Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

नितेश राणेंचा दावा: हिंदूंच्या संभामध्ये द्वेष नाही!

UPUmesh Parab
Aug 02, 2025 08:36:18
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- मंत्री नितेश राणे byte -- on यवत राडा -- हिंदूंच्या संभामध्ये इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला जातं नाही. कोण हिंदूंची बाजू घेत असेल तर कोणाला ऍलर्जी होण्याचं कारण नाही. जिहाद च्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करू नये. दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात. मालेगाव मध्ये जे सिद्ध झालंय तेच यवत मध्ये आहे दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा असतो. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी पडळकर यांच्यासारखे हिंदू कार्यकर्ते एकत्र येत असतील तर त्याला माझा पाठिंबा आहे on कृषिमंत्री ( दत्तात्रय भरणे ) -- त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. On राहुल गांधी --- लोकसभा निवडणुकीनंतर मतांच्या चोरीचा आरोप राहुल गांधींनी का लावला नाही? तेव्हा मिरची का लागली नाही ? एक एक राज्य हातातून निघून जातंय पुढील निवडणुकात भाजपा आणि एन डी ए ची सत्ता येणार आहे त्याची भीती असल्यामुळे राहुल गांधी निवडणूक आयोगावर शेमड्या सारखे आरोप करत आहेत. कर्नाटक तेलगना निवडणुकीनंतर का आरोप लावला नाही. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ह्याला राहुल गांधी म्हणतात. On दोडामार्ग हत्ती -- मागील 15 दिवस वणताराची टीम 15 दिवस आपल्या जिल्ह्यात राहून गेलीय. सर्वे करुन गेले. पाऊस कमी झाला आपल्या जिल्ह्यातील जे आजारी वन्य प्राणी आहेत. त्याबाबत वनताराच्या टीम ला राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार्य होईल अशी अपेक्षा आहे. सात हत्तीना लागणारी सगळी मदत करायला वनतारा तयार आहे. On मुंबई गोवा महामार्ग खड्डे -- पावसाळी डांबर वापरून 15 ऑगस्ट पर्यंत सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील. On सागरी रोरो सेवा -- ती गोड बातमी योग्य तारीख आली कि मिळेल. केंद्र सरकारची लोक सुरक्षिततेच्या दृष्ठिने तपासन्या सुरु आहेत. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला कि चाकरमानी समुद्री मार्गाने येताना दिसतील. On संजय राऊत --- संजय राजाराम राऊत चा मालक हिंदुत्वाशी गद्धारी करुन काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाबरोबर आहे ना. मग तो कसा हिंदुत्वबद्धल बोलू शकतो. जे नियम ते दुसऱ्याला लावत आहे तोच नियम आपल्या मालकाला लागतो हे संजय राऊत विसरून गेलाय. ह्याच विधानसभा अध्यक्षानी आदित्य ठाकरेला कायदा शिकवलेला आहे. मालकाच्या मुलाचा विचार करुन तरी आमच्या अध्यक्षावर टीका करावी. On परमवीर सिंग --- संबंधित खात ह्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Aug 03, 2025 00:45:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चिनी बेदाण्यावर बंदीसाठी द्राक्ष बागायतदाराचा 6 ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा. अँकर - चिनी बेदाण्यावर बंदी घालावी आणि चिनी बेदाणा विकणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार सांगलीच्यावतीने करण्यात आली आहे.सांगलीत पार पडलेल्या द्राक्ष बागायतदार संघटनेच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली असून या मागणीसाठी येत्या 6 ऑगस्ट रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा देखील काढण्याचा निर्णय द्राक्ष बागायतदार संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बाईट - मारुती चव्हाण, अध्यक्ष - द्राक्ष बागायतदार संघ,सांगली
5
Report
MNMAYUR NIKAM
Aug 02, 2025 17:46:21
