Back
कल्याण पूर्व में नशेखोरों का हैदोस, रात में डर का माहौल
ABATISH BHOIR
Sept 21, 2025 14:45:34
Kalyan, Maharashtra
कल्याण मध्ये नशेखोरांचा वाढला उच्चान, रात्री घरात येणाऱ्यांना पाठवावी लागते ओळख..
नागरिकांन मध्ये भीतीच वातावरण.
नशेखोरांवर पोलिसांन कडून कारवाईची मागणी..
Anc..रात्री अपरात्री लोकांच्या घरांच्या खिडक्या तोडणे, घरांवर दगडफेक करणे, रस्त्यात महिला दिसली की तिची छेड काढणे. नशेखोरांनी नेतिवली परिसरात हैदोस घातला आहे. नशेखोरांपासून नागरीक त्रासले आहे. शिवेसना शिदे गटाच्या पदाधिकारी संदीप माने यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र वारंवार तक्रार करुन देखील ठोस कारवाई केली जात नसल्यााने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
vo...कल्याण पूर्व परिसरात नशेखोरांनी हैदास घातला आहे. कल्यामचे डीपीसी अतुल झेंडे यांनी या नशेखाेरांच्य विरोधात मोठी मोहिम सुरु केली होती. पोलिसांची दहशत या नशेखाेरांमध्ये पसरली होती. अनेक नशेखाेरांच्या मुसक्या आवळून त्यांची जेलवारी करण्यात आली होती. पुन्हा नशेखोरांनी डोके वर काढले. कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात नशेखोरांनी काही दिवसापासून हैदास घातला आहे. रात्री अपरात्री लोकांच्या दार ठोठावतात. रस्त्यावरील महिलांची छेड काढतात. तसेच घरांच्या खिडक्यांची तोडफोड करणे. घरावर दगड फेकले जाता. हे सगळे प्रकार या नशाखोरांकडून केले जाता. दोन दिवसापूर्वी तर या नशेखारांनी कहरच केला. एका घराची लाईट कापली. हे घर चार दिवस अंधारात होते. परिस्थिती ही आहे की, जेव्हा एनडीटीव्हीचे प्रतिनिधी एका घरासमोर गेले असता. त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप माने यांच्यासह गेले. घरातील भाडोत्री जोपर्यंत त्याची खात्री झाली नाही की त्याचा मालक दार ठोठावत आहे. तोपर्यंत त्याने त्याचे दार उघडले नाही. अखेरीस भाडोत्रीने मालकास मोबाईल केला. मालक आल्याची खात्री केली. तेव्हा कुठे त्याने दार उघडले. इतकी दहशत नशेखोरांची असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. या प्रकरणी संदीप माने यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हैदोस घालणाऱ्या नशेखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. पूर्वीही या प्रकरणी पोलिसांकडे माने यांनी तक्रार केली होती असा आरोप केला माने यांनी केला आहे यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र पोलिसांकडून याबाबत ठोस कारवाई करण्यात आली नस्लयाचे माने यांनी सांगितले.
byte.. रहिवासी
byte..संदीप माने
शिवसेना विभाग प्रमुख
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 16:46:053
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 16:15:294
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 15:46:192
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 15:33:101
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 15:31:340
Report
MAMILIND ANDE
FollowSept 21, 2025 15:20:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 14:49:104
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 21, 2025 14:46:060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 14:18:592
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 21, 2025 14:01:533
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 13:49:554
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 13:31:151
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 13:30:292
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 13:17:182
Report