Back
नाशिक: पिकअप-कार दुर्घटना में तीन मजूर और 12 घायल
YKYOGESH KHARE
Sept 12, 2025 03:32:13
Nashik, Maharashtra
*Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )*
- मजुरांची पीक अप व कारचा भीषण अपघात...
- अपघातात तीन मजुर ठार 10 ते 12 मजूर जखमी
- सटाण्याच्या अंतापुर शिवारातील घटना...
Anchor :- नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबाद - मुल्हेर रस्त्यावर अंतापूर शिवारात मजुरांना घेवून जाणारे पिक अप वाहन व कार यांच्या झालेल्या भीषण अपघातात तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आशा सोनवणे हे तीन मजूर ठार झाले आहे तर 10 ते 12 मजूर जखमी झाले झाले आहेत.काल रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृत आणि जखमी सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत व असेरा परिसरातील रहिवाशी आहेत.
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 06:34:297
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 06:30:175
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 06:17:4911
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 06:17:209
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 06:16:299
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 06:02:125
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 06:00:298
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 05:45:238
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 05:45:156
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:34:219
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:33:1911
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 05:32:5313
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 05:18:1712
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 05:17:146
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 05:16:507
Report