Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

कोपरखैरणे पोलिसांनी गुटखा जप्त केला, 5 आरोपींना अटक!

SNSWATI NAIK
Jul 18, 2025 13:33:18
Navi Mumbai, Maharashtra
story slug -: कोपरखैरणे पोलिसांनी 2 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त करत 5 जणांना केली अटक. कोपरखेरने पुलीस ने पकडा गुटखा ftp slug - nm koprkherne guthkhaa story shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: मानवी जीवितास हानिकारक असलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा कोपरखैरणे पोलिसांनी जप्त केलाय. शासनाने प्रतिबंधित केले असतानाही विक्री करण्याच्या दृष्टीने स्वतःजवळ गुटखा बाळगणाऱ्या 5 आरोपीना अटक करुन त्यांच्याकडील 2 लाख 42 हजार रुपयांचा गुटखा कोपरखैरणे पोलीसांनी जप्त केलाय. कोपरखैरणे सेक्टर 1 येथील एका खोलीत छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली असून यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. gf- ===============================
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top