Back
17 सितम्बर तक मराठा आरक्षण: सरकार ने जारी किए आदेश
VKVISHAL KAROLE
Sept 10, 2025 06:30:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn reservation update
मराठा आरक्षणासाठी सरकारची चांगलीच धावपळ सुरू आहे.. किमान काही लोकांना 17 सप्टेंबर पूर्वी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी सरकारची जोरदार तयारी सुरू असल्याचं कळतंय.. मुंबईचे बैठक झाली त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी किमान तालुका जिल्हास्तरावर पन्नास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्यानिमित्ताने हालचाली सुरू करा असे आदेश प्रशासनांना यंत्रणांना दिले आहे,अशी खात्रीलायक माहिती आहे... सोबतच या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत...
१. १७ सप्टेंबर रोजी २/९/२५ च्या नवीन जीआरनुसार किमान ५० प्रमाणपत्रे माननीय डीएमच्या हस्ते ध्वजारोहणानंतर समारंभपूर्वक देण्यात येतील.
२. सादर केलेली चेकलिस्ट *प्रोफार्मा* स्थानिक पातळीवरील पडताळणीसाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून वापरली जाईल.
३. आम्ही तयार आहोत अशी प्रसिद्धी प्रेस नोट द्यावी
४. सर्व तलाठी जीएस आणि एए यांचे कार्यशाळा जिल्हा स्तरावर सर्व तलाठी जीएस आणि एए यांचे कार्यशाळा सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात यावे..
५. वेबसाइटवर असलेले सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतीत देखील प्रकाशित केली जातील.
६. अर्ज दाखल करा, पुढाकार घ्या आणि स्थानिक चौकशीसाठी पाठवा आणि बातम्यांमध्ये फोटो द्या.
७. चेकलिस्टमध्ये हैदराबाद राजपत्राचा संदर्भ जोडा.
९. ज्यांना भरपाई मंजूर झाली आहे अशा सर्व मृतांची नियुक्तीसाठी पडताळणी करावी. एसटी विभागात त्यांनी अर्ज का केला नाही याची माहिती घ्यावी
१०. गुन्हे मागे घेण्याचा दर शुक्रवारी साप्ताहिक आढावा सुरू होतो आणि जीआरनुसार दर सोमवारी अहवाल सादर केला जातो.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 12:27:16Nashik, Maharashtra:
स्टोरी पॅकेज (नाशिक – इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उद्घाटन कार्यक्रम)
अँकर:
नाशिकमध्ये आज केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच श्रेयवादावरून राजकीय वाद पेटला आहे.
Vo 1 गेल्या दहा वर्षापासून ऑटोमोबाईल औद्योगिक क्षेत्रासाठी वरदान ठरणारी ही सी पी आर आय लॅब...
या लॅबमुळे नाशिक परिसरातील औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणारे..या लॅब साठी जागा मिळवून देण्यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले त्यातून 100 एकर जागा उपलब्ध झाली... मात्र आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॅब चा उद्घाटन कार्यक्रम आज आयोजित केला होता...त्यासाठी गोडसे यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. त्यामुळे वैतागलेल्या गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत त्यांच्या श्रेय घेण्याच्या या कृतीचा निषेध केलंय
Byte
Vo 2 छगन भुजबळ यांनी दिलेल्या जाहिरातीत अजित पवार यांचाही फोटो नसल्याने नेमके महायुतीत चालले काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्यात अजित पवार ही उद्घाटनाला नसल्याने शंकाकुशंका व्यक्त झाल्या. कार्यक्रमाला स्थानिक राजकीय नेते तसंच गायरान जमिनी देणाऱ्या ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही त्यामुळे नाराजी अधिकच होती.
Byte 2
Vo 3 शिंदे सेना आणि एनसीपी नेत्यांमध्ये श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अखेर भुजबळ यांनी याबाबत आपल्या भाषणात टीकाटिपणी करत प्रत्युत्तर दिले
Byte
Vo 4 विकासकामाच्या उद्घाटनातही श्रेयवादामुळे राजकारण रंगताना दिसतये .
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 10, 2025 12:27:02Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1009_WARDHA_PROTEST
वर्ध्यात जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध विविध पक्ष उतरले रस्त्यावर
धरणे आंदोलनातून घोषणाबाजी
जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी
अँकर : जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात बहुपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आज धरणे आंदोलनात सामील झालेय. वर्ध्याच्या जमनालाल बजाज चौकात हे धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकपा पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या संख्येने या आंदोलनात. कार्यकर्ते सहभागी झाले आहेय. जिल्ह्यातील अनेक संघटन या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या आहेय. लोकशाही विरोधी व नागरी हक्कांवर गदा आणणारे विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहेय.
बाईट- अभुदय मेघे,काँग्रेस नेते,वर्धा
बाईट - शैलेश अग्रवाल काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 10, 2025 12:16:54Ambernath, Maharashtra:
दोन सोनसाखळी चोरांना लावला 'मोक्का'
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल होते सोनसाखळी चोरीचे गुन्हे
Bdl mococa
Anchor उल्हासनगर परिमंडळाच्या चार चे पोलीस उपयुक्त सचिन गोरे यांनी दोन सोनसाखळी चोरांवर मोक्का गुन्ह्या अंतर्गत कारवाई केली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरीच्या गुन्हयातील आरोपी तुशार उर्फ प्रेम व्यंकटेष ढगे आणि आकाश उर्फ बटला राजु सिंग यांचेविरूध्द ही कारवाई करण्यात आली आहे. सोनसाखळी च्या घटनांना आळा बसावा तसेच आरोपींवर दहशत निर्माण व्हावी यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं ,
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 10, 2025 12:15:51Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1009_WARDHA_JAWANDHIYA
जे नेपाळमध्ये होत आहे, तेच भारतातही होण्याची शक्यता - विजय जावंधीया
- वर्ध्यात शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं खळबळजनक वक्तव्य
- जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलनात विजय जावंधिया यांनी व्यक्त केला संताप
...अन्यथा गावागावातील युवक नक्षलवादी होईल..
अँकर - शेतकऱ्याची, शेतमजुराची अशीच उपेक्षा सुरू राहिली तर देशातील गावातला युवक नक्षलवादी होईल,आता तशी परिस्थिती निर्माण झाली आहे...जे नेपाळ मध्ये होत आहे तेच येथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे खळबळजनक वक्तव्य शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी वर्ध्याच्या जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलन सभेत बोलताना केले.
व्हिओ - वर्ध्याच्या जमनालाल बजाज चौकात जनसुरक्षा विधेयक विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जावंधीया यांनी संताप व्यक्त केलाय. मला वाटते आपल्या देशातील लोकांची सहनशक्ती मोठी आहे. त्याचाच फायदा राजकीय लोक घेत आहे. गणपती दूध प्यायला होता हे माहित झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी गणपतीला दूध पाजण्याकरिता गेले होते. हा मास मीडियाचा ट्रायल होता, लोकांना कसं आकर्षित करता येईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षात आल्यानंतर सुंदर फायदा त्यांनी करून घेतला..आणि रोज खोटं बोलतात तरी सुद्धा देशात लोकप्रिय आहे, याचंच मला आश्चर्य वाटतं.. गावागावात दहा पंधरा भिंतीं रंगून पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात दिलेल्या वाचनाची आठवण करून देण्याची गरज असल्याचं विजय जावंधिया यांनी म्हटलं आहे...
बाईट : विजय जावंधीया, शेतकरी नेते
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 10, 2025 12:07:36Nashik, Maharashtra:
nsk_cpriinauguration
feed by live u 51
Anchor नाशिक जिल्ह्यात शिलापूर येथे देशातील तिसऱ्या सी पी आर आय लॅब चे उद्घाटन केले जातेय.यासाठी केंद्रीय उद्योगमंत्री मोहनलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे उपस्थित आहेत . थोड्याच वेळेत छगन भुजबळ त्यानंतर मुख्यमंत्री बोलतील
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 10, 2025 12:00:59Nala Sopara, Maharashtra:
Date-10sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NALASOPARA DEATH
Feed send by 2c
Type-Av
Slug- नालासोपाऱ्यात नेत्रहीन वृद्धाचा पालिकेच्या तलावात बुडून मृत्यू
तलावाला सुरक्षा ग्रील न लावल्यामुळे वृद्धाचा बळी
नालासोपारा येथील पालिकेच्या तलावात फेरफटका मारणाऱ्या 70 वर्षीय नेत्रहीन वयोवृत्ताचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालिकेच्या तलावाची सुरक्षा ग्रील तुटलेल्या अवस्थेत असल्याने पालिकेचा निष्काळजीपणामुळे वयोवृद्धाला जीव गमवावा लागला आहे..
भरतकुमार मिस्त्री अस या वृद्धाच नाव आहे.. या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला... जिथे हा अपघात झाला तिथे अपंगांची काठी देखील आढळली आहे... त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवर दहिसर येथे राहण्याचा पत्ता आहे..वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हा जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे...
