Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिकमध्ये कत्तलखाने बंदीचा आदेश, पण मटन विक्री थांबली का?
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 04:34:21
Nashik, Maharashtra
nsk_muttonchoupal feed by live u 51 Anchor नाशिक शहरात आज 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सर्रास सुरू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास 75 पूर्ण झाल्याने आज नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व खतरखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. असताना सरकारचा आदेश जुगारत दुकानात खुलेआम सुरू ठेवण्यात आले आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Aug 15, 2025 06:31:26
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SWATANTRADIN सातारा - आज 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलिस दलाचा वतीने मानवंदना देण्यात आली.यावेळी स्वतंत्र सैनिक, जेष्ठ माजी सैनिक ,महसूल अधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते माजी सैनिकांचा कुटुंबियांना सन्मान करण्यात आला त्याच बरोबर माजी सैनिकांचा कुटुंबियांना शासकीय जमीन वाटप देखील करण्यात आले.यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 06:31:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_dhwajarohan स्लग - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न.. अँकर - भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सांगलीत साजरा झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.रिमझिम पाऊस सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण केले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदार, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 15, 2025 06:30:44
Bhandara, Maharashtra:
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते गोंदियात ध्वजारोहन Anchor :- गोंदिया पोलिस मुख्यालयातील कवायात मैदानावर राज्याचे कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजरोहन सोहळा पार पडला या वेळी मंत्री महोद्यानी शासकीय योजनाची माहिती देत 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या वेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरख भामरे.जिल्हा परिषदेचे मुखकार्यकारी अधिकारी एम मुर्गानांथम उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या वतीने देण्यात येणार मानवंदना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वीकारली त्यानंतर गोंदिया पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस शिपायांचा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला या वेळी गोंदिया शहरातील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती BYTE :- मंगल प्रभात लोढा, मंत्री
0
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 15, 2025 06:30:32
Kolhapur, Maharashtra:
Kop Shaktipith Virodh Zenda Vandan Feed :- Live U Anc :- प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त शुक्रवारी तिरंगा झळकाऊ शेतात..शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. या टॅग लाईन खाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात शेतात तिरंगा फडवण्याचा अभिनव आंदोलन केले जात आहे. करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक इथल्या सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात देखील हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या अभिनव आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play 121 सुशीला गोपाळ पाटील, शेतकरी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 06:19:59
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_ON_JARANGE(3 FILES) जालना : मुंबई जरांगे आंदोलन, पंकजा बाईट मुंबईतील नागरीक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही असं प्रशासनाचं नियोजन असेल- पंकजा जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्यांना माझं समर्थन जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल होणारच आहेत-पंकजा अँकर :मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्यांना माझं समर्थन असल्याचं जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या जालन्यात बोलत होत्या.जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांचं मि वेळोवेळी समर्थन केलं असल्याचंही पंकजा यांनी स्पष्ट केलंय.जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान मुंबईतील नागरीक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही असं प्रशासनाचं नियोजन असेल असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर  गुन्हे दाखल होणारच असल्याचं देखील मुंडे यांनी स्पष्ट केलंय. बाईट : पंकजा मुंडे,पालकमंत्री, जालना
2
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 06:19:23
Raigad, Maharashtra:
