Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

माहूर गढ़ घटस्थापना: भक्तों की सुबह से उमड़ती भीड़

SMSATISH MOHITE
Sept 22, 2025 03:18:09
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Mahur Feed on - 2C -------------------------- Anchor - देवीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र माहूर गड घटस्थापनेसाठी सज्ज आहे. गडावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहाटेपासून भाविकांची गडावर रेणुकामातेच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. सकाळी अकरा वाजता गडावर घटस्थापना होणार आहे. यावर्षीही नवरात्र निमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. -----------
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 05:18:22
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2209ZT_JALNA_TAHSIL_RAIN(8 FILES) जालना | तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण आणि गाव शिवारात ढगफुटी मानेगाव येथील तलाव फुटल्यानं पिकांसह शेती गेली वाहून अँकर| जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी झाली असून मानेगाव येथील तलाव फुटलाय.. त्यामुळं परिसरातील पिकांसह शेतजमीन खरडून गेलीये.. पहाटे शहरासह तालुक्यातील जोरदार पावसाने हजेरी लगावलीये. त्यात तालुक्यातील मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण, धारा या गावांच्या परिसरात ढगफुटी झालीये. त्यामुळं अनेकांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय.. तर मानेगाव येथील तलाव फुटल्यानं परिसरातील पिकांसह शेतजमीन वाहून गेलीये. त्यामुळं तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकर्यांनी केलीये...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 22, 2025 05:04:42
Pune, Maharashtra:अहिल्यानगर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी.. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील सीना नदी सह जिल्ह्यातील सर्वच नद्यांना आला पुर.. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावातील संपर्क तुटले अनेक भागातील घरामध्ये शिरलं पाणी या पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग तसेच बोलेगाव आणि वारुळाचा मारुती कडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद.. जोरदार पावसामुळे रस्ते,ओढे, नाल्यांना आले नदीचे स्वरूप.. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान.. सरकारने तत्काळ पंचनामे करून भरपाईची शेतकऱ्यांची मागणी..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 22, 2025 05:04:24
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_MLA_LAVATE दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 ठाकरेंच्या आमदाराकडून कृषिमंत्री कोकाटेंच दर्यापुरात स्वागत; लवटे यांनी कोकाटे यांचा स्वागत केल्याने चर्चांना उधाण अँकर :- सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना विरोधी पक्षातील आमदार खासदारांनी मतदारसंघातील समस्या संदर्भात निवेदन न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे हे दर्यापूर वरून अकोला जात असताना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांनी त्यांचा ताफा थांबवून शाल श्रीफळ हालतुरे घालत जंगी स्वागत केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान आले आहे. एकीकडे दर्यापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले जाते तर दुसरीकडे त्याच पक्षातील आमदार गजानन लवटे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांचे निवेदन ऐवजी मंत्र्यांचे स्वागत करत आहे. त्यामुळे आमदारांचे वागणे हे कितपत योग्य आहे सवाल उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 22, 2025 05:04:01
Kolhapur, Maharashtra:Kop Hindi Navaratri WT Feed:- Live U ANC :- चारों ओर आज नवरात्रोत्सव की शुरुआत बड़े उत्साह के साथ हुई है। साडेतीन शक्तिपीठों में से एक महत्वपूर्ण पीठ माने जाने वाले कोल्हापुर के श्री अंबाबाई मंदिर में भी आज से नवरात्रोत्सव का शुभारंभ हो गया है। सुबह देवी की विधिवत पूजा-अर्चना कर आरती की गई। उसके बाद सवा नौ बजे तोफोकी सलामी के साथ मंदिर में घटस्थापना की गई। नवरात्रि के दौरान अंबाबाई मंदिर में पूरे महाराष्ट्र के साथ ही अन्य राज्यों से भी लाखों भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं। इसी कारण जिला प्रशासन और पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति ने आवश्यक सावधगिरी बरती है। आज से लेकर नवरात्रोत्सव के अंतिम दिन तक मंदिर परिसर में विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। साथ ही देवी की पूजा भी अलग-अलग स्वरूपों में की जाएगी।
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 22, 2025 05:01:28
Beed, Maharashtra:बीड : माजलगावचे धरण 95 टक्के भरले, पहिल्यांदाच धरणाचे सर्व दरवाजे उघडले; नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा..! Anc : मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरूर कासार तालुक्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे.. बीडसह माजलगाव आणि 22 गावला पाणीपुरवठा करणारे माजलगावचे धरण 95 टक्के भरले असून धरणाच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरण आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारा वर्षात पहिल्यांदाच माजलगावचे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 05:01:16
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 22, 2025 04:49:34
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_kalika_mandir नाशिकची ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिकामाता मंदिरात भाविकांची गर्दी अँकर शारदीय नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला असून नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरात पहिल्या माळेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे... नाशिकचा वैभव म्हणून कालिका माता मंदिराची ओळख आहे... यंदाचा नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी 24 तास मंदिर हे खुले राहणार असून भाविकांसाठी विविध उपाय योजना मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे... सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे.... पहाटेपासूनच पहिल्या माळीला कालिका माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे....
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 04:49:24
2
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 04:47:25
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव – DHARA_NAVRATR_R1 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर सजले फुलांच्या आरासीत देशी-विदेशी फुलांनी नटाला मंदिर परिसर Anchor – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शादीय नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देशी-विदेशी फुलांनी मंदिर परिसर फुलून गेला असून भाविकांना अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळत आहे. आज दुपारी बारा वाजता मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते घटस्थापना होणार आहे. देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरकडे धाव घेत आहे
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 04:47:04
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 22, 2025 04:45:59
Raigad, Maharashtra:स्लग - अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावरील टीकेने आमदार सुनील शेळके संतापले ...... टीका थांबली नाही तर महायुती तोडण्याचा इशारा ...... तर तुमची युती तुमच्यापाशी, बघूया काय होतंय ते ....... आमदार सुनील शेळके यांच्या इशाऱ्याने महायुतीत वादळाची शक्यता....... अँकर - शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेवरून मावळचे आमदार सुनील शेळके चांगलेच संतापले आहेत. कर्जत इथं सुनील तटकरे यांच्या सत्कार समारंभात त्यांनी थेट महायुती तोडण्याची भाषा केलीय. जर तुम्हाला आमच्या नेत्यांचा मान ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्यापाशी आम्ही आमचं बघू , बघूया काय होतंय ते असं सुनील शेळके म्हणाले. आम्हालाही वेगळ्या भाषेत बोलता येतं , सोशल मीडियावर कमेंट करायला माणसं ठेवता येतात. परंतु आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आदर करतो. तुम्हाला आमच्या नेत्यांचा आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्यापाशी असं म्हणत सुनील शेळके यांनी अप्रत्यक्षपणे युती तोडण्याची भाषा केली. आमदार शेळके यांच्या इशाऱ्याने महायुतीत नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. साउंड बाईट - सुनील शेळके, आमदार
0
comment0
Report
Advertisement
Back to top