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 10, 2025 11:47:22Pandharpur, Maharashtra:
10092025
Slug - PPR_AVATADE_OFFICER
file.01
-----
Anchor - पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांनी आमदार आणि प्रशासन अधिकाऱ्यां समोर अडीअडचणीचा पाढा वाचला.अनेक गावातील नागरिकांनी तक्रारी लेखी आणि तोंडी स्वरूपात मांडल्या. आमदार अवताडे यांनी शासनाच्या घरकुल आणि अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना तसेच शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत विना अडथळा पोहोचवाव्यात अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेततळ्यासाठी अधिकचे अनुदान मिळावं यासाठी आपण सभागृहात कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे आश्वस्त केले. जलजीवन अंतर्गत होणारी कामे दर्जेदार पद्धतीने करून घ्यावीत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुल कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये जागेची समस्या असल्यास त्यावर तोडगा काढून जागा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
0
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 10, 2025 11:34:27Thane, Maharashtra:
भिवंडी में पावरलूम कारोबार बंद होने की कगार पर...
सिर्फ़ 20 प्रतिशत काम चल रहा है...
मज़दूर बेरोज़गारी की समस्या से जूझ रहे हैं...
एंकर...
भिवंडी के बारे में सोचते ही भिवंडी के पावरलूम आपकी आँखों के सामने आ जाते हैं। हालाँकि, ये पावरलूम ठप हो गए हैं। लाखों की संख्या में चलने वाले पावरलूम बंद हो गए हैं और अब सैकड़ों में सिमट गए हैं। इससे यहाँ रोज़गार का एक बड़ा संकट पैदा हो गया है। भिवंडी के इस पावरलूम केंद्र पर अमेरिकी टैरिफ़ का ख़तरा मंडरा रहा है। पिछले एक दशक में, भिवंडी के कई पावरलूम शांत हो गए हैं। क्योंकि यह उद्योग सस्ते आयातों के सहारे अपना अस्तित्व बचाने के लिए संघर्ष कर रहा है।
अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप द्वारा भारत से आने वाले सामानों पर 50 प्रतिशत ज़्यादा कर लगाने के फ़ैसले ने भिवंडी के पावरलूम उद्योग में बची-खुची हर चीज़ के बर्बाद हो जाने की आशंका पैदा कर दी है। सभी फ़ैक्टरियों की आवाज़ को दबाते और पागलों जैसे दिखने वाले पावरलूमों के तेज़ शोर से बेपरवाह, कुछ व्यापारी और मज़दूर इन करघों पर कपड़ा बना रहे हैं। लेकिन बड़े पैमाने पर पावरलूम बंद होने से लाखों मज़दूर बेरोज़गार हो गए हैं और रोज़गार पर सवालिया निशान लग गया है।
मुझे अब इस आवाज़ की इतनी आदत हो गई है कि मैं इसके साथ भी सो सकता हूँ। इसके विपरीत, अगर मशीन बंद हो जाए, तो मेरी नींद में खलल पड़ता है। इसका मतलब है कि कुछ गड़बड़ है," उत्तर प्रदेश के देवरिया निवासी साहनी कहते हैं, जो पिछले 20 सालों से भिवंडी में एक पावरलूम में मज़दूरी कर रहे हैं।
कॉटन सिटी के नाम से मशहूर रही मुंबई की कपड़ा मिलों के बंद होने के बाद इससे महज 50 किलोमीटर की दूरी पर उदय हुआ था एक नया औद्योगिक शहर- भिवंडी। इसी शहर ने बीड़ा उठाया मुंबई कॉटन सिटी की शिनाख्त बरकरार रखने का और वही शहर धीरे-धीरे बन गया एशिया का मैनचेस्टर। हालांकि 1998 के बाद से कॉटन की चमक फीकी पड़ने लगी और मंदी की मार से बेहाल भिवंडी सहित राज्य के दूसरे शहरों के पावरलूम मालिकों की कमर टूट गई। नतीजतन पावरलूम स्क्रैप में बिकने लगे। 2002 में हालात कुछ बेहतर हुए और फिर से जिंदा हुआ पावरलूम का व्यवसाय, लेकिन राज्य सरकार से लेकर केंद्र सरकार तक की कोई मजबूत टेक्सटाइल नीति न होने के कारण यह उद्योग फिर अपनी आखिरी सांसें लेने लगा है।
थमी हुई हैं भिवंडी की लाइफलाइन की धड़कनें
पिछले लगभग एक साल से पावरलूम इंडस्ट्री में छायी मंदी के कारण भिवंडी की लाइफलाइन कहे जाने वाले पावरलूम की धड़कनें थमी हुई हैं। पावरलूम इंडस्ट्री को पुनर्जीवित करने के लिए पावरलूम मालिकों की संस्था भिवंडी पावरलूम संघर्ष समिति के बैनर तले गत 16 अगस्त से 15 दिनों के लिए हड़ताल शुरू कर दी गई। इसमें शहर के 95 पर्सेंट से अधिक कारखानों सहित हड़ताल में शामिल सभी साइजिंग पूरी तरह से बंद हैं। 5-6 दशकों बाद पहली बार पावरलूम इंडस्ट्री में इस तरह से हड़ताल हुई है। लगभग 15 लाख पावरलूमों में काम करने वाले 9-10 लाख मजदूरों के सामने बेरोजगारी की समस्या उत्पन्न हो गई है, जिस कारण मजदूर यहां से पलायन करने को मजबूर हो गए हैं।
