Back
गोंदिया दौरे पर रूपाली चाकणकर: महिलाओं की शिकायतों का त्वरित निवारण
PTPRAVIN TANDEKAR
Sept 17, 2025 11:34:59
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 1709_GON_CHAKANKAR
FILE - 4 VIDEO
'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्यांवर जनसुनावणी... राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या विविध समस्यांवर जन सुनावणी.... राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिलांच्या तक्रारीचे निवारण करणार असल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची माहिती....
Anchor : महिला आयोग आपल्या दारी या योजनेअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असून प्रत्येक महिला या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी दाखल करू शकत नाही... त्याकरिता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांच्या काय तक्रारी आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातील यासाठी त्यांनी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला असून त्या निमित्त आज त्यांनी गोंदिया येथे आले आहेत. गोंदिया येथे त्यांना महिलांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाले असून विविध पॅनलच्या माध्यमातून या सर्व महिलांच्या तक्रारी सोडवण्याच्या त्यांनी यावेळी प्रयत्न केला. तसेच तक्रारींवर काम करून त्यांच्या निराकरण करण्याच्या आश्वासन त्यांनी दिलं आणि दर महिन्याला याचा आढावा घेऊन या महिलांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. आणि या जन सुनावणी च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याच्या प्रयत्न करत असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले...
BYTE :- रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 13:47:170
Report
ABATISH BHOIR
FollowSept 17, 2025 13:47:070
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 13:16:030
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 13:00:430
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 17, 2025 12:50:291
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 17, 2025 12:46:460
Report
UPUmesh Parab
FollowSept 17, 2025 12:36:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 17, 2025 12:35:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 17, 2025 12:18:472
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 17, 2025 11:50:251
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 11:48:131
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 17, 2025 11:47:403
Report
SKShubham Koli
FollowSept 17, 2025 11:39:032
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 11:38:343
Report