Back
वाशिम में दसऱा पूर्व झेंडू फसल बर्बाद, किसानों की उम्मीदें टूटीं
GMGANESH MOHALE
Sept 28, 2025 11:20:53
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2809ZT_WSM_FLORICULTURE_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:खरीपात पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक ऐवजी फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात झेंडू फुलाला मोठी मागणी असते.झेंडू फुलाला यंदा प्रती किलो सुमारे ७० रुपये भाव मिळत असून,एकरी २४ क्विंटल उत्पादनानुसार जवळपास१.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती.मात्र दसऱ्यापूर्वी झालेल्या अतिपावसामुळे वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या झेंडू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.काही शेतकऱ्यांना थोडेफार फूल काढण्यास मिळाले असले तरी अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या.सणासुदीच्या काळात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवून फुलशेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना झालेल्या या नुकसानीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे फुलउत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 28, 2025 13:01:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 13:00:430
Report
SKShubham Koli
FollowSept 28, 2025 12:47:310
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 12:47:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 12:46:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 12:45:53Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर
गिरजा नदीचा प्रवाह बदलला; नदीचे पाणी शेतामध्ये
खुलताबाद तालुक्यातील माटरगाव गावातील शेतांमध्ये शिरले गिरजा नदीचे पाणी
नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने नदीने मार्ग बदलला
नदीमध्ये पाणी जास्त झाल्याने शेतामधून पाण्याचा प्रवाह सुरू
परिसरातील शेती संपूर्ण पाण्याखाली
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 12:45:070
Report
ABATISH BHOIR
FollowSept 28, 2025 12:35:092
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 12:34:561
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 12:34:350
Report
SNSWATI NAIK
FollowSept 28, 2025 12:34:250
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 12:33:220
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 12:33:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 28, 2025 12:31:160
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 12:30:47Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn moksha ghat wkt
Feed by tvu
गोदावरी काठी नाशिक नंतर पैठणला मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधी होतात दशक्रिया विधीसाठीचा मोक्षघाट पूर्णतः पाण्याखाली गेलाय इथे उभारलेले मंडप सुद्धा पूर्णतः पाण्यात बुडलेले आहे गोदावरी पात्र सोडून जवळपास 40 फूट वरून वाहते आहे त्यामुळे हे सगळे मंडप पाण्याखाली गेलेले आहेत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
Report