Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

खांबाडा के किसानों का रास्ता खाली, 15 दिन में नुकसान पंचनामा आश्वासन

AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 13:20:24
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2309ZT_CHP_PROTEST_END ( single file sent on 2C)  टायटल:-- बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सांगता, हमीभाव आणि कर्जमाफी प्रश्नावर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे केले आंदोलन अँकर:-- स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर खांबाडा येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या वतीने पंधरा दिवसात सोयाबीन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून देण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले.  प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्ग मोकळा केला. पंधरा दिवसात प्रशासनाने आश्वासनांची पूर्ती केली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यानी दिला.  बाईट १) किशोर डुकरे, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 23, 2025 14:46:46
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 23, 2025 14:38:47
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- जळकोट तालुक्यात अतिवृष्टीचा पहिला बळी... शेतकऱ्याची आत्महत्या... कोरडवाहू शेतातील पीक पाण्यात... पुढे काय या प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी केली आत्महत्या... AC ::: लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विवंचना वाढत आहेत. जळकोट तालुक्यातील चेरा येथील अल्पभूधारक शेतकरी उत्तम रामराव माने (वय 52) यांनी पिकांचं झालेलं नुकसान पाहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माने यांच्याकडे केवळ एक हेक्टर कोरडवाहू शेती होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने ते सालगडी म्हणून मजुरी करून संसार चालवत होते. मात्र, सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकं पूर्णपणे नष्ट झाली. काल संध्याकाळी शेताची पाहणी करून घरी आल्यावर त्यांनी पत्नीला सांगितले की, “आता पिकं हातची गेली आहेत.” रात्री उशिरा त्यांनी टोकाचं पाऊल उचललं
1
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 23, 2025 14:36:07
Thane, Maharashtra:भिवंडीमध्ये गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, तर दोघांना अटक.... घरातून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त... ॲंकर... भिवंडीत एका मोठ्या कारवाईत भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ ने गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. गुन्हे शाखा पोलिसांनी अंदाजे ४ किलो ८२७ ग्रॅम गांजा, एक यामाहा फॅसिनो स्कूटर आणि एकूण ३५४८०० किमतीच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याव्यतिरिक्त छाप्यादरम्यान एका आरोपीच्या घरातून एक बेकायदेशीर माऊसर पिस्तूल आणि एक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ज्याची किंमत अंदाजे ₹३८५,१०० आहे. भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ पोलिसांच्या मते, १७ सप्टेंबर २०२५ रोजी, उपनिरीक्षक सुनील साळुंखे यांना गुप्त माहिती मिळाली की दोन व्यक्ती के. बी. चौकीहून तडाली रोडवर गांजा विकण्यासाठी येत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना देण्यात आली. यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आवश्यक कायदेशीर परवानगी मिळवली आणि पंचांच्या (ग्राम दंडाधिकारी) उपस्थितीत सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. प्रशांत उर्फ ​​सलाद सुरेश तायडे (२७), टिटवाळा, कल्याण तालुक्यातील रहिवासी आणि सोहेल उर्फ ​​पिट्टल इरफान अली अन्सारी (२०), भिवंडी येथील रहिवासी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदणी क्रमांक ८६६/२०२५, एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(अ), २०(ब), ११(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस तपासात असे दिसून आले की, आरोपी प्रशांत तायडेच्या घरातून एक बेकायदेशीर माऊसर पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. एकूण, पोलिसांनी ७३९,९०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदेशीर माल जप्त केला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी गांजा कुठून आणला आणि त्यामागे कोणाचे नेटवर्क आहे हे शोधण्यासाठी सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. डीसीपी (गुन्हे) अमरसिंग जाधव आणि एसीपी (गुन्हे शाखा १) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 23, 2025 14:35:58
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- दुसऱ्या दिवशीही राज्य मार्गावरील वाहतूक बंद....निलंगा ते कासारशिरसी मार्ग हैदराबाद जाणारा रस्ता बंद... लिंबाळा येथील नदीला पाणी आल्यामुळे रस्ता बंद... AC ::- निलंग्यावरून कासार शिरसी मार्गे हैदराबादकडे जाणारा लिंबाळा येथील तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता दुसऱ्या दिवशी बंद झाला आहे. त्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यातील मार्गही बंद असल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. प्रकल्पातील पाणी वाढल्याने नदीपात्रात दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसापासून निलंगा ते कासार शिरशी हा राज्य मार्ग बंद असल्यामुळे कालपासून अनेक गावचा संपर्क तुटला आहे...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 23, 2025 14:35:51
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज Drone_shot स्किप्ट ::- तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे आणि जोरदार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील उजनी गाव जलमय... बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरले पाणी... शिवारातील पाचशे ते सहाशे हेक्टरवरील पिके पाण्याखाली... AC ::- लातूर जिल्ह्यातील उजनी गावात तेरणा नदीला आलेल्या पुराने हाहाकार माजवला आहे. काल रात्रीच्या सुमारास या परिसरात झालेला पाऊस आणि तेरणा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे गावातील अनेक भागात पाणी शिरले... गावातील मुख्य बाजारपेठेतील जवळपास ४० ते ५० दुकानांमध्ये तसेच जवळपास पन्नास ते साठ घरांमध्ये रात्रीच्या सुमारास पाणी शिरले... घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली... दरम्यान, नदीच्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची जवळपास पाचशे ते सहाशे हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी दिलीय.. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी उजनी गावात अशीच परिस्थितीत उद्भवली होती.. बाईट ::- राज पाटील, ग्रामस्थ, उजनी, ता. औसा, जिल्हा लातूर
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 23, 2025 14:22:39
Kalyan, Maharashtra:अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 8 नराधमांचा घृणास्पद कृत्य Anc..कल्याणमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणात 8 नराधमांनी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका आरोपीने, जो तिचाच नातेवाईक आहे, त्याने सोशल मीडियावर 'बॉयफ्रेंड देतो' असं सांगून मित्रांकडून हे घृणास्पद कृत्य घडवून आणलं. Vo..हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब तिच्या कुटुंबीयांना समजली. तात्काळ मुलीच्या वडिलांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत या नराधमांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.​पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली. त्यांनी 8 पैकी 7 आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गाडी आणि मोबाईल जप्तीसह पुढील तपासासाठी या आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी पीडित मुलीच्या वयाची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे byte.. हरीश सरोदे फिर्यादी वकील
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 13:31:11
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug - PPR_SECONDDAY_NAVRAT file 01 ----- Anchor - नवरात्री निमित्ताने प्रथा-परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांना पारंपारिक पोषाख व अलंकार परिधान करण्यात आले. रूक्मिणी मातेस लमाणी पोषाख परिधान करण्यात आला आहे. रूक्मिणी मातेस परिधान केलेले अलंकार: चिंचपेटी, तनमई मोठा, भोर, झेला, ठुशी, लहान सरी, मन्या मोत्याच्या पाटल्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, लमाणी नथ, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, पुतळ्यांच्या माळा, तारा मंडळ, कर्णफुले जोड आदी अलंकार. श्री विठ्ठलास परिधान केलेले अलंकार: सोने मुकुट, बालाजी नाम, कौस्तुक मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच, मस्त्य जोड, तोडे जोड, चंद्रहार (पंधरा पदरी), अष्टपैलू मण्याची कठी, पाच पदरी लॉकेट, जवेची माळ सात पदरी, पदकासह लॉकेट इत्यादी पारंपारिक अलंकार. परिधान केले आहेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 13:30:28
Parbhani, Maharashtra:feed on whatsapp अँकर - जायकवाडी आणि सिंधफणा धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्याने परभणी जिल्ह्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावात पुराचे पाणी शिरलय, त्यामुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली जगात असून प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्कतेचा ईशारा दिलाय. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पाथरी तालुक्यातील नाथरा या गावाला भेट देऊन गावात शिरलेल्या पूर परिस्थितीचे पाहणी केली, अनवाणी पायानेच खासदार नाथरा गावात पोहोचले होते,यावेळी खासदार संजय जाधव यांनी एनडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. शिवाय कर्जमाफी करण्याकही ही योग्य वेळ असल्याची मागणी खासदार जाधव यांनी केलीय, त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी 121 संजय जाधव- खासदार
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top