Back
कोल्हापूरमध्ये पूरामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या!
PNPratap Naik1
Aug 22, 2025 02:16:53
Kolhapur, Maharashtra
Kop Uni Exam postpone
Feed:- Kop Shivaji University
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या शिवाजी विद्यापीठात बी टेक अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा सुरू आहे. पण गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचे रस्ते देखील बंद झाल्यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने बीटेक अभ्यासक्रमाच्या दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले आहेत. यानुसार 21 ऑगस्ट चा पेपर 4 सप्टेंबर तर 22 ऑगस्टचा पेपर 8 सप्टेंबरला घेतला जाणार आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowAug 22, 2025 04:01:01Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_DARU
कराड:- कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक कोटी 22 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत 48 हजार 960 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून पुणे जिल्ह्यातील एकाला ताब्यातही घेतले आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 22, 2025 04:00:35Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर ते मुंबई विमानसेवेला डीजीसीए कडून मिळाला ग्रीन सिग्नल, ऑक्टोबर मध्ये होणार पहिले उड्डाण
- सोलापूर ते मुंबई विमानसेवेला डीजीसीए कडून मिळाला ग्रीन सिग्नल
- सोलापूर ते मुंबई विमानसेवेसाठी सप्टेबर मध्ये तिकीट बुकिंगला सुरुवात तर ऑक्टोबर मध्ये होणार पहिले उड्डाण
- स्टार एअरलाइन्स देणार सोलापूर ते मुंबई विमानसेवा
- सोलापूरकरांच्या अपेक्षेप्रमाणे विमानसेवा सुरू होत असल्याने औद्योगिक, व्यापारी, पर्यटन आणि शैक्षणिक विकासाला मिळणार चालना
- त्यामुळे आता सोलापूरकरांची सोलापूर ते मुंबई विमानसेवेची दिला अनेक वर्षांपासूनचे प्रतीक्षा पूर्ण होणार
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 04:00:27Beed, Maharashtra:
बीड: जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर, गुन्हे दाखल असलेल्या 355 जणांचे शस्त्र परवाने रद्द..!
Anc- कधी कंबरेला पिस्तूल लावून हिरोगिरी करणारे तर कधी हवेत गोळीबार करत त्याचा रिल काढणाऱ्या अनेकांवर पोलिस अध्यक्ष नवनीत काँवत यांनी थेट अटकेची कारवाई केली. त्यानंतर मात्र कसलेही कारण नसणाऱ्या शस्त्र परवानगी देण्यात आल्याचा आकडा समोर आला. तब्बल 1284 जणांना शस्त्र परवाना देण्यात आल्याचा प्रशासकीय धक्कादायक आकडा बाहेर आला होता. त्यानुसार पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची शिफारस केली. यातील अनेक जणांनी aa आयुक्त कार्यालयात धाव घेतली. मात्र बीडची वाढत चाललेली गुन्हेगारी लक्षात घेता आयुक्तांनी 175 जणांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 355 जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यात आणखीन चाचपणी सुरू आहे. कसलेही कारण नसताना शस्त्र परवाना घेऊन हिरोगिरी करण्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 22, 2025 04:00:17Raigad, Maharashtra:
स्लग - चाकरमान्यांच्या कोकणवारीत खड्ड्यांचे विघ्न कायम ...... मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे जैसे थे .......
अँकर - गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. आता मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांचा कोकणाकडे प्रवास सुरू होईल. गेली 14 वर्षे रखडलेल्या महामार्गाची अनेक ठिकाणी आजही दुरवस्था आहे. नागोठणे, खांब, कोलाड आणि लोणेरे या भागात आजही रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्यात महामार्ग विभाग आणि ठेकेदारांना अपयश आलय . काही पूल, उड्डाणपुलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे यंदाही चाकरमान्यांच्या कोकण वारीत खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.
बाईट - प्रवासी
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 22, 2025 03:46:59Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बंधारे गेले पाण्याखाली, अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान
- अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सर्व बंधारे गेले पाण्याखाली
- उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुमारे दीड लाख क्युसेसचा विसर्ग सोडल्यामुळे ग्रामीण भागांना जोडणारे अनेक पूल पाण्याखाली..
- अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील कोर्सगाव,आळगे,खानापूर, कल्लकर्जाळ, हिळी बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्यामुळे बंधारा बंद.
- अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेती पिकांचे नुकसान..
- बंधारे पाणी खाली गेल्यामुळे अक्कलकोट तालुक्याचा कर्नाटक राज्याशी संपर्क तुटला..
- भीमा नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
5
Report
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 03:46:05kolhapur, Maharashtra:
2c ला रवी भवनचे व्हिडिओ जोडले आहे
रवी भवन परिसराचे शॉर्ट संग्रहित आहे
----
नागपूर
- नागपुरात मंत्र्यांच्या बंगले असणाऱ्या रवविभवनात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याच्या तक्रारी आहे..., आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्र देऊन काहीच उपाय योजना नाही...
- त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूर मनपाला वारंवार पत्रे पाठवली. परंतु, अद्याप महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
- 'रविभवन' परिसरात कॅबिनेट मंत्र्यांचे निवासस्थान सरकारी बंगले आहेत
- नागपूर दौऱ्यादरम्यान आणि हिवाळी अधिवेशनाच्या काळात तेथेच त्यांचा मुक्काम असतो. वरिष्ठ अधिकारीही सरकारी दौऱ्यादरम्यान इथेच राहतात.
- मात्र, सध्या यां परिसरात भटक्या कुत्र्यांनी वावर असल्याच्या तक्रारी आहे
- राज्यमंत्री जयस्वाल यांच्या वतीने ८ जुलै रोजी बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांना पत्र पाठवून कुत्र्यांच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली होती.
- बांधकाम विभागाने त्याच पत्राचा दाखला देत मनपाला कार्यवाहीचे आवाहन केले. मात्र, मनपाने न राज्यमंत्र्यांची दखल घेतली, ना बांधकाम विभागाच्या पत्राची. आजवर कुत्र्यांना पकडण्यासाठी एकही पथक परिसरात आलं नासल्याचं बोलल जात आहेय..
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 22, 2025 03:32:34Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यात तब्बल 692 किलो गांजा जप्त, बार्शी ग्रामीण पोलिसांची कारवाई
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पोलिसांची गांजावर मोठी कारवाई
- बार्शी तालुक्यातील भोयरे गावाजवळ तब्बल 1 कोटी 38 लाखांचा 692 किलो गांजा जप्त
- गांजाचे वाहतूक करणाऱ्या तीन पैकी एक आरोपीस अटक तर दोघेजण फरार
- तीन वाहनांसह 40 पोत्यांमध्ये भरलेला गांजा जप्त
- सदरच्या आरोपींनी यापूर्वी कोणत्या भागात गांजाची विक्री आणि वाहतूक केली याचा तपास आता पोलीस करीत आहेत
बाईट -
दिलीप ढेरे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, बार्शी ग्रामीण पोलीस ठाणे )
1
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 22, 2025 03:32:26Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Bajarsamiti Land
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी काही संचालकांचा विरोध असताना कवडीमोल किंमतीची जमीन कोट्यावधी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप काही संचालकांनी केला असून यासंदर्भात आज जुन्नर शहरात सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरून निषेध आंदोलन करत या खरेदी व्यवहाराच्या विरोध आसूड वाजवून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले, या वेळी बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यानी तातडीने हा खरेदी व्यवहार रद्द करावा आणि बाजार समितीची झालेली कोट्यावधी रुपयांची रक्कम परत करावी अशी मागणी करत,जमिन खरेदीचा हा झालेला व्यवहार रद्द न केल्यास आम्ही कायदेशीर लढा उभारू असा इशारा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांनी दिला,तर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी आम्ही यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आमची बाजू मांडू असं स्पष्ट केलंय.
Byte: माऊली खंडागळे (संचालक बाजार समिती)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे..
4
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 22, 2025 03:31:56Yeola, Maharashtra:
अँकर:-येवला शहरातील माऊली लॉन्स या ठिकाणी आगामी गणेश उत्सव व ईद मिलाद च्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसा पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीच्या आजन करण्यात आले होते या प्रसंगी अधीक्षक बाजीराव महाजन यांनी शांततेत सर्व सण उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा अशी सर्व मंडळांना विनंती केली
4
Report
MGMohd Gufran
FollowAug 22, 2025 03:31:48Prayagraj, Uttar Pradesh:
प्रयागराज में जोर शोर से चल रहीं गणेश चतुर्थी की तैयारियां,
संगम की पवित्र मिट्टी से तैयार की जा रहीं हैं भव्य गणेश प्रतिमाएं,
गणेश प्रतिमाएं तैयार करने में पर्यावरण का भी रखा गया ख़ास ख़्याल,
27 अगस्त को देशभर में आस्था और श्रद्धा के साथ मनाया जाएगा गणेश चतुर्थी का पर्व।
एंकर --
देशभर के साथ संगम नगरी प्रयागराज में भी गणेश चतुर्थी को लेकर तैयारियां तेज हो गईं हैं। 27 अगस्त को गणेश चतुर्थी का पर्व देशभर के साथ संगम नगरी में भी पूरी आस्था और श्रद्धा के साथ मनाया जाएगा। इसको लेकर पंडाल में विराजने वाली भगवान गणेश की प्रतिमा तैयार की जा रहीं हैं। मूर्तिकार दिन रात गणेश प्रतिमाएं तैयार करने में जुटे हैं, इस बार प्रयागराज में गणेश चतुर्थी पर पंडालों में विराजने वाली प्रतिमाएं आस्था और भक्ति की अनूठी अनुभूति कराएंगी। क्योंकि भगवान गणेश की प्रतिमाएं इस बार संगम की मिट्टी से तैयार की जा रहीं हैं। मकसद साफ़ है कि गणेश चतुर्थी के मौके पर जब पंडालों में गणेश प्रतिमाएं पहुंचे तो उनमें आस्था और भक्ती के लिए पूरी दुनियां में मशहूर संगम की मिट्टी की सुगंध भी रहे। ख़ास बात यह है कि भगवान गणेश की ये प्रतिमाएं इको फ्रेंडली भी हैं, क्योंकि इन्हें घास फूस से तैयार किया गया है। प्रतिमाओं पर जो रंग रोगन किए जा रहें हैं वह भी पर्यावरण के अनुकूल हैं।
