Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शक्तिशाली भाषण: महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकवण्याचा निर्धार!
JMJAVED MULANI
Aug 02, 2025 15:03:47
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 0208ZT_DAUNDAJITPAWAR BYTE 1 *दौंड वरवंड उपमुख्यमंत्री अजित पवार सभा ... https://www.youtube.com/live/ytkJAfCxfuI?si=UCle4kE00jDeFyWZ *उपमुख्यमंत्री अजित पवार – भाषण पॉईंट्स* चव्हाण साहेबांचा वारसा आणि विचार: चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण केलं, आम्हीही तोच मार्ग अनुसरत आहोत. सर्वधर्म समभाव, सेक्युलर विचारधारा हाच आमचा मूलमंत्र. महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकून राहावा, यासाठी प्रयत्न आवश्यक. कोणाच्या मनात वेगळ्या भावना निर्माण झाल्यास समजून सांगण्याची भूमिका घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास राष्ट्रवादीची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली. नवनीत नेतृत्व पुढे येत आहे, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांत संधी द्यायला हवी. आमचे विचार वेगळे असले तरी अनेक पक्षांत काम करणारे कार्यकर्ते मतांमध्ये एकवाक्यता बाळगतात. लोकसभा निवडणुकी लोकसभेला अपयश, मात्र 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. जनार्दनसोबत मतभेद, कार्यकर्ते संभ्रमात होते. 2017 पासून जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नाहीत, कार्यकर्त्यांना वाटतं आता संधी मिळायला हवी. नेतृत्व आणि जबाबदाऱ्या: मी, सुनील तटकरे, भुजबळ साहेब, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ – सर्वांना जिल्हानिहाय फिरावं लागेल. दत्ता भरणे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून योग्य मंत्री. प्रत्येक नेत्याने विचारपूर्वक, जबाबदारीने वागावं – कोण काय बघतंय, ट्रॅप प्रकरणं सतत घडत आहेत. चौफुल्यावर कोण येतंय, टेंभुर्णीला कोण जातंय – सतत निरीक्षणात ठेवा. कार्यकर्त्यांनी चुकीचं केल्यास सर्वांनाच किंमत चुकवावी लागेल. शंकर मांडेकरसारखे उदाहरणे: आमदार झाल्यावरही परिस्थितीचं भान ठेवावं लागतं. समाजातील तणावांवर प्रतिक्रिया: यवत येथील प्रकार निषेधार्ह, पण कायदा हातात घेणं चुकीचं. संविधान अबाधित राहील, कोणताही माईचा लाल ते बदलू शकणार नाही. अफवा, सोशल मीडियावरील भडकावणं टाळा, शहाणपणाने वागा. 2029 च्या तयारीसंदर्भात: 2029 ला 96 महिला आमदार, 543 वर खासदार निवडून आणण्याचा निर्धार. जात गणना सुरू केली आहे – मदतीचा योग्य हिशेब मांडण्यासाठी. प्लास्टिक पिशव्यांवर बंदीची अंमलबजावणी होणार. बैलगाडा शर्यतीसारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 03, 2025 04:00:16
Nashik, Maharashtra:
nsk_accidnet feed by 2C Anchor धक्कादायक घटना घडली आहे ती नाशिक शहरात...श्रावण मासानिमित्त बळी मंदिरात पारायणास जाणाऱ्या वृद्धेला भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच बळी गेलाय. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेत बळी महाराज मंदिर चौफुलीवर हा अपघात झाला. ट्रकचालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. राधाबाई गायकवाड असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये पाठवलाये. संशयित चालका विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 03, 2025 03:34:59
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- दमदार पावसाची प्रतीक्षा... जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती... AC ::- पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले... पण अजूनही वरुणराजा दमदारपणे बरसलेलाच नाही... यामुळे लातूर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे. विशेषत: उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प तर अक्षरशः जोत्याखाली गेला आहे... म्हणजेच या प्रकल्पातला पाणीसाठा सध्या पूर्णपणे शून्यावर आहे. मान्सूनपूर्व पावसाने थोडीशी दिलासा दिला होता... मृग नक्षत्रात वरुणराजा हजेरी लावून गेला... पण त्यानंतर आर्द्रा, पुनर्वसू पूर्णपणे कोरडी गेली... पुष्य नक्षत्रात मात्र केवळ हलक्याशा रिमझिम सरी पडल्या.या थोड्याफार पावसामुळे खरिपातील पिकांना थोडेसे जीवदान मिळाले असले तरी, नदी-नाले अजूनही कोरडेच आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जलस्रोत रिकामेच राहिले आहेत... ग्राफिक्स..... मध्यम प्रकल्पात किती टक्के उपयुक्त साठा ?... प्रकल्प ............. टक्केवारी तावरजा ............ ८.५२ रेणा ............ २७.२२ व्हटी ............ १५.७४ तिरु ............ 00 देवर्जन ............ ९.५४ साकोळ ............ १८.१८ घरणी. ............ ४५.३९ मसलगा ............ १०,०१ सरासरी ............ १८.९९
