Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर में अवयव दान दिंडी ने छात्रों को किया प्रेरित!

HARSHAD PATIL
Jul 07, 2025 01:30:19
Palghar, Maharashtra
पालघर _आषाढी एकादशी निमित्त अवयव दान जनजागृती दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. इनर व्हील क्लब ऑफ पालघर व रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होतें. हुतात्मा चौक मार्गे विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत पार पडलेल्या या दिंडीत पालघर मधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement