Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये अवैध रेशन तांदळावर मोठी कारवाई, 650 कट्टे जप्त!

GMGANESH MOHALE
Jul 21, 2025 04:01:10
Washim, Maharashtra
वाशिम: File:2107ZT_WSM_RATION_RICE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कोळी गावात अवैधपणे साठवण्यात आलेल्या रेशन तांदळाच्या गोडाऊनवर कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.या धाडीत दोन गोडाऊनमध्ये रेशनसाठी असलेल्या अंदाजे ६५० कट्ट्यांचा साठा आढळून आला आहे. सदर तांदूळ रेशन दुकानांमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याचा संशय असून,प्रशासनाने दोन्ही गोडाऊन सील करून पुढील चौकशी सुरू केली आहे.विशेष म्हणजे, पांढऱ्या तांदळाचा काळा धंदा करणाऱ्या व्यक्तींचा तपशील घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा विभागासह पोलिस प्रशासनाकडून संयुक्त तपास सुरू असून, दोषींवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून,कारंजा परिसरात अवैध रेशन साठा आणि काळाबाजार करणाऱ्यां विरोधात कठोर उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभकडून देण्यात अली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Jul 21, 2025 12:35:11
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- गोदड महाराज रथयात्रा फीड 2C Anc:- धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या अहिल्यानगरच्या कर्जतचे आराध्य दैवत संत गोदड महाराज यांचा कामिका एकादशीला रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येतो...यानिमित्ताने कर्जत नगरीत भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते... सकाळपासूनच गोदड महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावतात... रथयात्रेनिमित्त कर्जत शहरामध्ये पंचक्रोशीतून दिंड्या दाखल होतात दिंड्यांमधील वारकरी रथयात्रेत हरिनामाचा जयघोष करत ठेका धरल्याच पाहायला मिळत... या रथामध्ये श्री पांडुरंगाची मूर्ती ठेवली जाते आणि गोदड महाराज स्वतः हा रथ ओढण्यासाठी असतात असे भावना इथल्या भाविकांमध्ये आहे विशेष म्हणजे कर्जत मध्ये नोकरीसाठी आलेले अनेक अधिकारी बदलून गेले तरी देखील या रथोत्सव कार्यक्रमासाठी दरवर्षी न चुकता येतात असं ग्रामस्थ सांगतात. बाईट-प्रवीण घुले, ग्रामस्थ बाईट- नामदेव राऊत, ग्रामस्थ
2
Report
PPPRANAV POLEKAR
Jul 21, 2025 12:32:44
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी उद्योग मंत्री उदय सामंत On वाटद midc वाटद एमआयडीसी व्हावी म्हणून शेतकरी प्रयत्न करताहेत ज्यांना एमआयडीसी हवी आहे त्यांची सभा शनिवारी 5 वाजता वाटदला होत आहे त्यासाठी मलाही निमंत्रण त्यांनी दिलं आहे रोजगार निर्माण झाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे कोणी किती जमीन दिली आहे, हे सर्व मांडणार विरोधी सभेसाठी ऍड असीम सरोदे आले होते, ते माझे मित्र आहेत अनेक लोकं बाहेरून या सभेसाठी आले होते त्यांना काहीतरी चुकीची माहिती काही लोकांनी दिली आहे त्यामुळे खरी वस्तुस्थिती असीम सरोदे यांच्या समोर मांडावी अशी सूचना मी प्रांताधिकाऱ्यांना केली आहे जे आंदोलनामध्ये उतरले होते, ते मला किती वेळा भेटले, आरोना किती वेळा भेटले, काय त्यांच्या मागण्या होत्या, हे अजून मी शेतकऱ्यांना सांगितलं नाही हे सर्व मी शनिवारच्या सभेत पुराव्यानिशी मांडणार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व करू, एक टक्काही अन्याय शेतकऱ्यांवर होऊ देणार नाही सरोदे यांनी वाद लागतील असं काही बोलले नाहीत 2 ते 3 जी लोकं होती, यांच्याकडे मुख्यत्यार पत्र किती आहेत ही तिथली लोकंच सांगतील नाईक मॅडम यांनी