icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
421301
ABATISH BHOIR31 Jul 2025, 10:16 am

कल्याण डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांचा लढा, 15 ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र!

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी नियुक्ती पत्र देणार शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या केडीएमसी आयुक्तांसोबत बैठकीत निर्णय Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील कामगार मागील 10 वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्य टप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिली टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. आज आमदार मोरे यांनी विविध विषयावर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली. दरम्यान याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले. त्याच बरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. Byte :- राजेश मोरे ( आमदार कल्याण ग्रामीन शिवसेना )
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक में खड्डे के मुद्दे पर शिवसेना ठाकरे का महामोर्चा, 17 अगस्त को रैली

Nashik, Maharashtra:Nashik breaking - शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख रवींद्र मिरलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक - शिवसेना ठाकरे गटाचा १७ ऑगस्टला महामोर्चा - खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये महामोर्चा - महापालिका आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात आंदोलन - शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यामुळे गेलेले ५ बळी यावरून उद्धवसेनेचा आक्रमक पवित्रा - शहराची अवस्था नांगरणी केलेल्या शेतासारखी झाली असल्याचा आरोप - ३८ हजार कोटी रुपयांच्या विकासकार्यांच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी - आंदोलना पूर्वी आदित्य ठाकरे देखील नाशिक शहरातील सिमेंट रस्ते आणि खड्ड्यांची पाहणी करणार - सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात - राजीव गांधी भवन येथे महापालिकेवर धडकणार महामोर्चा
0
0
Report

गटारी अमावस्या पर कोल्हापुर के मटन-फिश मार्केट में भीड़, मांसाहार की धूम

Kolhapur, Maharashtra:उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे... त्याआधी आज गटारी अमावस्या धुमधडाक्यात साजरी करण्याचा बेत कोल्हापूरकरांनी आखला आहे... त्यामुळेच कोल्हापुरच्या मटन मार्केट आणि फिश मार्केटमध्ये कोल्हापुरकरांनी गर्दी केली आहे...कोल्हापुर हे मांसाहारासाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे...रविवार, बुधवार आणि शुक्रवार हा कोल्हापूरकरांचे मांसाहाराचे दिवस आहेत... त्यामध्ये आज बुधवार आणि त्यात गटारी अमावस्या त्यामुळे कोल्हापुरकरांनी सकाळपासून वेगवेगळ्या मटन चिकन फिश मार्केटमध्ये जाऊन खरेदी करत आहेत.. याचाच फिश मार्केट मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

नाशिक: मल्टीनेशनल कंपनी मामले में मतीन पटेल की न्यायिक कोठड़ी फिर से

Nashik, Maharashtra:Nashik breaking - मल्टिनॅशनल कंपनीतील प्रकरणी अटकेत असलेल्या मतीन पटेल याला पुन्हा न्यायालयीन कोठडी - मल्टिनॅशनल कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे व कथित धर्मांतराच्या प्रयत्नांप्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याला झाली आहे अटक - पोलिसांनी मतीन पटेल याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली - मल्टी नॅशनल कंपनी प्रकरणात शहर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू - न्यायालयातील सुनावणीला नियमित हजर राहत नसल्याने न्यायालयाने पटेल याला केली होती अटक
0
0
Report
Advertisement

अकोला: बार्शीटाकळी के चेलका सेवानगर की 17 वर्षीय दिव्या सर्पदंश से मृत्यु

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका सेवानगर येथील रहिवासी व साखरविरा येथील वसराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० ऑगस्ट रोजी घडली. दिव्या गजानन राठोड (१७) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती ९ ऑगस्ट रोजी चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतामध्ये गेली होती. सोयाबीन पिकातून जात असताना तिला घोणस नावाच्या भयंकर विषारी सापाने चावा घेतला. तिने किंचाळल्या फोडल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेऊन तिला त्वरित उपचारासाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात आणले. उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
0
0
Report