6
Report
PNPratap Naik1
Aug 03, 2025 03:33:19
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Elephant Issue Choppal Feed :- Live U ( चौपाल मध्ये शेवटी दोन लहान मुले बोलली आहेत, ते आवर्जून घ्यावे ) Anc :- पाच वर्षाच्या लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत महादेवी हत्ती परत मिळावी यासाठी काढण्यात आलेला पदयात्रेत सहभागी झालेत. . त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play Choppal
5
Report
SGSagar Gaikwad
Aug 03, 2025 03:33:14
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_civil जिल्हा रुग्णालयात डासांचा वाढला उच्छाद अँकर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात अनेक ठिकाणी साचून असलेल्या पाण्यासह अस्वच्छतेमुळे डासांच्या उपद्रवाबाबत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईन तसेच कर्मचाऱ्यांकडूनही तक्रारी वाढल्या आहेत.... पाठीमागील बाजूसह शवविच्छेदन विभागाकडील रस्त्यांलगत पडून फांद्या, पालापाचोळ्यामुळे अस्वच्छता असलेल्या वाढली असून आरोग्यासाठी येणाऱ्या रुग्र्णाच्या अनारोग्याला आमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.... रुग्णालय परिसरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने औषध फवारणी करण्याची मागणी रुग्ण व रुग्णांचे नातेवाइक करत आहेत.... पार्किंग परिसरात असलेल्या नाल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याच्या तक्रारी असल्याने या गटारी पूर्णपणे बंदिस्त करण्याची मागणीही नागरिकांनी केलीये.... विशेष म्हणजे, इमारतीच्या अनेक खिडक्यांची दुरवस्था झाल्याने डासांचा शिरकाव वार्डात होत असल्याने रुग्ण त्रस्त आहेत....
7
Report
VKVISHAL KAROLE
Aug 03, 2025 03:33:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn airport av Feed attached देशातील ६० विमानतळांच्या  सर्वेमध्ये छत्रपती चिकलठाणा विमानतळाचा आठवा क्रमांक आला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ प्रशासनाने सातत्याने मेहनत घेतल्याने मागील वर्षीच्या १३ व्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी फायदा होईल, असे विमानतळ प्राधिकरणचे संचालक सांगताय... आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी चिकलठाणा विमानतळावर सर्व सुविधा निर्माण केल्या आहेत. इमिग्रेशन चेकची परवानगी मिळताच विदेशी सेवा प्रारंभ केली जाईल. नुकतीच विमानतळाने गाठलेली आठवी रैंक मार्गदर्शक ठरू शकते. देशातील आठ विमानतळांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ असणे निश्चितच सुखावणारी बाब असल्याचं म्हणणं आहे...
9
Report
VKVISHAL KAROLE
Aug 03, 2025 03:31:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av Feed attached डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या विभागातील ११३ महाविद्यालयांचे पदव्युत्तर प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावर महाविद्यालयांकडून बाजू मांडण्यासाठी २८ जुलैची मुदत देण्यात होती. ही मुदत कमी असून अधिक वेळ मिळावा, अशी मागणी संस्थाचालकांकडून केली होती. त्यानंतर विद्यापीठाने महाविद्यालयांना ५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली. यादरम्यान शनिवारपर्यंत ४० संस्थांनी त्रुटींची पूर्तता केली आहे. परंतु अद्याप ७३ महाविद्यालयांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या महाविद्यालयांवर काय कारवाई होणार हे सोमवारच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश थांबवलेल्या संस्थांमध्ये माजी उच्च शिक्षणमंत्र्यांसह आमदार, खासदारांची तर आहेतच, सोबतच ११३ पैकी ३२ महाविद्यालये राजकीय नेत्यांची आहेत. ज्यात दोन्ही राष्ट्रवादी मिळून २५ तर भाजप सदस्य, पदाधिकाऱ्यांची १६ महाविद्यालये आहेत...
