Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये पावसाचा कहर: 18 टीएमसी पाणी जायकवाडीत!

YOGESH KHARE
Jul 07, 2025 02:32:14
Nashik, Maharashtra
NSK_DISCHARGE nsk_discharge vidoe 5 anchor नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाची संतधर सुरू झाल्यामुळे आतापर्यंत जायकवाडीला 18 टीएमसी पाणी रवाना झाले आहे. विशेषतः गोदावरी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे परिणामी गंगापूर धरणा सह जिल्ह्यातील जवळपास दहा धरणांमधून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे रामकुंड परिसरात अद्याप तोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी सुरू असल्याने अद्याप शहरातील पूर्ण नियंत्रणात आहे. तर दारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील गोदावरीच्या नदीकाठातील गावांना सतरतेचा इशारा देण्यात आला आहे. भावली भाम आणि काळुस्ते तीन धरणे शंभर टक्के भरले असून ऑगस्ट च्या आधी 80 टक्के पेक्षा अधिक धरणे भरता येत नसल्याने तेरा धरणातून धरणातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान Dt.07.07.2025 @ 06 AM दारणा - 13160 Cusec गंगापूर - 5186 Cusec Holkar Br. - 10154 Cusec नंदुरमाध्यमेश्वर 39172 Cusec पालखेड - 2648 cusec भोजापुर- 76 cusec भावली - 1509 cusec भाम- 5812 cusec वाकी- 1041 cusec वालदेवीi - 241 cusec आळंदी- 243 cusec कश्यपी- 500 Cusec मुकणे - 400 cusec कडवा a - 3620 cusec
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement