Maharashtra:
स्लग - कोलाड येथील रखडलेल्या उड्डाण पुलाचा व्यावसायिकांना फटका ..... पावसाचे पाणी थेट दुकानात शिरल्याने नुकसान ...... पावसाचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्थाच नाही ...... महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या नावाने शिमगा ......
अँकर - मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड येथील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. त्याचा फटका महामार्गा लगतच्या छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. आज सकाळपासून झालेल्या जोरदार पावसाचे पाणी सर्व्हिस रोडवर साचले पाणी वाढल्याने अनेक दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे मोठं नुकसान झालंय. पावसाळी सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्थाच नसल्याने पाण्याचा निचराच होत नाही. हे पाणी दुकानात शिरले. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरलय. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचे नुकसान असल्याचा आरोप इथल्या व्यावसायिकांनी केलाय. 15 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.
बाईट - व्यावसायिक
बाईट - व्यावसायिक
0
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 15, 2025 09:40:55Mumbai, Maharashtra:
पाण्यासाठी उपोषण!
अंधेरीत शिवसेनेचे प्रमोद सावंत आक्रमक
अंधेरीतील मरोळ आणि एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांनी अंधेरी के पूर्व बीएमसी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.
स्थानिकांना नियमित पाणीपुरवठा न मिळाल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे.
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 15, 2025 09:40:47Nala Sopara, Maharashtra:
15july2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NALASOPARA FIGHT
Feed send by 2c
Type-Av
अँकर - नालासोपाऱ्यात दोन वाहतूक पोलिसांना पिता पुत्राकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे...
पिता व पुत्राने या दोन पोलिसांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे या घटनेची दृश्य मोबाईल कॅमेरा चित्रीत झाली आहेत...
हनुमंत सांगळे, व शेष नारायण अत्रे अशी ट्राफिक पोलिसांची नावे असून आरोपी मंगेश नारकर , पार्थ नारकर अशी पिता पुत्राची नावे आहेत.. घडलेल्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली होती..मारहाणीचे कारण नेमके समजू शकलेले नाही... सध्या टोळीन पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे... व
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:47Dhule, Maharashtra:
Anchor :- नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण झाल्या असून, यासाठी अधिसूचना जारी केली असून, या प्रभाग रचनेंवर हरकती आणि सूचना देण्यासाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिका, जिल्हा परिषद आणि सहा पंचायती समितीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला असून, या प्रभाग रचनेच्या आराखडावर कोणाला हरकती किंवा सूचना द्यायच्या असणार तर त्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात यावा असं आवाहन जिल्हाधिकारी मित्तल सेठी यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या प्रभाग रचनेच्या आराखडा नंतर नगरपालिकेतील प्रभाग, जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण यांच्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी २१ जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
4
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:38Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणे मुळे आई आणि मुलाला आपला जीव गमवावा लागला. आईच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावली परंतु रुग्णवाहिका न आल्याने मोटरसायकलवर उपचारासाठी नंदुरबारकडे येत असताना झाड कोसळल्याने दुर्दैव दोघींच्या मृत्यू झाला. आई आणि मुलाच्या मृत्यू झाल्याने गावित कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला असून या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. खांडबारा येथून नंदुरबारकडे येणाऱ्या एका आई आणि तिच्या मुलावर झाड कोसळले आणि या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईच्या उपचारासाठी मुलाने रुग्णवाहिका बोलवली होती परंतु रुग्णवाहिका आली नसल्याने दुचाकी वर नंदुरबार येथे आई आणि मुलगा उपचारासाठी रुग्णालयात येत होते. मात्र, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आई आणि मुलाला आपला जीव गमवावा लागला, या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोग्य विभाग अजून किती निष्पापांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. झाड कोसळल्याने आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलाचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. काही क्षणात काळाने झडप