नाशिक पुलिस ने कुंभ मेले के निर्माण कार्यों में बड़े फरेब का पर्दाफाश, 4 गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग कुंभमेळा कामों के बनावट वर्क आर्डर मामले में नाशिक पुलिस की बड़ी कार्रवाई। 4 लोगों को गिरफ्तार किया गया। आगामी कुंभ मेले के अवसर पर 30 से 32 हजार करोड़ रुपये के कार्यों का फर्जी लाभ उठाकर बड़ी धोखाधड़ी का आरोप। नाशिक के विभागीय आयुक्त डॉ. प्रणय गेडाम के बनावट हस्ताक्षर से 400 से 500 करोड़ रुपये के टेंडर बनाए जाने की बातें सामने आईं। 9 ठेकेदारों को काम दिलाने के बहाने 65 लाख रुपये उकुल जाने की चर्चा। मूल वर्क आर्डर की कॉपी-पेस्ट कर बनावट वर्क ऑर्डर भी जारी किए गए। वर्क ऑर्डर लेकर ठेकेदार जब सिंघस्थ कुंभमेळा प्राधिकरण के पास गए तो धोखाधड़ी उजागर हुई। फसवणूकी में एक ठेकेदार छत्रपती संभाजीनगर का बताया गया। नाशिक पुलिस की बड़ी कार्रवाई: जामनेर से तीन और धुळ्य़ से एक को गिरफ्तार किया गया। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन ने सोमवार को 400-500 करोड़ के टेंडर घोटाले की चर्चा की थी। इस मामले में विभागीय आयुक्त डॉ. गेडाम के खिलाफ शिकायत पर पहले दर्ज मुकदमे जैसी जानकारी सामने आई। कुंभमेळे के कामों के नाम पर धोखाधड़ी करने वाली टोली का पर्दाफाश।
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर के पिसादेवी क्षेत्र में पानी भरे गड्ढे से अज्ञात पुरुष का शव मिला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर के पिसादेवी क्षेत्र के रास्ते के किनारे गहरे खड्डे में फँसे पानी में अनुमानतः 50 से 60 वर्ष आयु के अज्ञात पुरुष का सड़ा-गला शव मिला। रास्ते के ढाबे के पास बारिश के पानी से भरे बड़े डबक़े से उठती तेज दुर्गंध के बाद यह घटना प्रकाश में आई। पिछले कुछ दिनों से परिसर में गंध फैल रही थी। मंगलवार दोपहर तीन बजे के आस-पास दुर्गंध बढ़ने पर स्थानीय लोगों ने आसपास देखा। गहरे डबके में शव तैरता दिखा। सूचना मिलते ही पुलिस ने मौके पर पहुँचकर स्थिति संभाली; अग्निशमन विभाग को बुलाया गया। मृतक की पहचान अभी तक नहीं हो पाई.
0
0
Report

थाईलैंड घूमने का झांसा देकर 500 रुपये में ठग, मंत्री संजय शिरसाट पर भ्रष्ट्राचार का आरोप

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातर्फे थायलंडला मोफत सहलीला नेण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवघे ५०० रुपये भरून थायलंड, श्रीलंका दौऱ्यावर नेण्याचे आमिष दाखवत शोभा देवकर या महिलेनं अनेकांकडून पैसे उकळले. या प्रकरणी आम्रपाली घुंगरराव यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क केल्यावर असली कुठलीही ट्रिप होणार नसल्याचे कळवण्यात आलं आणि त्यानंतर हा सगळा फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
0
0
Report

मुंबई-गोवा राजमार्ग पर कर्नाळा अभयारण्य के पास मंकी रोप गिरा, ट्रैफिक बाधित

Navi Mumbai, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरून कर्नाळा अभयारण्यात माकडांना ये जा करता यावी यासाठी उभारण्यात आलेला मंकी रोप आज सकाळी मोठ्या अवजड अडकल्याने वाकला आणि महामार्गावर कोसळला. या घटनेमुळे काही काळ मुंबई जाणाऱ्या आणि गोवा कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. अखेर हा रोप हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2021 साली हा रोप उभारला होता. अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून काही मीटर अंतरावर ४० मीटर लांब आणि २ फूट रूंदीचा हा रोप उभारण्यात आला होता. महामार्गावर माकडांचा अनेकदा अपघाती मृत्यू होतो तो टाळण्यासाठी हा रोप महत्वाचा होता.
0
0
Report
Advertisement

सर्पदंशग्रस्त छात्राओं को नागपुर अस्पताल में हेलीकॉप्टर से स्थानांतरित किया गया

Nagpur, Maharashtra:सर्पदंशग्रस्त शालेय विद्यार्थिनीचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपुर येथे वैद्यकीय स्थलांतर वैद्यकिय उपचारांकरीता जिल्हा प्रशासन व पोलीस दलाच्या समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातीलधानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेतील 06 विद्यार्थीनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली होती. आज पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर वस्तीगृहातील काही मुलींना त्रास होत असल्याने काही मुलींना ग्रामीण रुग्णालय धानोरा व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार करण्याकरीता दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने उपचारादरम्यान तीन विद्यार्थीनी मृत पावल्या असून इतर तीन विद्यार्थीनींवर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू होते. सर्पदंशग्रस्त इतर तीन विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याची माहीती मिळाल्यावरून जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयाने सदर विद्यार्थीनीचे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हेलीकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतर करण्यात आले आहे. सदर विद्यार्थीनीवर नागपूर येथील सर्व सुविधांनी सज्ज अशा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. विद्यार्थीनीच्या उपचारांत विलंब न होता तिला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी आरोग्य विभाग व संबंधीत विभागांसोबत समन्वय साधून तातडीने उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
0
0
Report