0
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 10, 2025 11:08:30Palghar, Maharashtra:
पालघर _
जनसुरक्षा विधेयक हे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सरकारच्या सुरक्षेसाठी आहे असा आरोप आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केला . महाविकास आघाडी कडून आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेतृत्वाखाली जन सुरक्षा विधेयका विरोधात डहाणू येथे आंदोलन करण्यात आलं . यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसत सरकार विरोधात घोषणाबाजी केली . मुख्यमंत्री एका बाजूला नक्षलवाद संपल्याचा सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला नक्षलवाद संपवण्यासाठी जन सुरक्षा विधेयक आणतात त्यामुळे हा विरोधाभास असून ज्या एक दोन तालुक्यांमध्ये नक्षलवाद आहे त्याच ठिकाणी असे कायदे अमलात आणावे अशी मागणी देखील यावेळी निकोले यांच्याकडून करण्यात आली.
6
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 10, 2025 11:07:33Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1009ZT_JALNA_AAGHADI(4 FILES)
जालना : जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
शहरातील महात्मा गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन
अँकर : जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीने एकदिवसीय धरणे आंदोलन केलंय. शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक सुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केले असून महाराष्ट्र विधानसभेने त्याला मंजूर केले आहे. राज्यातील शहरी नक्षलवाद आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याचे याचे उद्दिष्ट आहे. मात्र, या विधेयकामुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभर निदर्शने करण्यात आली असून, जालन्यातही महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात आलंय. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
बाईट – भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट), जालना
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 10, 2025 11:07:23Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी....
Anchor :- तीन दिवसाच्या विश्रांती नंतर आज भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे... सकाळ पासून उन्हाळ्या सारखी अनुभूती होत असताना. नागरिकांना उकाळा जाणवत होत. अखेर दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकळ्यापासून सुटका मिळाली आहे.. आलेल्या पावसामुळे धान शेतीला फायदा होणार आहे.
3
Report
AKAMAR KANE
FollowSept 10, 2025 10:53:28kolhapur, Maharashtra:
Ngp DCp Byte
live u ने पोलीस उपायुक्तांचे बाईट
=-----
सकाळी असाइन्मेंट नंबर वर पिडित तक्रारदार आणि इतर व्हिडिओ पाठवले आहे
-------
सरकारी नोकरीचे अमिष दाखवून ठकबाज टोळीने मुलाखत थेट मंत्रालयात घेऊन अनेक तरुणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. याप्रकरणी नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने लॉरेन्स हेनरी या ठगबाजाला अटक केलीय.... या प्रकरणात सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक तपासात उघडकीस आलेय... मात्र तरुणांना गंडा घालण्याच्या या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असल्याचे तपासाच्या पुढे येतेय .. याप्रकरण चार जणांवर गुन्हे दाखल असले तरी आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे...
------------------
Vo--
सरकारची नौकरी शोधात असलेल्यांना तरुणांना हेरून त्यांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आलाय... धक्कादायक म्हणजे या प्रकरणात ठगबाज आरोपिंच्या टोळीने सरकारी नौकरीच्या आमिषने आलेल्या तरुणांची मुलाखातच थेट मंत्रालयात घेतल्याचंही उघडकीस आलय... त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झालीय. राहुल तायडे या नागपूरच्या तरुणाची लॉरेन्स हेनरी नामक ठकबाजाशी 2019 ओळख झाली.... लॉरेन्स, त्याची पत्नी शिल्पा आणि सहकाऱ्यांच्या राहुल तायडेला सरकारी नोकरीचे अमिष दाखवत तब्बल नऊ लाख 50 हजारानी फसवणूक केलीय..