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा हादरले: 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपींना अटक Anchor -बुलढाणा शहरात काल सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चिखली रोडवरील ग्रीन लीफ हॉटेलजवळ 19 वर्षीय सनी सुरेश जाधव याची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणदरी येथील रहिवासी असलेला सनी जाधव याच्यावर आरोपी देवराज माळी याने आपल्या साथीदारांसह मिळून हल्ला केला. या हल्ल्यात सनीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या प्रेम प्रकरणातून घडली असल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ठाणेदार रवी राठोड यांनी तात्काळ पथके तयार केली आणि काही तासांतच मुख्य आरोपी देवराज माळी सह अन्य तीन आरोपींना रात्री उशिरा अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चारही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. बाईट: रवी राठोड, ठाणेदार, बुलढाणा शहर
14
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 02, 2025 16:17:00
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड पालकमंत्रीपदाचे घोंगडे भिजतच... अजित पवार यांच्या कडून मिश्किल पणे टिप्पणी.... आम्ही तिघे मिळून योग्य निर्णय घेऊ... अँकर - मंत्रीमंडळ स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरीही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही केल्या सुटेना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या अलिबाग दौऱ्यात या मुद्याला मिश्किल पणाने स्पर्श करताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघेजण मिळून यातून लवकरच मार्ग काढू अशी टिप्पणी केल्याने रायगड पालकमंत्रीपदाचे घोंगडे आणखी काही काळ भिजत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र आपण जिल्हा नियोजन साठी निधी कमी पडू देणार नाही हे सांगायला ते विसरले नाही. साऊंड बाईट - अजित पवार
14
Report
JMJAVED MULANI
Aug 02, 2025 15:18:35
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 0208ZT_DAUNDAJITMADHURI BYTE 1 माधुरी हत्ती बद्दल बोलतोय की माधुरी दीक्षित बद्दल... तो निकाल सुप्रिम कोर्टाने दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार... Anchor:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथे पूर्वीचे सहकारी माजी आमदार रमेश थोरात यांनी विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली होती या त्यांचा पराभव झाला त्यांचा पुन्हा अजित पवार पक्षात प्रवेश घेण्यात आला यावेळी अजित पवारांना सभेतील एकानं हत्ती बद्दल बोला असे म्हणताच अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काय उत्तर दिले ते ऐका... साऊंड बाईट: अजित पवार उपमुख्यमंत्री...
14
Report
YKYOGESH KHARE
Aug 02, 2025 15:15:34
Nashik, Maharashtra:
nsk_kamayani feed by 2C vidoe 2 नाशिक ब्रेक - - कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनचे ब्रेक जाम झाल्याने इंजिन मधून निघाला धूर - इगतपुरीजवळ पाडळी मुंढेगाव दरम्यान कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनमधून निघाला धूर - इंजिन मधून धूर निघाल्याने कामायनी एक्सप्रेस मुंढेगाव जवळ थांबवली - सुदैवाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली - इंजिनची तपासणी सुरू असल्यानं कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी - मागील अर्धा ते पाऊण तासांपासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी असल्यानं प्रवाशांचा मात्र खोळंबा
14
Report
JMJAVED MULANI
Aug 02, 2025 15:03:47