Solapur MLA Sachin Kalyanashettey's driver offered money to kill; FIR filed against two men

Solapur, Maharashtra:सोलापुर आ. सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा आरोप, दोघा व्यक्तींच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो.. असे म्हणत आमदारांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातल्या महावीर चौक परिसरातील घटना, आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी विरोधात गुन्हा नोंद. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मारण्यासाठी त्यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दिल्याचा आरोप. वाहन चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी गाडीजवळ थांबलेले चालक आनंद सुरवसे यांच्याजवळ आरोपी श्रीशैल हुळळी आणि फुलारी हे दोघे आले. ‘तुला आम्ही पैसे देतो, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेतो, यात तुझा फायदा आहे,’ असे म्हणत आमदारांच्या हत्येसाठी चालकाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आरोपीवर आहे. वाहन चालक आनंद सुरवसे यांनी नकार देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी तिथून पळ काढला. मात्र या घटनेनंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा नोंद झालाय.
0
0
Report

पालघर के बहाड में बिबट्या का खुलेआम विचरण, किसानों में दहशत

Palghar, Maharashtra:पालघर – डहाणू तालुक्यातील बहाड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा सर्रास वावर असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बिबट्याचा मुक्त संचार एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. बहाड गावातील शेतकरी जनार्दन कडू यांच्या शेतात चरायला सोडलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात काही बकऱ्या फस्त झाल्याची माहिती है. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

जयंत पाटील के प्रवास से राजनीतिक हलचल, विमानतळ नामकरण और स्वास्थ्य व्यवस्था पर बहस

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:On जयंत पाटील प्रवास प्रवास एकत्र केला म्हणून काही गोष्टी होतात अशातला भाग नाही पण काही चालू असेल त्यांच्या तर त्याची माहिती मला नाही काँग्रेस काय म्हणत असलं तरी मला असं वाटत नाही.. काही गोष्टींसाठी एकमेकांना भेटावं लागतं मीही आज महापौरांना भेटायला आलो त्यामुळे असाच काही उनकेांचा विषय असावा दी बा पाटील विमानतळ : विमानतळाला त्यांचं नाव असावं अशी त्यांच्या तिकडच्या लोकांची जनभावना आहे त्या भागात त्यांचं काम आहे त्या भागातील विकासासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं ..त्या भागातील जनतेने दि बा पाटलांच्या नावाचा आग्रह धरला आहे केंद्र सरकार अशा बाबतीत दुजाभाव करता एका दिवसात नरेंद्र मोदींचे नाव स्टेडियमला देता येतं मात्र दिबा पाटील सारख्या लोकांचे नाव त्या विमानतळायला देता येत नाही हे दुर्दैव आहे परभणी आरोग्य व्यवस्था गुन्हे दाखल करणे हा उपाय नाही तीन तास आरोग्य व्यवस्था का मिळाले नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मलाही असाच एक फोन आला होता डॉक्टर नाही आरोग्य व्यवस्था नाही आता आरोग्य मंत्री ज्या जिल्ह्यात राहतात तिथे असा प्रकार घडतो हे दुर्दैवी आहे झारखंड आंदोलन तरुणांचा आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे अशा पद्धतीने त्यांच्या आंदोलनावर पाण्याचा मारा करणं दडपशाही करणे हे चुकीचं आहे ते विधानसभेवर का गेले हे पाहावं लागेल ना सरकार चर्चाच करत नाही शरद पवार खासदार मोदी भेट कुठल्याही गोष्टीवर घाईने मत व्यक्त करणं चुकीचं आहे असं मला वाटतं खासदार पंतप्रधानांना राज्यात आमदार मुख्यमंत्र्यांना भेटत असतात आमचे काही गद्दार भेटले त्याबद्दार उद्धवजींनी मत व्यक्त केलाच आहे
0
0
Report

मराठा आरक्षण की मांग पर विभागीय आयुक्त कार्यालय के सामने उग्र प्रदर्शन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये विभाग आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा उपोषण सुरू आहे , रविवारी ही सर्व मंडळी क्रांती चौकात उपोषणाला बसली होती मात्र पोलिसांनी तिथे परवानगी नसल्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं मात्र आता रविवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केले ..शाश्वत आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे सोबतच मराठा आंदोलकांवरील गुन्हे परत घ्यावे अशीही त्यांची मागणी आहे.. जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही मात्र शाश्वत आरक्षण हीच आमची मागणी असल्याचे आंदोलकांचे म्हणणं आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top