Back
नागपूर की नवरात्र में महिलाएं आत्मरक्षा की नई क्रांति, प्रशिक्षण देखकर अचंभित लोग
AKAMAR KANE
Sept 26, 2025 03:30:20
Nagpur, Maharashtra
एकीकडे देशभर नवरात्र उत्सवात गरबा-डांडियाच्या कार्यक्रमांनी जल्लोष पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे नागपूरमध्ये महिलांना आत्मरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे.हनुमान सेवा संस्थेच्या वतीने या नवरात्रातील नऊ दिवस महिलांना लाठी-काठी, तलवारबाजी आणि शौर्यकला यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. समाजात महिलांनी केवळ पूजेपुरते नव्हे तर आत्मरक्षण, शौर्यकलेतही आपली ताकद दाखवावी, या उद्देशाने या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.दररोज शेकडो महिला आणि युवती प्रशिक्षणासाठी उपस्थित राहत असून त्यांच्या हातात लाठी, काठी आणि तलवार घेतलेले पराक्रमी दृश्य पाहणाऱ्यांना थक्क करून सोडत आहे. महिला सबलीकरणाचा हा उपक्रम नवरात्र उत्सवाला एक वेगळी ओळख देत आहे.
Byte- शिवानी दाणी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 05:02:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 05:02:360
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 04:48:226
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:48:070
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 04:47:470
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 04:47:370
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:33:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:32:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 04:31:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:30:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 04:18:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 04:18:160
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:18:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:16:160
Report