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0208ZT_DAUNDAJITPAWAR BYTE 1 *दौंड वरवंड उपमुख्यमंत्री अजित पवार सभा ... https://www.youtube.com/live/ytkJAfCxfuI?si=UCle4kE00jDeFyWZ *उपमुख्यमंत्री अजित पवार – भाषण पॉईंट्स* चव्हाण साहेबांचा वारसा आणि विचार: चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण केलं, आम्हीही तोच मार्ग अनुसरत आहोत. सर्वधर्म समभाव, सेक्युलर विचारधारा हाच आमचा मूलमंत्र. महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकून राहावा, यासाठी प्रयत्न आवश्यक. कोणाच्या मनात वेगळ्या भावना निर्माण झाल्यास समजून सांगण्याची भूमिका घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली. नवनीत नेतृत्व पुढे येत आहे, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांत संधी द्यायला हवी. आमचे विचार वेगळे असले तरी अनेक पक्षांत काम करणारे कार्यकर्ते मतांमध्ये एकवाक्यता बाळगतात. लोकसभा निवडणुकी लोकसभेला अपयश, मात्र 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. जनार्दनसोबत मतभेद, कार्यकर्ते संभ्रमात होते. 2017 पासून जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नाहीत, कार्यकर्त्यांना वाटतं आता संधी मिळायला हवी. नेतृत्व आणि जबाबदाऱ्या: मी, सुनील तटकरे, भुजबळ साहेब, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ – सर्वांना जिल्हानिहाय फिरावं लागेल. दत्ता भरणे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून योग्य मंत्री. प्रत्येक नेत्याने विचारपूर्वक, जबाबदारीने वागावं – कोण काय बघतंय, ट्रॅप प्रकरणं सतत घडत आहेत. चौफुल्यावर कोण येतंय, टेंभुर्णीला कोण जातंय – सतत निरीक्षणात ठेवा. कार्यकर्त्यांनी चुकीचं केल्यास सर्वांनाच किंमत चुकवावी लागेल. शंकर मांडेकरसारखे उदाहरणे: आमदार झाल्यावरही परिस्थितीचं भान ठेवावं लागतं. समाजातील तणावांवर प्रतिक्रिया: यवत येथील प्रकार निषेधार्ह, पण कायदा हातात घेणं चुकीचं. संविधान अबाधित राहील, कोणताही माईचा लाल ते बदलू शकणार नाही. अफवा, सोशल मीडियावरील भडकावणं टाळा, शहाणपणाने वागा. 2029 च्या तयारीसंदर्भात: 2029 ला 96 महिला आमदार, 543 वर खासदार निवडून आणण्याचा निर्धार. जात गणना सुरू केली आहे – मदतीचा योग्य हिशेब मांडण्यासाठी. प्लास्टिक पिशव्यांवर बंदीची अंमलबजावणी होणार. बैलगाडा शर्यतीसारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू.
14
Report
JMJAVED MULANI
Aug 02, 2025 15:01:51
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0208ZT_DAUNDCOURT BYTE 1 दौंड *आरोपीचे वकील ॲड.आशिष महाजन* https://www.facebook.com/share/v/19DTAeyStQ/ पोलिसांनी 15 आरोपी हजर केले पोलिसांनी कोठडी मागितली दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरून बुधवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आमच्या म्हणण्याप्रमाणे आमचे आरोपी तिथे नव्हते. *आरोपीमध्ये हिंदू मुस्लिम समावेश* यात हिंदू पण आरोपी आहे आणि मुस्लिम पण आरोपी आहेत पोलिसांनी असं का केलं तेच सांगतील. आमचे आरोपी तिथे नव्हते एवढेच म्हणणं आहे आरोपी केलेले सर्व कामगार आहेत,तर बाजारामुळे तिथे आले होते. *आरोपीचे वकील ॲड . पोपट जगन्नाथ फुलारी* पोलिसांनी 25 कलम लावली आहेत. पोलिसांनी pc मागितली जिवे मारण्याचा प्रयत्न,जाळपोळ करणे अशी कलमं लावली आहेत. पोलिसांनी आरोपींना संशयावरून पकडले आहे. पोलिसांनी आरोपींना गुन्ह्यात पोलिसांनी आता 15 लोकांना आरोपी केले आहे आजुन 500 ते सहाशे रुपये आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे मग काय आख्खा गाव आरोपी करता का. मुख्य आरोपी पळून गेलेत ज्यांना आरोपी केले ते तिथे नव्हते असं आमचं म्हणणं आहे. ज्यांना आरोपी केले ते त्या ठिकाणी काम करणारे सर्वसाधारण लोक आहेत
14
Report
JMJAVED MULANI
Aug 02, 2025 15:01:12
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0208ZT_INDAPURPOLICE FILE 1 हातात कोयता असताना पोलिसांनी घातली झडप.... वालचंदनगर पोलिसांच काम कौतुकास्पद...कोयत्याने वार केलेला आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी असा पकडलं.....सोशल मीडियात वायरल होतोय व्हिडिओ.... काल शुक्रवारी बारामती इंदापूर एसटी मध्ये एकावर केले होते कोयत्याने वार.... हल्लेखोर आरोपीला वालचंद नगर पोलिसांनी मोठ्या धाडसाने पकडलं Anchor_ काल शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास बारामती इंदापूर एसटी मध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार केले. बारामतीच्या काटेवाडीत चालत्या एसटी मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर वाहकाने एस टी थांबवली, एसटीतील प्रवासी खाली उतरले. जखमी झालेला तरुणही खाली उतरला अन् काटेवाडीच्या च्या दिशेने पळाला. यावेळी ज्यांना वार केले तो हल्लेखोर हातात कोयता घेऊन एसटीतून उतरला आणि भर रस्त्यावर तीच स्टंटबाजी करू लागला. स्वतःच्या गळ्याला कोयतालावत स्वतःवरही वार करून घेण्याचा प्रयत्न या हल्लेखोराचा होता याच दरम्यान घटनास्थळी दाखल झालेले वालचंदनगर पोलीस यांनी डोळ्याचं पातं लवत ना लवत तोच या हल्लेखोरावर झडप घातली. आरोपीला ताब्यात घेतलं. *हल्लेखोराच्या हातात कोयता असताना वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल स्वामी, मानेर, थोरात, फुलारी आणि मदने या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे धाडस दाखवले. पोलिसांनी दाखवलेल्या या धैर्याचं मोठं कौतुक होतंय पोलिसांचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल केला जातोय. बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी आली असता हा सगळा प्रकार घडलेला आहे.* मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर आगाराची ही बस असून ती बारामती वरून इंदापूरला निघाली होती. या बस मध्ये एकूण 60 प्रवासी होते. हल्ला झालेला तरुण आणि हल्लेखोर हे बसमध्ये पाठीमागील बाजूस बसले होते.एकाने अचानकच कोयता काढून दुसऱ्या तरुणावर वार करायला सुरुवात केली अशी माहिती बस वाहकाने दिली आहे.
14
Report
JJJAYESH JAGAD
Aug 02, 2025 15:01:03
Akola, Maharashtra:
2 फाईल्स आहेत..AVB Anchor : राज्यात सध्या काही राजकीय मंडळी आपल्या कामाने नव्हे तर वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत यामध्ये महायुतीचे नेते आघाडीवर आहेत.. आज अकोल्यात सामाजिक न्यायभवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानामुळे परत राज्यात वाद सुरू होण्याचे चिन्ह आहेत.. काम करिता कितीही पैसा मागा कारण ' पैसा आपल्या बापाचा नाही ' आणि त्यामुळे तो योग्यरिते फक्त खर्च झाला पाहिजे असल्याचं वक्तव्य त्यांनी केला आहेय.. Byte : संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री
14
Report
SNSWATI NAIK
Aug 02, 2025 14:48:51
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - दिव्याज फाउंडेशन च्या वतीने सुरक्षारक्षक साठी वेलनेस कॅम्प चे आयोजन ,अमृता फडणवीस यांची उपस्थिती सेक्युरिटी गार्ड का वेलनेस कॅम्प ftp slug - nm amruta fadnavis shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई मधील दिव्याज फाउंडेशन च्या वतीने सुरक्षारक्षक साठी वेलनेस कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते .अमृता फडणवीस यांची उपस्थिती मद्ये हा कार्यक्रम पार पडला , यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षक यांना अनेक योजना आहे सुरक्षा रक्षक पगारात वाढ होत राहते आरोग्य विमा काढण्यात आलेला आहे त्याचा ड्रेस कोड देखील बदललेला आहे। अमृता फडणवीस बाईट पॉइंटर सुरक्षारक्षक मंडळ यांचा ड्रेस कोड बदललेला आहे खाकी मध्ये चांगल्या पद्धतीने परिधान केलेला ड्रेस दिसत आहे त्यांच्यासाठी आरोग्यासाठी कॅम्प राबविण्यात आलेला आहे अनेक रुग्णालय या कॅप मध्ये जोडलेले आहे सुरक्षा रक्षक यांना अनेक योजना आहे सुरक्षा रक्षक पगारात वाढ होत राहते आरोग्य विमा काढण्यात आलेला आहे मेगा हेल्थ कॅम्प वर्कशॉप होणार आहे... स्वतःची इन्कम कशी वाढ होऊ शकते ही मदत त्यांना होणार आहे.. बाईट - अमृता फडणवीस *ऑन दौंड यवत दंगल* बाहेरून काही लोक येतात महाराष्ट्रामध्ये आणतात राज्याने हे ओळखलेले आहे योग्य पाऊल उचललेले आहे.. हिंदू मुस्लिम एकत्र आले आहे आणि ते दंगल बंद झाले आहे शांतता झाली आनंद आहे... *ऑन पृथ्वीराज चव्हाण वक्तव्य* *आपण हिंदु राष्ट्रांमध्ये राहतात ...