12
Report
SGSagar Gaikwad
Aug 03, 2025 03:31:05
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest कत्तलीसाठी पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या १३ गोवंशची सुटका अँकर कत्तलीसाठी पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या १३ गोवंशची सुटका करण्यात आलीये..नाशिकच्या  गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सामनगाव येथे ही कारवाई केलीये... लुकमान इस्माईल पठाण उर्फ कुरेशी अस अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शेडमधून ३ लाख ६५ हजारांचे गोवंश मिळून आले आहे... पोलिसाला गोपनीय माहिती मिळाली सामनगाव येथे पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करीता गोवंश डांबून ठेवले आहे... पथकाने परिसरात सापळा रचला. एक इसम संशयास्पद फिरत असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेतले चौकशी केली. शेड मध्ये असलेल्या गोवंशची माहिती घेतली असता कत्तलसाठी0ठेवल्याचे समजले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश संगोपनाकरिता गो शाळेत सोडण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहे....
9
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 03, 2025 03:30:55
Ratnagiri, Maharashtra:
byte योगेश कदम लोकेशन /चिपळूण पॉइंटर बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजी यांनी बंद केल्या होत्या बाळासाहेबांची चिरंजीव म्हणून ते त्या पदावर बसले होते कुठली घराणेशाही नाही कुठलीही मक्तेदारी नाही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पक्षाच्या मजबुतीसाठी पावले उचलली जात आहेत योगेश कदम
9
Report
YKYOGESH KHARE
Aug 03, 2025 03:30:07
Nashik, Maharashtra:
nsk_tribaldeath fed by stock anchor नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दोन घटनांत आश्रमशाळांतील दोन मुलींचा मृत्यू झालाये. गांडोळे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीचा शाळेची प्रार्थना सुरू असताना चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्याच महिन्यात प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी माया संदीप भोये ही प्रार्थना सुरू असताना अचानक चक्कर येऊन पडली. तिला शिक्षकांनी तातडीने ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुसरी घटना वारे येथील शामलाताई बिडकर आश्रमशाळेत घडली. चौथीत शिकत असलेली दहा वर्षीय गायत्री विलास गायकवाड हिच्या पोटात दुखत असल्याने उपचारांदरम्याने तिचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्याचा आदिवासी आश्रम शाळांचा कारभार नाशिक शहरातील आदिवासी आयुक्तालयातून चालतो याच आयुक्तालयापासून काही अंतरावर असलेल्या दिंडोरी तालुक्यात ही घटना घडल्यामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती चिंतनीय बनली आहे
5
Report
SGSagar Gaikwad
Aug 03, 2025 03:03:00
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_bike_chor वाहन चोरी करणाऱ्या संशयताला अटक, चार दुचाकी जप्त... अँकर नाशिकच्या पंचवटी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आलीये.... पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे गौरी पटांगण येथे ही कारवाई केलीये... सागर उर्फ सँगी रमेश सकट असे अटक केलेल्य संशयिताचे नाव आहे.... त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या.पथक दुचाकी चोरी झालेल्या ठिकाणी तपासणी करत असताना सीसीटीव्हीमध्ये एक संशयित दिसून आला. त्याचा माग काढत गौरी पटांगण येथे शोध घेतला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने पंचवटी, उपनगर, त्र्यंबकेश्वर येथून दुचाकी चोरी केल्याची कबूली दिलीये....संशयिताकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे....
14
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 03, 2025 03:02:45
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0308ZT_JALNA_CONGRESS(14 FILES) (व्यासपीठावर काळा हाफ शर्ट घातलेले आणि चष्मा लावलेले हाफीज आहेत.) जालना : कैलास गोरंटयाल भाजपात जाताच विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफीज काँग्रेसच्या बैठकीत हजर हाफीज यांना बंडखोरीमुळे केलं होतं काँग्रेस मधून निलंबित काँग्रेसच्या स्थानिक स्वराज्य तयारी आढावा बैठकीत व्यासपीठावर हाफीज गोरंटयाल विरोधक काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय अँकर : काँग्रेसचे जालन्यातील माजी  आमदार कैलास गोरंटयाल यांनी भाजपात प्रवेश करताच गोरंटयाल यांचे काँग्रेस मधील विरोधक आता काँग्रेस पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहेत.काल जालन्यात काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्था आढावा बैठक पार पडली.या बैठकीत गोरंटयाल यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफीज व्यासपीठावर बसल्याच दिसून आलं.विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी गोरंटयाल यांचा 31 हजार 651 मतांनी पराभव केला.