घालून एका कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळल आणि आई-मुलाचा जीवनप्रवास संपुष्टात आला. दीपा दाविद गावित, दिशांतकुमार दाविद गावित नवापूर तालुक्यातील वासदा गावाचे रहिवासी होते, त्यामुळे या आई मुलाच्या मृत्यूला दोषी कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:28Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. हजारो गणेश मूर्ती तयार होतं आहेत. अनेकांना रंग देणे बाकी आहे. शेकडो मजूराच्या हाताने वेगवेगळ्या आणि सुंदर मुर्त्या तयार करण्याचे काम सुरू आहे. पेन पाठोपाठ सर्व प्रकारच्या रुबाबदार आणि सुंदर गणेश मुर्त्या नंदुरबार च्या कारखान्यात तयार होत असून, महाराष्ट्रसह गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील गणेश मंडळ गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी येत आहेत. गणेश मुर्त्या मोठमोठ्या उंचीच्या तयार केल्या जात आहे. परंतु पीओपी वापरावी का नाही यावरून देखील अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
बाईट :- नारायण वाघ मूर्तिकार
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:19Dhule, Maharashtra:
Anchor :- नंदुरबार जिल्ह्यात बँकेची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेची शाखा वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला असून, यासाठी आता जिल्ह्यात नवीन सात शाखा मंजूर झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात बँकेच्या शाखा गाठण्यासाठी अनेक किलोमीटरच्या प्रवास करावा लागत होता, मात्राचा सातपुडा सात ठिकाणी नवीन सात शाखा सुरू होणार असल्याने ग्राहकांना याची मोठी सोय होणार आहे विविध शाखातील ७ बँकेच्या शाखा लवकरच सुरू होणार असून यासाठी प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 15, 2025 09:05:11Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- सामूहिक अत्याचार
फीड 2C
Anc
अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूध सागर सोसायटी परिसरात महिलेवर सामूहिक अत्याचार..
मागील भांडणाच्या कारणावरून एका जणांने केला अत्याचार तर तीन जणांनी केली मारहाण...
आरोपी पीडित महिलेचे नातेवाईक...
सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडीला घटना, आज सकाळी गुन्हा दाखल...
मारहाणीत महिला गंभीर जखमी; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल..
डाळखुष काळे,अक्षय काळे,विनेश काळे, मोनेश टाटा चव्हाण या चार जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल..
पोलिसांनी डाळखुष काळे या आरोपीला घेतले ताब्यात तर इतर तीन जण फरार..
बाईट- अमोल भारती, पोलीस उपाधीक्षक.
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 09:04:59Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला मुक्तीभुमी शेजारील अतिक्रमण हटवून व सुरू केलेले तार कंपाऊंडचे काम रद्द करून मंजुरी प्रमाणे तिथे तोरण गेट तसेच वालकंपाऊंड करा तसेच येवला मुक्तीभुमीवरील टप्पा क्रमांक १ व २ कामाची थर्ड पार्टी ऑडीट निःपक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी तसेच कामात फेरबदल करणाऱ्या अधिकार्यावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
बाईट: महेंद्र पगारे - जिल्हाध्यक्ष
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 15, 2025 09:04:47Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Rautwadi Farmer Land Fraud
File'01
Rep: Hemant Chapude(Shirur)
शिरूर
Anchor - शिरूर तालुक्यातील राऊतवाडी शिक्रापूर येथील राखीव भुखंडावर टेमघर प्रकल्पाचे लव्हार्डे पुनर्वसन गावठाण विकसीत करण्यात भूखंड देण्यात आले या राखीव जागेवर काही विकासकामे करण्यात आली मात्र ही सर्व कामे उखडून त्यावर प्लाॅट वाटत केले असून ते बेकायदेशीर हस्तांतरही केले आहेत पुनर्वसनाच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांवर डल्ला मारण्याचे काम करण्यात आले असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात केली आहे
Sound Byte - जयंत पाटील
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:31:54Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यात यां वर्षी कपाशी खालोखल मक्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात धुळे आणो शिंदखेडा तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली आहे. मात्र मक्यावर सुरुवातीलाच लष्करी अळीचा प्रदुर्भाव दिसुन येत आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे दुरबार पेरणी करावी लागली आहे. पावसाच्या अनियमित्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मका विरळ झाला त्यांनाही दुबार पेरणी करावी लागली, मका लहावाफ केलेल्या शेतकऱ्यांनी पिकाला फवारणीचा सल्ला दिला आहे. दोन फवारण्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात असा सल्ला तज्ञ् देत आहेत.
byte - जगदीश काठ्यपुरे, तज्ञ्
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report