ज्यांनी नियोजन केलं होतं त्यांच्यावरच आरोप केले आहेत पैसे घेतल्याचे On टेस्ला नाणारमध्ये टेस्ला सारखा प्रकल्प यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबानी हा प्रकल्प दिला तर अजून चांगलं होईल 30 हजार कोटींचे उद्योग माझ्या मतदारसंघात येताहेत On संजय राऊत सरकार का पडलं हे मला माहित नाही, सरकार एवढ्या साठीच पडलं, की काँगेस बरोबर शिवसेनेने युती करावी हे कोणालाही मान्य नव्हतं, म्हणून आम्ही उठाव केला On गणेश नाईक आरोप नाईक हे अनेकवेळा असे आरोप करतात, त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही नवी मुंबईत महानगरपालिकेत त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे, त्यामुळे हे आरोप- प्रत्यारोप असतील पण msrdc ने किती कामं केली, एकनाथ शिंदे साहेबांची इमेज ही इन्फ्रामॅन म्हणून ओळखली जाते निवडणुकीला सामोरं जात असताना कोणालातरी दोष दिला पाहिजे, म्हणून हे सुरू आहे On उद्धव ठाकरे दिल्ली दौरा उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे घरगुती मुलाखत मुलाखतीतला अर्थच कळला नाही सगळं रिपीटेड होतं, आघाडी टिकलेलीच नाही, तर आता कोणाला भेटणार दिल्लीत, हा प्रश्न आहे ते दिल्लीत भेटले तर आता मोदी साहेबांनाच भेटू शकतात, बाकी आता कोणी भेटण्या सारखं उरलेलं नाही On छावा मारहाण मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी, ही गोष्ट चुकीची On पाचाड जिजाऊ स्मारक जर दुर्लक्ष झालं असेल तर आम्ही नक्की आम्ही त्यात लक्ष घालू तसेच कर्नाटकमध्ये शहाजी महाराजांचं स्मारक आहे, ते आमच्या ताब्यात द्यावं किंवा तेथील सरकारने त्याची डागडुजी करावी अशी विनंती मी तिथे जाऊन तिथल्या सरकारला करणार आहे
0
Report
SMSarfaraj Musa
Jul 21, 2025 12:07:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग- शक्तीपीठ विरोधात शेतकरी आक्रमक, मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्यापासून बदडुन काढण्याचा इशारा... अँकर - शक्तीपीठ महामार्गच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्या पासून बदडून काढण्याचा इशारा,सांगलीतील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.मात्र शेतकऱ्यांकडून मोजणी वारंवार रोखून धरण्यात येत आहे, यातून शेतकरी प्रशासन आणि पोलिसांच्या मध्ये वादावादीचा देखील प्रकार घडत आहेत. तासगाव तालुक्यातल्या सावळज आणि मतकुणकी या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून मोजणी रोखून धरण्यात आली असून शेतकऱ्यांकडून आता उद्यापासून मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना हातात दांडके घेऊन बदडून काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. बाईट - दिगंबर कांबळे - नेते,शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती,सांगली.
3
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 21, 2025 12:01:22
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2107ZT_MAVAL_PALKHI_RATH Total files : 01 Headline : आळंदीवरून निघालेली तुकोबांची पालखी अवघ्या काही वेळात देहूत दाखल होणार Anchor: संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा आळंदीला माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला गेली होती, आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासाला देहूच्या दिशेने वाटचाल करत असताना देहूच्या विठ्ठलवाडीत विसाव्या साठी थांबली असता येथील शेतकरी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, तर पालखी रथ देहूच्या दिशेने निघाला असून काही मिनिटांत हा पालखी रथ संत तुकोबांच्या मुख्य मंदिरासमोर दाखल होणार आहे.