या निवडणुकीत हाफीज यांनी अपक्ष बंडखोरी करत 30 हजार 454 मतं घेतली.ही मतं निर्णायक ठरल्यानं हाफीज यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.मात्र गोरंटयाल यांनी भाजपात प्रवेश करताच पुन्हा कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले हाफीज व्यासपीठावर दिसून आले. दरम्यान,या बैठकीत जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी गोरंटयाल यांच्यावर जोरदार टिका केली.2019 पासूनच गोरंटयाल यांचं तळ्यात मळ्यात चालू होतं.राहुल गांधी अशा लोकांना स्लीपर सेल म्हणत असल्याचा हल्ला काळे यांनी गोरंटयाल यांच्यावर चढवला. दरम्यान,काळे यांना गोरंटयाल यांनी देखील उत्तर दिलंय.जिल्ह्यात आतापर्यंत काँग्रेस आम्हीच काँग्रेस जिवंत ठेवल्याचं सांगत माझं 2019 पासून तळ्यात मळ्यात सुरू होतं तर मग दोन दिवसांपूर्वीच काळे मला पक्ष सोडून जाऊ नका म्हणून समजावून सांगायला का आले,2019 साली का आले नाही असा सवाल गोरंटयाल यांनी केलाय. साऊंड बाईट : कल्याण काळे,खासदार, जालना बाईट : कैलास गोरंटयाल
10
Report
VKVISHAL KAROLE
Aug 03, 2025 03:01:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn 2 child death av Feed attached छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका खासगी भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामातील निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सदर भूखंडावर अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते. हे खोदकाम इतकं खोल केलं गेलं होतं की झरे उघडे पडून सतत पाण्याचा प्रवाह सुरू राहिला. परिणामी, खोदलेल्या जागेतील खड्ड्यात खोल पाणी साचलं. तिथं दोन चिमुकले खेळत होते त्यांचा बॉल पाण्यात गेला तो काढायला ते पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला
14
Report
YKYOGESH KHARE
Aug 03, 2025 03:01:16
Nashik, Maharashtra:
nsk_murder feed by 2C image 2 attached vidoe 8 Ac धक्कादायक बातमी आहे नाशिक मधून...नाशिकच्या सातपूर अशोकनगर येथील ज्ञानगंगा खासगी क्लासबाहेर दहावीच्या तीन विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसल्यावरुन वाद झाला या हाणामारीत छातीत गुद्दे मारल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्य आहे,यशराज गांगुर्डे अस मयत झालेल्या १६ वर्षाच्या मुलाच नाव आहे,यशराज हा सातपूरमधीलच एका शाळेत शिकत आहे. अशोकनगरमधील ज्ञानगंगा क्लासमध्ये तो क्लासच्याच बसने नेहमीप्रमाणे येत होता. क्लासजवळ बस पोहचताच आधीच तेथे असलेल्या क्लासमधील दोघांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. छातीवर गुद्दे बसल्याने नाकातून रक्त येत यशराज जागेवरच चक्कर येऊन कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.शनिवारीसायंकाळी साडेसहाला घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे,दोन विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. Ac
9
Report
SGSagar Gaikwad
Aug 03, 2025 02:48:26
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_boy_death बेंचवरून दहावीचे ३ विद्यार्थी भिडले; छातीत गुद्दे मारल्याने एकाचा खून अँकर नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या अशोकनगर येथील एका खासगी क्लासबाहेर दहावीच्या तीन विद्यार्थ्यांमध्ये बेचवर बसल्यावरुन वाद झाल्याने  हाणामारीत छातीत गुद्दे मारल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये... यशराज गांगुर्डे असं मृत्यू झालेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे... शनिवारी  सायंकाळी साडेसहाला घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दोन विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.. यशराज तुकाराम गांगुर्डे  हा सातपूरमधीलच एका शाळेत आहे. अशोकनगरमधील ज्ञानगंगा क्लासमध्ये तो क्लासच्याच बसने नेहमीप्रमाणे येत होता. क्लासजवळ बस पोहचताच आधीच तेथे असलेल्या क्लासमधील दोघांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. छातीवर गुद्दे बसल्याने नाकातून रक्त येत यशराज जागेवरच चक्कर येऊन कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय...
14
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 03, 2025 02:48:20
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0308ZT_JALNA_SMARAK(5 FILES) जालना : पारधमध्ये होणार थोरले शाहू महाराजांचे स्मारक,10 दिवसांत जागा निश्चित करण्याचे निर्देश अँकर :छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांचे जालन्यातील पारध गावात स्मारक उभारले जाणार आहे.या बाबत ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात बैठक पार पडली आहे.स्मारकासाठी 10 दिवसांत जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गोरे यांनी दिलेत.या स्मारका साठी 15 कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षित आहे.थोरले शाहू महाराज यांनी पहिली लढाई जिंकल्यानंतर त्यांचं बराच काळ भोकरदन तालुक्यातील पारध येथे वास्तव्य होतं.
14
Report
Advertisement
Back to top