Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना दूध डेअरींवर महापालिकेची धाड, 2 क्विंटल प्लास्टिक जप्त!

PINEWZ
Jun 25, 2025 12:12:10
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2506ZT_JALNA_PLASTIC_SEIZ(8 FILES) जालना : शहरातील दोन दूध डेअरींवर महानगरपालिका पथकाची कारवाई,दोन क्विंटल सिंगल युज प्लास्टिक कॅरीबॅग जप्त अँकर : जालना शहरातील दोन दूध डेअरींवर महानगर पालिका पथकाने कारवाई करत दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत.सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही या दूध डेअरीमधून या प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू होता ही बाब समोर आल्यानंतर महापालिका पथकाने दुःखीनगर भागातील पटेल आणि भारत दूध डेअरींवर धाड टाकली.या धाडीत तब्बल दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत. बाईट : सुप्रिया चव्हाण,सहाय्यक,उपायुक्त, जालना महानगरपालिका
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement