Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापूर की भारी बारिश: वागदरी नाले में पानी ने मचाई तबाही!

AAABHISHEK ADEPPA
Sept 22, 2025 02:31:18
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात मुसळधार पावसामुळे नाल्याला प्रचंड पाणी अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात मुसळधार पावसामुळे नाल्याला प्रचंड पाणी दिवसभर चरून संध्याकाळी परतणाऱ्या शेळ्या नाल्याच्या एका बाजूला अडकल्या होत्या यावेळी ग्रामस्थांनी शक्कल लढवत शेळयासाठी मानवी साखळी तयार करत शेळ्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूला सोडले
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 22, 2025 04:32:44
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2209ZT_CHP_GHATSTHAPANA ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूरच्या देवी महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तीमय सुरुवात अँकर:---चंद्रपूरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. महाकाली देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी मातेचा अभिषेक, शेंदूर, महावस्त्र आणि अलंकरण करून महापूजेनंतर महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. नवरात्रोत्सवात दरवर्षी महाराष्ट्रासह, तेलंगणा, छत्तीसगड मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील विविध भागांतून लाखो भाविक दर्शनासाठी चंद्रपूरात येतात. यंदाही भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगा, मंडप, पूजा व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष तयारी करण्यात आली आहे. महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्याने संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. बाईट १)  सुनील महाकाले, मुख्य पुजारी बाईट २),३) भाविक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 22, 2025 04:30:57
Washim, Maharashtra:वाशीम: File:2209ZT_WSM_WORLD_CAR_FREE_DAY रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाढते जागतिक तापमान, इंधनटंचाई आणि प्रदूषण ही संपूर्ण मानवजातीसमोरील गंभीर आव्हाने ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर २२ सप्टेंबर जागतिक कारविरहितदिन वाशीम येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला.या निमित्ताने शाळेच्या परिसरातून सायकल रॅली आणि प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी रॅलीतून पर्यावरण संरक्षणाचा जागरूकता संदेश दिला.गेल्या काही दशकांत प्रदूषणामुळे ओझोन थरावर गंभीर परिणाम होत असून त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगभर जाणवत आहेत. या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 04:18:27
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशीव DHARA_FLOOD धाराशिव जिल्ह्यात भूम-परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार. बालगंगा आणि चांदणी नदीला महापूर. तलाव फुटल्याने अनेक गावांत शिरलं पाणी, काही गावांचा संपर्क तुटला पुराचा कहर शिरसाव गावात चांदणी नदीने रौद्ररूप धारण सरकारी दवाखाना, चावडी शाळा आणि घराघरांत पाणी शिरलं जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान, शेतपिकांचंही अतोनात नुकसान गंभीर परिस्थिती शिरसाव (तालुका परंडा) येथे 200 ते 300 ग्रामस्थ नदीच्या पलीकडे अडकले पुराच्या पाण्यातून एक महिला वाहून गेल्याची धक्कादायक माहिती माणकेश्वर ,भांडगाव, शिरसगाव ,वाकडी ,देवळाली,आरसुली या सहा चांदणी व बाणगंगा नदी काठच्या गावात गंभीर पूर परिस्थिती. ग्रामस्थांकडून तात्काळ मदत आणि उपाययोजनांची मागणी
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 22, 2025 04:17:55
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 04:17:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - नवरात्र निमित्ताने शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीला उत्साहात सुरुवात.. अँकर - नवरात्रीनिमित्ताने सांगली मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून निघणाऱ्या दुर्गामाता दौडीचा मोठया उत्साहात शुभारंभ झाला आहे.संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली.पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत दौडीचा प्रारंभ झाला.शहरातील दुर्गामाता मंदिरा पासून प्रेरणास्रोत म्हणून शहरातल्या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत निघलेल्या दौडी मध्ये हजारो धारकरी पारंपरिक वेशभूषा मध्ये सहभागी झाले होते.पुढील नऊ दिवस दुर्गामाता दौड सुरू राहणार असून शहरातल्या विविध मार्गावरून ही दौड काढण्यात येणार असुन शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीचे हे यंदाचे 41 वे वर्ष आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 22, 2025 04:17:01
Pandharpur, Maharashtra:22092025 Slug - PPR_NAVRATR_DECO file.03 ---- Anchor - आज पासून राज्यभरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घटस्थापनेच्या दिवसाच्या निमित्ताने फुलांची सुंदर आरास पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे गुलाब वापरून ही सुंदर सजावट करण्यात आली. फुलांच्या माध्यमातून कलश श्रीफळ आणि आंब्यांचं तोरण सुद्धा साकारण्यात आलेला आहे. विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत नऊ दिवस विठ्ठल रुक्मिणी यांना मौल्यवान सोन्याचे हिरे मोत्यांचे अलंकार परिधान केले जातात. तसेच रुक्मिणी मातेला नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये सजवलं जातं. wkt 1. विठ्ठल गाभारा 2. रुक्मिणी गाभारा
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 22, 2025 04:16:39
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 22, 2025 04:16:12
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2209_BHA_AADHAR_CARD FILE - 4 VIDEO अनैतिक असामाजिक गोष्टी टाळण्याकरिता गरबा परिसरात आधार कार्डची नोंद करून एन्ट्री देण्याचे विश्व हिंदू परिषदेचे आवाहन....... पत्रकार परिषदेत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून दिली माहिती.... ANCHOR :- नवरात्री उत्सव दरम्यान अन्य धर्माचे हिंदू धर्माला न मानणारे अनेक नागरिक फक्त मनोरंजनाकरिता गरबा खेळण्याकरिता येतात. मात्र अशा प्रकारांमुळे लव जिहाद व इतर अनैतिक गोष्टी घडत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर आळा बसावा व नवरात्री दरम्यान अशा प्रकारचे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता म्हणून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने सर्वत्र पत्रकार परिषद घेऊन गरबा मंडळांना सूचना दिल्या आहेत. आधार कार्ड ची नोंद करून प्रत्येकाला सदर गरबा परिसरात एन्ट्री दिली द्यावी. जेणेकरून काही अनैतिक प्रकार व घटना घडणार नाहीत. घडल्यास संबंधित व्यक्तीची नोंद आपल्याकडे राहील. यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने सूचना देण्यात आले असून याचे पालन करण्याचे आवाहन विविध स्तरावर करण्यात आले आहे. भंडाऱ्यातही नुकतीच विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामध्येही अशी माहिती देण्यात आली आहे. .... .... ....