2
Report
PNPratap Naik1
Jul 21, 2025 11:42:03
Kolhapur, Maharashtra:
Kop MNS Hording Andolan Feed :-2C Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले यांनी बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेले बेकायदेशीर होर्डींग विरोधात अनोखे आंदोलन केले. नागेश चौगुले यांनी हे अनधिकृत होर्डिंग काढावे यासाठी होल्डिंगवर चढत आज अनोखे आंदोलन केले.या आंदोलनानंतर गडहिंग्लज नगरपालिका प्रशासनाने संबंधित होर्डींग शनिवार पर्यंत काढून घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0
Report
SNSWATI NAIK
Jul 21, 2025 11:38:48
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - गुजराती पाटी हटवली ,माफी मागायला लावली गुजरात भाषा की बोर्ड बदला FTP slug - nm marathi bord issue shots- byet- mns ,bjp reporter- swati naik navi mumbai anchor – गुजरात मधील भाजपा आमदाराने लावलेल्या गुजराती पाटी वरून नवी मुंबईत पुन्हा एकदा भाषीय वाद निर्माण झाला आहे, सीवूड येथे . मनसे ने एकदा दम दिल्यानंतर मराठी मधून बोर्ड लावला परंतु पुन्हा मराठी बोर्ड काढून गुजराती बोर्ड लावला यामुळे मनसे सह नवी मुंबई मधील सर्वच पक्ष एनआरआय पोलीस ठाण्यात आले । vo1- मनसे शिवसेना उबाठा गट व काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुजराती पाटी हटविण्याची मागणी केली होती.त्यानुसार नवी मुंबई पोलीस आणि मनसे कार्यकर्ते तसेच भाजप कार्यकर्ते यांनी कार्यालयात जाऊन गुजराती पाटी उतरवण्यात आली आणि कार्यालयातील कार्यकर्ता हितेश गजरा यांनी माफी देखील मागायला लावली बाईट- माफी मागताना कार्यकर्ता vo2- पाटी पुन्हा एकदा बदलली आणि माफी देखील मागितली असल्याने मनसे च्या आंदोलनाला यश आले आहे । बाईट- सचिन कदम - मनसे शहर सचिव vo3 - यामुळे मराठी गुजराती वादावर पुन्हा एकदा पडदा पडला असून नवी मुंबई भाजप जिल्हादयक्ष डॉ राजेश पाटील यांनी देखील मराठीत पाटी लावण्याचे आदेश दिल्याचे सगीतेल। बाईट- डॉ .राजेश पाटील - जिल्हादयक्ष भाजप नवी मुंबई vo 4 - सध्या तरी मराठी गुजराती या भाषा वादावर पडदा पडला असेल तरी मराठी पाट्या लावावा असे निर्देश असताना देखील मराठी पाट्या लावल्या जात नसल्याचे चित्र आहे।
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 21, 2025 11:38:23
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी तालुक्यातील दैठणा येथे संत धीरजगीर महाराज आणि श्री संत ठाकूर बुवा महाराज यांचं समाधी स्थळ आहे. कामीका एकादशी निमित्ताने येथे परतवारी दाखल होते,परभणी जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी येथील ओळख आहे, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येथे दर्शनासाठी आले होते, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संतांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते भाविकांना फलहार शाबूची उसळ वाटप करण्यात आली, यावेळी येथे मोठा धार्मिक उत्साह बघायला मिळाला. पायी वारीला गेलेले वारकऱ्यांनी परतवारी निमित्ताने येथे दर्शन घेतले, भल्या पहाटे पासून येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. कुठला ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला होता. तर मंदिर व्यवस्थापनाने परतवारीची चोख तयारी केली होती...
