Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक जिल्हा बँकेच्या इमारतीची विक्री: 28 कोटींचा धक्का!

YKYOGESH KHARE
Jul 11, 2025 04:34:06
Nashik, Maharashtra
Breaking - - नाशिक जिल्हा बँकेची द्वारका येथील इमारत विक्रीस हिरवा कंदील - जिल्हाधिकारी प्रमुख असलेल्या जिल्हा सनियंत्रण समितीला शासनाने दिली मान्यता - द्वारका येथील इमारतीचे सद्यस्थितीत 28 कोटी रुपये मूल्य निर्धारित - सध्या नाशिक जिल्हा बँक सापडलीये आर्थिक कोंडीत - इमारतीसह नाशिक साखर कारखान्याची जागा ही कुंभमेळ्यासाठी भाड्याने घेण्याचा प्रस्ताव - नाशिक साखर कारखान्याची 60 एकर जागा आहे जिल्हा बँकेच्या ताब्यात
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top