Back
कल्याण में नाबालिग के साथ सामूहिक बलात्कार: 8 गिरफ्तार
ABATISH BHOIR
Sept 23, 2025 14:22:39
Kalyan, Maharashtra
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 8 नराधमांचा घृणास्पद कृत्य
Anc..कल्याणमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणात 8 नराधमांनी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका आरोपीने, जो तिचाच नातेवाईक आहे, त्याने सोशल मीडियावर 'बॉयफ्रेंड देतो' असं सांगून मित्रांकडून हे घृणास्पद कृत्य घडवून आणलं.
Vo..हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब तिच्या कुटुंबीयांना समजली. तात्काळ मुलीच्या वडिलांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत या नराधमांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली. त्यांनी 8 पैकी 7 आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गाडी आणि मोबाईल जप्तीसह पुढील तपासासाठी या आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी पीडित मुलीच्या वयाची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
byte.. हरीश सरोदे
फिर्यादी वकील
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 16:04:500
Report
MAMILIND ANDE
FollowSept 23, 2025 16:00:130
Report
SNSWATI NAIK
FollowSept 23, 2025 15:46:220
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:46:550
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:46:460
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:46:350
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:38:471
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:38:322
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 23, 2025 14:36:070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:35:580
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:35:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:33:340
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 23, 2025 13:48:251
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 13:31:110
Report