स्‍लग - लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांचे महत्‍वपूर्ण विधान ............ पात्र लाभार्थ्‍यांवर अन्‍याय होणार नाही .......... मंत्री आदिती तटकरे यांची ग्‍वाही .......... अँकर – राज्‍यातील लाडकी बहीण योजनेच्‍या लाभार्थ्‍यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्‍यांवर कुठलाही अन्‍याय होणार नाही अशी ग्‍वाही राज्‍याच्‍या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्‍या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्‍यांमध्‍ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्‍यावर त्‍या बोलत होत्‍या. सध्‍या मिळालेला डाटा हा प्राथमिक स्‍वरूपाचा आहे. अनेक लाभार्थींना अन्‍य योजनांचा लाभ मिळत असेल. यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. काही पहिल्‍याच पडताळणीत बाद ठरल्‍या असतील. आलेल्‍या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. बाईट – आदिती तटकरे, महिला बालविकास मंत्री
7
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 15, 2025 06:19:06
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - स्वतंत्र दिनी निमित्त मुख्यालयाला रोषणाई स्वतंत्रता दिन पर रोषणाई ftp slug - nm nmmmc light shots - reporter- swati naik navi mumbai anchor - यावर्षी नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये सातत्याने प्रथम 3 क्रमांकात राहणा-या शहरांच्या उच्चतम 'सुपर स्वच्छ लीग' या कॅटेगरीत विशेष स्थान मिळालेले आहे. त्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनी नमुंमपा मुख्यालय इमारत तिरंगी रंगात न्हाहून निघाली आहे। गफ ---//////
1
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 15, 2025 06:18:14
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.Name : 1508ZT_MAVAL_KHANDALA Total files : 04 Headline -अमृतांजन पूलावर वेगवान बाईक स्टंटबाजांवर पोलिसांची कारवाई -स्टंटबाजीला चाप बसण्यासाठी अमृतांजन पूलावर पोलिसांचा सतत गस्त Anchor: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली. अमृतांजन पूल परिसरात मुंबईहून आलेल्या बाईक रायडर्सनी मोठा जमाव केला होता. रायडिंगचे प्रकार सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून खंडाळा महामार्ग पोलिसांनी तत्पर कारवाई केली. मागील काही दिवसांत येथे स्टंटदरम्यान अपघाताच्या घटना घडल्याने, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जुना पुणे, मुंबई महामार्गावरील या ठिकाणी वेगाने मोटारसायकल चालवणे आणि स्टंटबाजी करणाऱ्या रायडर्सवर कठोर कारवाईचा इशारा देत, खंडाळा वाहतूक पोलीस दलाने स्वतः गस्त घालायला सुरुवात केली आहे.. बाईट : सुनील अवसरमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक, खंडाळा वाहतूक विभाग (file.no.04)
2
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 15, 2025 06:17:58
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- औसा शहरातील मुख्य रस्त्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. पुण्यावरून लातूरकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सला औसा शहरात आल्यानंतर अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग कमी झाल्यानंतर टायर फुटल्याने ही आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण ट्रॅव्हल्सला जळून खाक झाली आहे. सुदैवाने, आग लागण्याआधीच प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र ट्रॅव्हल्स मधील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचा भडका इतका मोठा होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला आणि शेजारच्या घरालाही आग लागली. या दोन्ही ठिकाणीही मोठे नुकसान झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली आहे....
4
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 15, 2025 06:04:09
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - Slug -: नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेत 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पनवेल और नवी मुंबई मे स्वतंत्रता दिवस मनाया ftp slug -nm nmmc independnec day shost- independnce day reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेत भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नवी मुंबई मनपा मुख्यालयात आयुक्त कैलास शिंदे आणि पनवेल मनपा मुख्यालय प्रांगणात आयुक्त मंगेश चितळे यांनी ध्वजारोहण शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला सर्व उपायुक्त, माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. gf-
2
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 15, 2025 06:03:42
Bhandara, Maharashtra:
भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.... ANCHOR:- भंडाऱ्यातील पोलीस कवायत मैदानात स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले. परेडनंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नव्याने नियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलाच्या तुकड्यांनी आकर्षक मार्चपासून ते विविध कौशल्यपूर्ण सादरीकरणांपर्यंत प्रभावी कामगिरी सादर केली. उपस्थित मान्यवरांनी देशभक्तिपर भाषणे करत नागरिकांना एकतेचा व विकासाचा संदेश दिला. मैदानावर देशभक्तीपर गाणी आणि घोषणांनी देशप्रेमाचा माहोल भारावून गेला. हा सोहळा शिस्त, उत्साह आणि ऐक्याचा सुंदर संगम ठरला.
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 06:00:27
Raigad, Maharashtra:
स्लग - किल्ले रायगडावर ध्वजारोहण अँकर - देशाच्या स्वातंत्र्य दिनी आज किल्ले रायगडावर ध्वजारोहण करण्यात आल. महाडचे नायब तहसिलदार बाबासाहेब भाबड यांच्या हे ध्वजारोहण करण्यात आले तर महाड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सदानंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने सलामी दिली. किल्ले रायगडावरील ध्वजारोहण सोहळा अनुभवण्यासाठी पर्यटक आणि शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 05:50:03
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात ...... आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण ....... विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव....... अँकर - भारताचा 97 वा स्वातंत्र्यदिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना आदिती तटकरेंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 15, 2025 05:34:41
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात भल्या पहाटेपासून पावसाने विविध भागात जोरदार हजेरी लावलीय. या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील काही भागातले मार्ग आलेल्या पुरामुळे बंद जनसंपर्क तुटलाय,पूर्णा तालुक्यातील लिमला येथील ओढ्याला पूर आल्याने पिंगळी मार्ग बंद पडलाय. झिरो फाटा पूर्णा मार्गावर माटेगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय,तर मुंबई येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक बंद पडलीय, ताडकळस कळगाव महागाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद पडलाय
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 05:34:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn flag hosting avb Feed by tv u Csn flag hosting Csn shirsath byte Anchor : छत्रपती संभाजीनगर मध्ये  पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेस त्यांनी 79 व्या   स्वातंत्र्य दिवसाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या ..महायुतीचा सरकार विकासासाठी तत्पर आहे विकास योग्य पद्धतीने सुरू आहे आणि संभाजीनगरच्या विकासासाठी ही आमचे प्रयत्न सुरू असल्याचे या वेळेस पालकमंत्री यांनी सांगितले... पालकमंत्री संजय शिरसाठ byte  प्रतिक्रिया 26 एम एल डी अतिरिक्त पाण्याचा उद्घाटन सोहळा 19 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पालकमंत्र्यांची माहिती या जिल्ह्याच्या विकासामध्ये सर्वांचा सहभाग अजित पवार यांनी जिल्ह्याचा विकासासाठी आराखडा मागितला आहे आणि सर्व पद्धतीचे मतद करू असे आश्वासन दिले आहे ON अजित पवार कानपिचक्या या जिल्ह्यात कुठलेच गैरप्रकार होणार नाही याबाबत काळजी आम्ही घेत आहोत 19 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहे त्यांच्या हस्ते 26 एम एल डी पाणी शहराला मिळणार आहे त्यांच्या हस्ते तो सोहळा पार पडेल *ऑन जलील नॉनव्हेज पार्टी* हे सर्व यांचे नाटकं आहे टीआरपी वाढवण्यासाठी आणि न्यूज मध्ये राहण्यासाठी असे नाटक करत असतात, ज्यांना कुणाला विरोध करायचा आहे त्यांनी करावा ज्यांना कुणाला जे खायचं ते खावं मात्र याची दखल जनता घेईल *ऑन राज ठाकरे शिवसेना मनसे ताकद* प्रत्येक पक्ष आपली ताकद आहे अशीच सांगतो माझी ताकद नाही असं विधान कुठलाही पक्ष करत नाही.... त्यामुळे त्यांनी वेगळं विधान केलं असं वाटत नाही *ऑन खैरे कानमंत्र* खैरे हे माझे सहकारी आणि मित्र राहिले आहे ते सत्य मध्ये असो किंवा नसो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या *ऑन नाशिक पालकमंत्री पद* निश्चित महाजन म्हणाले असतील महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ, पालकमंत्री बद्दल त्यांना काय म्हणायचं तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे
4
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top