बंगाल से गणेश प्रतिमाएं तैयार करने के लिए प्रयागराज पहुंचे मूर्तिकार तपन पॉल का कहना है कि इस बार पूरे विधि विधान के साथ पूजन करके संगम की मिट्टी से गणेश प्रतिमाएं तैयार की जा रहीं हैं। उन्होंने बताया कि गणेश चतुर्थी के पहले प्रतिमाओं की अधिक डिमांड है। छोटी साइज से लेकर 12 फिट तक की मूर्तियों की डिमांड है, हालांकि उनके सामने समय कम होने के चलते काफी चुनौती है। इस लिए वह अब नया ऑर्डर नहीं ले रहें हैं। दिन रात मेहनत करके मूर्तियों को अंतिम रूप दिया जा रहा है, ताकि समय पर मूर्तियों को पांडाल तक पहुंचाया जा सके।
वॉक थ्रू... गणेश प्रतिमाएं तैयार करते दिखाते हुए
बाइट -- तपन पॉल, मूर्तिकार
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 22, 2025 03:30:42Pandharpur, Maharashtra:
Anchor - पंढरपूर मध्ये भीमा नदी धोकादायक पातळी च्या जवळ, शहरातील 445 लोक आणि ग्रामीण भागातील 11 कुटुंबे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव केली स्थलांतर
पंढरपूर मध्ये उजनी वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काल पासून पूर स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील 445 कुटुंब तर ग्रामीण भागातील देगाव सांगवी पिराची कुरोली, गुरसाळे येथील 11 कुटुंबांना स्थलांतरीत केले आहे. पंढरपूर गोपाळपूर जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील दोन्ही घाटांचा पायऱ्या बुडाल्या
---
wkt
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 22, 2025 03:30:29Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_godavari
नाशिक
- *नाशिक मध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर*
- *शहर आणि पाणलोक क्षेत्रात देखील पावसाची विश्रांती*
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला कमी
- 1853 क्यूसेस पाण्याचा सध्या सुरू आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
- कालपासून शहरात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग केला कमी
- शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण मात्र कायम
- दुटोंड्या मारुतीच्या पाया जवळ पाण्याची पातळी
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 22, 2025 03:16:49Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील डोळंबा डोळंबा ते वडगाव पांदण रस्ता बारा वर्षांपासून रखडल्याने त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे, परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. दिग्रस मध्ये लोक सहभागातून स्वच्छ केलेला हा प्रथम रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अव्वस्था भयावह होते. हा रस्ता दोन गावांना जोडणारा रस्ता असून येथे पुलाच्या निर्मितीसह तातडीने रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी शेतकरी गेल्या बारा वर्षापासून करत आहे
5
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 22, 2025 03:03:51Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av
Feed attached
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, उपपरिसरातील विविध अभ्यासक्रमांसाठी असलेल्या प्रवेश प्रक्रिया साठी स्पॉट अडमिशन फेरी घेण्यात आली. त्यानंतर २,३९१ पैकी १,४३१ जागांवर प्रवेश झालेत आणि ९६० जागा रिक्त राहिल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान, व्यावसायिक शाखेच्या विनाअनुदानित आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत. प्रमाणपत्र आणि पदविका मिळून ३४ अभ्यासक्रमांना एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही.
विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेत ऐनवेळी महाविद्यालयांवर झालेली कारवाई आणि विलंबाने सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेचादेखील फटका प्रवेशाला बसल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
1
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 22, 2025 03:03:14Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_bike_chor
शहरात दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला अटक
अँकर
नाशिकच्या पंचवटी तसेच शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या सिडको कामटवाडे येथील दुचाकी चोराला पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केलीये... त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत...महेंद्र नंदकुमार कोळपकर असे संशयित दुचाकी चोराचे नाव आहे. पोलिस पथक हिरावाडी ते वज्रेश्वरी दरम्यान गस्त घालताना एक संशयित त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन लोटत जात असल्याने पोलिसांना संशय आला....त्याला थांबून चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंचवटी, भद्रकाली, तसेच सरकारवाडा हद्दीतून चार दिवसांची चोरी केल्याची कबुली दिलीये... पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत...
1
Report