Back
छगन भुजबळ: बैनर पर सभी नेताओं के फोटो क्यों नहीं हो पाते?
SKSudarshan Khillare
Sept 21, 2025 16:15:29
Yeola, Maharashtra
*येवला मंत्री छगन भुजबळ प्रेस*
*छगन भुजबळ ऑन बॅनरवर हाकेंचा फोटो नाहीत*
मला काही माहीत नाही, सगळ्यांचे फोटो शक्य नाही
प्रकाश शेंडगे देखील, मुंडे साहेबांचा देखील फोटो घेतला असेल
त्यामुळे सगळ्यांचेच फोटो काही वेळेस शक्य होत नाही बॅनर घ्यायला....
*छगन भुजबळ ऑन मराठा अधिवेशन*
अधिवेशन त्याची गोल मांडणी ते बोलणं....
एवढा माणूस सुधारायला अजून वेळ लागेल..
अंतरवाली सराटी सारखं माणसं गोळा करून बसणं एवढं सोपं आहे का अधिवेशन...
* भुजबळ ऑन फडणवीस हात जरांगे टीका*
माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे .
शरद पवारांचा हात आहे.
फडणवीसांचा हात आहे , एकनाथ शिंदे यांचा हात आहे. उद्धव ठाकरे यांचा देखील हात आहे.
जनता जनार्दनांचा हात आहे....
माझ्या येवला लासलगाव मतदार संघातील मतदारांचा माझ्या डोक्यावर देखील हात आहे....
काय करणार सांगा....
*छगन भुजबळ ऑन दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र वाटा अन्यथा नेत्यांना फिरून देणार नाही जरांगे यांची प्रतिक्रिया*
चांगली गोष्ट आहे आणि त्या मुलाखतीचा पार्ट घेऊन हायकोर्टा पुढे मांडू...
अशाप्रकारे दडपशाही करण्यात येतील भीती घालण्यात येते....
दहशतीच्या वातावरणाखाली दसऱ्यापर्यंत सर्टिफिकेट द्या असे वातावरण चालू आहे ते आम्ही कोर्टात मांडू....
*छगन भुजबळ ऑन मनोज जरांगे मराठा अभ्यासक टीका*
अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे
मराठा आरक्षण जे दहा टक्के दिले आहे एखादा दोन टक्के सोडले तर सर्वांना त्याचा फायदा झाला आहे...
मेडिकल कॉलेज व एमपीएससीच्या परीक्षा झाल्या त्यात कट आउट जो आहे त्यात मराठा आरक्षण व ई डब्ल्यू एस मध्ये कमी आहे ओबीसींचा कितीतरी वरती आहे
मराठा आंदोलन जे आहेत कोंढरे त्यांच्याशी मागे माझी चर्चा झाली होती
बाकीचे देखील सांगत आहे ओबीसी मध्ये जाऊन आमचं नुकसान झालं
मी जे मागे म्हणालो मराठा समाजाच्या अभ्यासकांनी ज्यांचं शिक्षण झालं आहे त्यांनी उत्तरे द्यावे ज्यांचा शिक्षण झालं नाही त्यांनी देऊ नये
*छगन भुजबळ ऑन अंतरवाली सराटी दंगल मागे हात*
आम्ही कोणाचं नाव घेतलेलं नाही
त्यांचेच कोणीतरी वाळेकर नावाचे राईट हॅन्ड त्यांनी ती माहिती सर्व चॅनलला सांगितली
जे तिथे होते त्याच लोकांनी ते सांगितले कोणाचे आमदार तिथे होते
जरांगे यांना म्हणा तुझ्या लोकांनी बीडमध्ये काय केलं
एवढेच आहे की दुसऱ्या बाजूने त्याला प्रतिकार झाला नाही
आमदारांची घरे जाळली, हॉटेल जाळली, शरद पवारांचे ऑफिस जाळले
हे सर्व झाल्यामुळे छगन भुजबळ मध्ये पडला
मला आधी कोण जरांगे हे माहिती सुधा नव्हते..
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 21, 2025 17:30:550
Report
JMJAVED MULANI
FollowSept 21, 2025 16:46:053
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 15:46:192
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 15:33:101
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 15:31:340
Report
MAMILIND ANDE
FollowSept 21, 2025 15:20:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 21, 2025 14:49:104
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 21, 2025 14:46:060
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 14:45:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 14:18:592
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 21, 2025 14:01:533
Report
ABATISH BHOIR
FollowSept 21, 2025 13:49:557
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 13:31:151
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 13:30:292
Report