मंत्रालयात कनिष्ट लिपिकाची नोकरी देण्यासाठी आरोपींनी त्याची थेट मंत्रालयात मुलाखत घेतली.. त्याकरता खोटे दस्तावेज, आयडी कार्डचा वापर केला... तसेच मंत्रालयात कथित अधिकाऱ्यांनी त्याची ही मुलाखत घेतली... तायडे यांची मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी देखील केली.
2019 ते 2022 दरम्यान ठगबाजांनी राहुल कडून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून पैसे उकळत त्याची ही फसवणूक केली . यावेळी राहुलच नव्हे तर त्याच्यासारखे अजून काही तरुण सरकारी नोकरीच्या मुलाखती करता तिथे आले होते.
----------------**
बाईट-- राहुल तायडे, पीडित तक्रारदार
बाईट-- अमित वानखेडे, पीडित तक्रारदार
-------------------
Vo-- याप्रकरणी लॉरेन्स हेनरी या ठकबाजाला पोलिसांनी मुंबईतून अटक केलीय... याशिवाय अजून तीन आरोपी फरार आहेत. या ठगबाजांच्या टोळीने प्राथमिक तपासात एक कोटी साठ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकिस आलेय... मात्र या प्रकरणाची व्याप्ती अजून बरीच मोठी असल्याचं पोलीस तपासा समोर येतेय..
-------
बाईट---महक स्वामी, पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा
(Ngp DCp byte)
------------
Final vo--
आरोपींनी २०१९ मध्ये पैसे घेऊनही जॉइनिंग लेटर न दिल्यामुळे तायडे यांनी तगादा लावला.. परंतु, अनेक दिवस होऊनही आरोपींनी नोकरीवर रुजू करून न घेतल्यामुळे तायडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिल्यानंतर यातील आरोपी हेनरीला मागील आठवड्यात मुंबईतून अटक करण्यात आली.
राज्यातील अनेक तरुणांना नोकरीच्या आमिष दाखवून या टोळीने फसवल्याचही दिसून येत आहे... तसेच या प्रकरणात आरोपी नितीन साठे याच्यावर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हा दाखल आहे
3
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 10, 2025 10:47:05Sinnar, Maharashtra:
अँकर:- सिन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन दिवसांपूर्वीच पंचाळ येथील दहा वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता
दरम्यान
नायगाव येथील दिगंबर कातकाडे यांच्या शेतामध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास दोन ते तीन बिबट्यांचे वास्तव्य निदर्शनास आले असून नारळाच्या झाडावर बिबट्या असलेला व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे
या भागात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 10, 2025 10:33:24Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Dj Accident
File:04
Rep: Hemant Chapude(Junnar)
ब्रेकींग न्युज
जुन्नर पुणे...
Anc: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान डीजे च्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल पथकातील तीन ते चार जणांना गाडीने चिरडलंय, या दुर्दैवी घटनेत सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या वरती जुन्नर मधील खाजगी रुग्णालयात उपचार आहेत,महत्वाचं म्हणजे डीजे वरती बंदी असताना देखील देवराम लांडे यांना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी डिजे वाजवण्याला परवानगी मिळाली कशी आणि त्यांनी ही मिरवणूक काढली कशी असा सवाल आता नागरिकांकडून केला जातोय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
1
Report
SNSWATI NAIK
FollowSept 10, 2025 10:20:08Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल मद्ये साखर चतुर्थी च्या गणपती ची स्थापना
पनवेल मे गणेशोत्सव के बाद गणपती की स्थापना
ftp slug - nm panvel ganesh
shots- ganpati mandal
reporter- swati naik
navi mumbai
Anchor- रायगड पनवेल मद्ये अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला गणपती बसवण्याची प्रथा आहे ,घरगुती तसेच सार्वजनिक स्वरूपात हे गणपती बसवले जातात याला साखर चतुर्थी चे गणपती म्हणून ओळखले जातात , व्यापाऱ्यांना कष्टकर्यांना गणपती उत्सवामद्ये गणेशोत्सव साजरा करता येत नाही यामुळे अनंत चतुर्थी नंतर येणारे पहिल्या संकष्टी ला दीड दिवसाचे सार्वजनिक आणि घरगुती गणपती बसवतात ,पनवेल मद्ये 25 हुन अधिक सार्वजनिक गणपती मंडळे हा उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात
- gf
0
Report