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 22, 2025 04:04:49
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dangal_aropi जातीय दंगलीतील फरार आरोपीला अटक अँकर नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धम्मनगर भागात मागीलवर्षी झालेल्या जातीय दंगलीत सहभागी असलेल्या फरार संशयित आरोपी अरफात आमीन पठाण  यास कथडा भागातून गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सापळा रचून अटक केलीये... त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मागीलवर्षी २४ जानेवारी रोजी भद्रकाली परिसरात जातीय दंगल घडली होती. यावेळी धारदार शस्त्रांचा वापर करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. तेव्हा अरफात या गुन्ह्यात फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर असताना त्याने गुंगारा देत भूमिगत झाला होता. दरम्यान, गुन्हे शाखेचे हवालदार प्रदीप म्हसदे, अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अरफात हा शिवाजी चौक कथडा भागात येणार असल्याचे समजले. यानुसार पथकाने शनिवारी  सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 22, 2025 04:04:38
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest केटरर्सच्या दुकानातील कामगारच निघाला सोनसाखळी चोर अँकर नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून एका महिलेची सोनसाखळी हिसकावून पोबारा करत फरार झालेला संशयित आरोपी सलमान छंगा खान याच्यासह त्याच्याकडून चोरीचे सोने खरेदी करणारा संशयित अमोल शहाणे या दोघांना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने शिताफीने सापळा रचून अटक करण्यात आलीये.. या संशयतांकडून 3 लाख 46 हजार रुपयाचा मध्यमान हस्तगत करण्यात आला आहे... खान हा एका केटरर्सच्या दुकानात रोजंदारीने कामगार म्हणून काम करत होता. एका केटरर्सच्या दुकानात काम करताना खान याने इंदिरानगर, उपनगर या भागात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीतून समोर आले होते. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पाच दहा नव्हे तर तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यामधून दुचाकीचा प्रकार निष्पन्न करत दुचाकीचा शोध घेतला. बिर्याणीचा पुरवठा करणाऱ्या एका नामांकित केटरर्सच्या दुकानाबाहेर दुचाकी उभी असल्याचे पोलिसांना आढळून आले. यावरुन पोलिसांनी त्याचा माग काढला. तो विनयनगर याठिकाणी शनिवारी दुचाकी घेऊन चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असता पथकाने सापळा रचत त्यास ताब्यात घेतले. त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने चोरीचे सोने शहाणे याला दिल्याचे समजले असता त्यालाही अटक करत सोने जप्त केले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 22, 2025 04:04:26
Washim, Maharashtra:वाशिम: File:2209ZT_WSM_NAVRATRI_JOT रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: दरवर्षी श्री क्षेत्र माहूर गड आणि चंद्रपूर हुन नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक अखंड ज्योत प्रज्वलीत करून आपल्या गावी नेत असतात, ह्या अखंड ज्योती वाशीम शहरातुन देखील मार्गस्थ होत असून आज जालना जिल्ह्यातील कारवाडा गोंदी येथील दुर्गा माता मित्र मंडळ,यांच्या वतीने नवरात्रोत्सवात दरवर्षी प्रज्वलित केली जाणारी अखंड ज्योत चंद्रपूरच्या कालीमातेच्या मंदिरातून निघून ४८० किमी पायी प्रवास करत जालना दिशेने मार्गस्थ होत असतांना या अखंड ज्योतीचा प्रवास वाशीम शहरातून होत असताना श्रद्धाळूंच्या उत्स्फूर्त स्वागताने वातावरण भक्तिमय झाले.शहरातील विविध ठिकाणी भाविकांनी या अखंड ज्योतीचे दर्शन घेतले दरम्यान, माहूर गडावरून निघालेल्या अखंड ज्योतींसह मागील काही दिवसांपासून अनेक भक्त वाशीम मार्गे प्रवास करत आहेत.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 22, 2025 04:04:05
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 22, 2025 04:03:53
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्हात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान....हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्या....लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा... आमदार अमित देशमुख यांनी केली मागणी.. नुकसानग्रस्तांच्या बांधावर आमदार अमित देशमुख.... AC ::- लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी ठाम मागणी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. बाईट ::- आमदार अमित देशमुख
0
comment0
Report
Advertisement
Back to top