त्यातपण तुम्ही हिंदूला टेरेस म्हणणार स्वतःच्या रिलीजन ला सपोट करणार नाही तर कोणाला करणारा...* हिंदू आपले रिलीजन आहे. आपण दुसऱ्या धर्माचा देखील आदर करतो.. *धार्मिक मुद्दे बनवले जातात ते थांबवणे गरजेचे आहे..*. चांगल्या गोष्टींच वाचन ,मेडिटेशन आणि योग सारखे उपक्रम कराल तर चांगल्या रस्त्याने जाल... बाईट- अमृता फडणवीस -
14
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 02, 2025 14:32:36
Chakan, Maharashtra:
Feed 2C Slug: Chakan Accident One Death File:05 Rep: Hemant Chapude(Chakan) Anc: पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात.... दुचाकी चालक कंटेनर खाली चिरडला गेल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू...चाकणच्या वाहतूक कोंडीने आणखी एका निष्पाप नागरिकांचा मृत्यू...वाढत्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना जीव मुठित धरून करावा लागतोय प्रवास... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...
14
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 02, 2025 14:32:05
Ratnagiri, Maharashtra:
मिरकरवाडा येथे सुतारकाम करत असलेल्या कामगाराचा निर्घृण खून. अँकर - रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा खडकमोहल्ला परिसरात एका मोबाईल दुकानात सुतारकाम सुरु होते. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराचा निर्घृण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. साथीदारासोबत झालेल्या जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. खून झालेला कामगार आणि त्याचा साथीदार हे परप्रांतीय असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. ज्या तरुणाने खून केला त्याला पोलिसांनी तत्काळ रत्नागिरी रेल्वे स्टेशनं येथून ताब्यात घेतले असून मयत तरुणाचा भोसकून खून केल्याचे समोर येत आहे.सदर घटनेने संपूर्ण रत्नागिरी हदरली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. मायाताचे फूटेज ब्लर करणे
14
Report
JJJAYESH JAGAD
Aug 02, 2025 14:30:32
Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत...AVB Anchor : सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण काही वेगळ नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे मात्र त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं नसेल मात्र आमच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलंय तर त्यांनी जर टीका केली असेल तर आम्ही टीका करणार नाही असंही ते म्हणाले..मुंबईत पार पडलेल्या गुजराती संमेलना बद्दल बोलतांनी त्यांनी प्रत्येक जाती-धर्माच्या संमेलनाकरिता मुंबईत वेलकम असल्याच बोलले..तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग भाजपकरिता मत चोरी करत असल्याचा आरोप केला आहे यावर बोलताना संजय शिरसाठ यांनी राहुल गांधी हे देशात नव्हे तर परदेशात जाऊन भाष्य करत असल्याचं म्हणाले , तर जोपर्यंत राहुल गांधी पुरावे सादर करतील तोपर्यंत 2029 च्या निवडणुका लागल्या असतील असेही ते म्हणाले.. सामाजिक न्याय भावनाच्या बांधकामावरून संजय शिरसाठ यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात आयुक्तांना याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले असून दोषींवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.. Byte : संजय शिरसाट , सामाजिक न्याय मंत्री
14
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 02, 2025 14:30:20