0
Report
JMJAVED MULANI
Jul 21, 2025 11:36:57
Baramati, Maharashtra:
JAVED MUALNI SLUG 2107ZT_DAUNDCRIME FILE 2 दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर ३१ लाखांचा बेकायदा मद्य साठा जप्त.. ANCHOR:— पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक करून पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर सापळा रचून तब्बल ३१ लाख ५६ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत ४,७७९ मद्याच्या बाटल्या (८४ बॉक्स), चारचाकी वाहने, तसेच हॉटेल्स आणि घरांमध्ये साठवलेला बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला.या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
1
Report
RSRavi sharma
Jul 21, 2025 11:36:30
Jammu, :
पहाड़ी व मैदानी इलाकों में हो रही बारिश के बाद जम्मू तवी नदी में जल स्तर काफी बड़ गया है जिस के बाद प्रशासन ने तवी नदी के किनारे रहने वाले लोगों के लिए अलर्ट जारी किया है ! लोगों को तवी नदी से दूर रहने की सलाह दी गई है ! वही फलंड कंट्रोल डिपार्टमेंट के कर्मचारी भी स्थिति पर नजर रखे हुए हैं मौसम विभाग के द्वारा आने वाले 3 दिनों तक जम्मू संभाग के कई जिलों में भारी बारिश की चेतावनी जारी की गई है !!
0
Report
RSRavi sharma
Jul 21, 2025 11:36:03
Jammu, :
Breaking श्री माता वैष्णो देवी भवन मार्ग बानगंगा के पास बारिश के बाद हुआ भूस्खलन, कई यात्री आए चपेट में , 4 यात्री घायल , अस्पताल में इलाज के लिए करवाए गए भर्ती, मलबे को हटाने का काम जारी !!
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 21, 2025 11:31:53
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2107ZT_MAVAL_ DINDI Total files : 04 Headline : देहूत दिंड्या परतल्यानंतर वारकऱ्यांचा फुगड्या घालून आनंदोत्सव Anchor : संत तुकोबांचा पालखी सोहळा आज देहू नगरीत विसवणार आहे. त्यासाठी असंख्य पालख्या ह्या देहूत दाखल झाल्या आहेत. पंढरपूर ला विठू माऊलीचे दर्शन घेतल्या नंतर आज सर्व दिंड्या ह्या देहूत दाखल झाल्या आहेत. देहूत आल्यानंतर या सर्व वारकऱ्यांनी मुख्य मंदिरात तसेच शिळा मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली. देहूत दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांनी फुगड्या घालत आणि विठू माऊली चा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. बाईट : धनंजय महाराज मोरे, पुजारी, देहू (file no.04)
0
Report
SKSudarshan Khillare
Jul 21, 2025 11:31:43
Chandwad, Maharashtra:
अँकर:-सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चांदवडच्या बहादुरी येथें घडली असून कल्याणी सिरसाट असे या विवाहितेचे नाव आहे.कल्याणी हिने पतीसह सासरच्या इतर मंडळी कडून केल्या जाणाऱ्या छळाला कंटाळूतन आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सासरऱ्या घरासमोर कल्याणीचा अंत्यविधी केला.पोलिसांनी पती, सासरा आणि सासू या तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्याणी हिचा संतोष सिरसाट याच्या सोबत 2014 साली लग्न झाला होता तेंव्हा पासून तीचा छळ केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे बाईट: रवींद्र जाधव, मयत कल्याणी चा भाऊ* बाईट: कल्याणी चे नातेवाईक* बाईट :- बाजीराव महाजन,DYSP मनमाड
1
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 21, 2025 11:06:40