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0208ZT_JALNA_WELLCOMEL(16 FILES) जालना : आता माझ्याविरोधात निवडणूक जिंकून दाखवा,नाही डिपॉझिट जप्त केलं तर नाव अर्जुन खोतकर सांगणार नाही,खोतकर यांचं गोरंटयाल यांना आव्हान माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणूकीपर्यंत राहतील का.? भाजप प्रवेशानंतर गोरंटयाल यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत गोरंटयाल यांचा सवाल महापालिकेतील घोटाळयांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही खोतकर यांची घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार जालन्यात काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली अँकर :भाजप प्रवेश केलाय आता माझ्या विरोधात निवडणूक जिंकून दाखवा,नाही तुमचं डिपॉझिट जप्त केलं तर नाव अर्जून खोतकर सांगणार नाही असं आव्हान शिवसेनेचे जालन्यातील आमदार अर्जून खोतकर यांनी कैलास गोरंटयाल यांना दिलंय. खोतकर यांच्या या आव्हानांवर गोरंटयाल यांनी भाजप प्रवेशानंतर जालन्यात प्रतिक्रिया दिलीय.आमदार माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणूकीपर्यंत राहतील का.? अस गोरंटयाल यांनी म्हटलंय. काँग्रेस मधून भाजप प्रवेशानंतर आज गोरंटयाल यांचं शहरात आगमन झालं.यावेळी त्यांचं चंदनझिरा परिसरापासून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं.शहरात दाखल झाल्यानंतर गोरंटयाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.काल खोतकर यांनी गोरंटयाल यांच्या विरोधात प्रतिक्रिया देताना गोरंटयाल यांनी माझ्या विरोधात आता उभं राहावं नाही त्यांचं डिपॉझिट जप्त केलं तर नाव अर्जुन खोतकर सांगणार नाही असं आव्हान दिलं होतं. त्यांनतर आज गोरंटयाल शहरात परतल्यानंतर खोतकर निवडणुकीपर्यत राहतील का.? असं उत्तर दिल्यानं गोरंटयाल यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.महापालिकेतील घोटाळयांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही.महापालिका बैठकीतील निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे.त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं गोरंटयाल म्हणालेत.खोतकर यांनीच कौटुंबिक वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांच्या घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा ईशारा गोरंटयाल यांनी दिला.खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं गोरंटयाल म्हणाले.काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली आहे.असं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगायलाही ते विसरले नाहीत. बाईट : अर्जुन खोतकर आमदार,शिवसेना जालना बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार,जालना
14
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 02, 2025 14:00:26
Solapur, Maharashtra:
सोलापुर ब्रेकिंग - उन्हें अगर वाकई में तकलीफ़ हुई होगी, तो मुझे इस बारे में कोई जानकारी नहीं है – महिबूब मुजावर महिबूब मुजावर ऑन साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर "साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर की जांच में मेरा कोई रोल नहीं था। मैंने उन्हें कभी नहीं देखा और उन्होंने भी मुझे नहीं देखा है।" "अगर उन्हें किसी तरह की प्रताड़ना झेलनी पड़ी हो, तो मुझे इसकी कोई जानकारी नहीं है।" "मुझे केवल मोहन भागवत को लाने का आदेश दिया गया था। कागज़ों में भी अगर देखें, तो मेरी जांच सिर्फ उन्हीं के संदर्भ में सीमित थी।" "बाकी जिनके नाम हैं, उनके लिए शायद कोई और अधिकारी जिम्मेदार होंगे – इस बारे में मुझे कुछ मालूम नहीं है।" - जिन्हें तकलीफ हुई है वो इसके बारे में सही बतायेंगे बाईट - महिबूब मुजावर (पूर्व वरिष्ठ एटीएस अधिकारी)
14
Report
Advertisement
Back to top