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2107ZT_MAVAL_DEHU_SAJAVAT Total files : 02 Headline : तुकोबांचा पालखी सोहळा आज देहूत विसावणार त्यानिमित्ताने देहूच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट Anchor : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज देहूत पुन्हा परतत आहे. यावर्षी संत तुकोबांची पालखी आळंदी मध्ये माउलींची भेट घेऊन पुन्हा देहू नगरीत येत आहे. 18 जून ला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले होते. त्यानंतर आता महिनाभराचा पायी प्रवास करून आता तुकोबा देहूच्या मुख्य मंदिरात विसवणार आहे. यानिमित्ताने देहूच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज देखील देहूत दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पहायला मिळत आहे. याच देहूच्या मुख्य मंदिरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी.. Wkt Chaitralli (file no.02)
0
Report
YKYOGESH KHARE
Jul 21, 2025 11:04:32
Nashik, Maharashtra:
*मंत्री नरहरी झिरवाळ, बाईट पॉइंटर.* - आंदोलकांच्या मागण्या रास्त आहेत - त्यांना पहिल्या वर्षी रुजू केल्या ते भरती प्रक्रियेतून - त्यांची सर्व शैक्षणिक पात्रता बघून त्यांना नोकरी दिली. - आम्ही 20 ते 22 आमदारांनी मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित मंत्र्यांना भेटलो - या आंदोलकांमध्ये काही एम ए बी एड आहेत मग या लोकांचा निकष कोणता - भरतीतून जण हा एकच निकष हे शासनाचे मत - यासंदर्भात मी पुन्हा परवा मंत्रालयात संबंधित विभागासोबत बोलणार आहे - मी मागच्या वेळा आंदोलकांना सांगितले तुम्ही अशा पद्धतीने रस्त्यावर बसून हाल अपेक्षा करू नका - आम्ही सरकारच्या मागे लागून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत - पण हे त्यांच्या लक्षात येत नाही - पवित्र पोर्टल द्वारे तात्काळ भरती करा अशी देखील आमची मागणी आहे - ज्यांनी नऊ-दहा वर्ष सेवा दिली त्यांना पुन्हा स्पर्धेतून भरती होणे शक्य नाही, मलाही तेच वाटत. - काही रोजंदरीवर होते त्यांना गरज नसताना का ठेवला हा देखील प्रश्न आहे - आमची शासनाला देखील विनंती आहे की या आंदोलकांचा चार दिवसात आठ दिवसात प्रश्न मार्गी काढा - दीड महिन्यांपासून शाळा सुरू झाली आहेत, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे - आजही बऱ्याच शाळेवर वर्ग दहा आहे आणि शिक्षक दोन आहेत - अशा ठिकाणी शाळा कशा चालत असतील हा प्रश्नच - दहा वर्षांवरील आंदोलकांना मुदतवाढ दिली असून ते कामावर रुजू झाले आहे. *ऑन सुरज चव्हाण* - मला त्याची माहिती नाही. ( राजकीय विषयावर बोलण्यास टाळले)
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jul 21, 2025 11:04:10
Nala Sopara, Maharashtra:
Date-21july2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA MURDER Feed send by 2c Type-AVB Slug- राहत्या घरात खड्डा करून नवऱ्याचा मृतदेह पुरला पत्नी प्रियकरा सोबत फरार नालासोपारा धानीव बाग परिसरातील धक्कादायक प्रकार अँकर - प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच खड्डा करून पुरल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे.. नवऱ्याला पुरून त्यावर टाइल्स लावल्यानंतर आरोपी पत्नी प्रियकरा सोबत फरार झाली आहे.. नालासोपारा पूर्वेच्या धानीव बाग परिसरातील ओम साई वेल्फेअर चाळीत चौहान हे दाम्पत्य आपल्या आठ वर्षाच्या मुलासोबत राहत होते. पत्नी गुडिया चौहान हिचे शेजारीच राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणासोबत प्रेम संबंध होते, नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकाराने पती विजय चौहान याची राहत्या घरातच हत्या केली, व इतर न थांबता त्याचा मृतदेह घरातच चार फूट खड्डा खणून पुरला.. व त्यावर तीन नवीन टाइल्स लावून ही हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. विजय चव्हाण याचा संपर्क होत नसल्याने त्याचा भाऊ घरापर्यंत पोहोचला त्याला घरात तीन नवीन लाद्या लावल्याचे दिसल्याने संशय आला आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे... सध्या पत्नी आणि तिचा प्रियकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेतं.पोलिसांकडून गाडलेला मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.. बाईट- स्थानिक नागरिक.
0
Report
Advertisement
Back to top