Back
संजय राऊत ने कैसे कहा: महाराष्ट्र पर संकट, सरकार कहाँ है अभी?
APAMOL PEDNEKAR
Sept 28, 2025 06:16:33
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
*ऑन सामना रोखठोक सरकार*
* सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र वर जय संकट कोसळले आहे आणि आताही कोसळत आहे या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे सरकारने 24 तास काम केले पाहिजे सरकार कुठे आहे मुंबईमध्ये लोकांना भारत पाकिस्तान क्रिकेट पाहता यावे म्हणून गृहमंत्री यांनी सुरक्षा संदर्भात खास सूचना दिल्या आहेत जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंट मध्ये हॉटेलमध्ये तर त्यांना संरक्षण द्या मराठवाडा मधील शेतकऱ्यांना संरक्षण नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे ज्यावेळी शहा मुंबईत त्यांच्या जाण येणं वाढला आहे भारतीय जनता पक्ष सह अनेक लोक त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडले आहेत मराठवाडा शेतकरी संदर्भात निर्णय घ्यायला जाणार वेळ नाही अजिबात नाही
* गेल्या दहा दिवसापासून शेतकरी पाण्यात पावसात चिखलात आहे आणि परत आज पासून सुरू झालं मुख्यमंत्री याने मुंबई सोडून मंत्रीमंडळाचा प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं आहे लातूरला जाऊन थांबणे गरजेचे आहे नांदेडला जाऊन थांबणे गरजेचं होतं कशाप्रकारे मदत पोहोचेल मिळेल लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळालेले नाही घर वाहून गेली निवारा नाही आणि तुम्ही मुंबईत काय करत आहात नागपूर मध्ये काय करत आहात हा फक्त राजांच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाहीतर मंत्रिमंडळाला देखील आहे अत्यंत गंभीर प्रश्न आहे अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ आहे किती तुम्ही आतापर्यंत लोकांना मदत केली कोणाला मदत केली त्याचा हिशोब देऊ शकता का नाही आतापर्यंत खाजगी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत केली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतेही मदत मिळू शकली नाही
* मी आज सकाळी अनेक जिल्ह्यात बोललो आहे काल उद्धव जे बोलले आहेत आमच्या शिवसेनेची लोक मदत करत आहेत पण त्यांना मर्यादा आहे आभाळ फाटला आहे अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडून व्हायला पाहिजे पण सरकार क्रिकेट मॅच च्या बंदोबस्त ला लागला आहे सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागला आहे आयपीएल कसा होणार त्या बंदोबसायला लागला आहे शेतकऱ्यांच्या त्यांना काही पडलं नाही
* मराठवाडा असेल अहिल्या नगरचा मोठा भाग आहे जळगावला काही भाग आहे ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे कोकणात पाऊस सुरू झाला आहे जोरात पूर्ण नुकसान झाला आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना उभ करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत एक दौरा केला चार तासात गम बूट घालून परत आला तुम्ही कुठे आहे तुमचे मंत्री कुठे आहेत पालकमंत्री त्याच्या भागातले धाराशिव चे पालकमंत्री एकदा गेले दोन टेम्पो घेऊन आपले फोटो लावून आता कुठे आहेत दुष्काळग्रस्त पूरग्रस्त जिल्हे आहेत त्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा असा आम्ही म्हणतो त्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातील त्यांनी तिथे थंड मांडून बसला पाहिजे पालकमंत्री जागा सोडतात मुंबईला काय करत आहेत कशाकरते नेमले आहेत अशा मंत्र्यांना बडतर्फ केल्या पाहिजे हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे हा अमानुष आहे दांडिया नंतर करा पुढल्या वर्षी दांडियाला नाचत आहेत काय तुमचा संबंध आहे शेतकऱ्यांच काय करत आहात तुम्ही
*ऑन धाराशिव पालकमंत्री*
* सोडा काय मदत केली तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणार
* आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत काय मदत केली काय केलं ते दाखवा
* काय आम्हाला सांगत आहात सरकार तुमचा आहे ना *भोसडीच्यानो* सरकार कोणाचा आहे आमचा आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारत आहात *हरामखोर* लोक आहेत आम्हाला प्रश्न विचारत आहात सत्ता कोणाची तिजोरी कोणाच्या हातात जनता शिव्या घालत आहे म्हणून माझ्या देखील तोंडातून शिव्या आल्या निर्लज्ज पानाचा कळस आहे उद्या अमित शहा येणार आहेत नरेंद्र मोदी येणार आहेत आता हे त्यांच्या मागे धावत जाणार अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्री यांना कळत नाही का प्रधानमंत्री यांनी मराठवाडा दौरा करावा भले हेलिकॉप्टरने करावा पण करावा अमित शहा हेलिकॉप्टरने दौरा करावा पण करावा चित्र पहा काय आहे ते लोकांचा आक्रोश आहे
*ऑन भारत पाक मॅच*
* राजाच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे
* भारत पाकिस्तान सामना पीव्हीआर मध्ये जर दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगचूम हा ना देशद्रोही ठरवला आहे का पाकिस्तानशी त्यांचे संबंध लावले या आख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोही याचा आरोपात
* पीव्हीआर वाल्यावर देशद्रोही चा गुन्हा दाखल केला पाहिजे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहेत तुम्ही काय करत आहात सरकार कोणाचा आहे माय नेम इज खानच्या वेळी आम्ही पडदे जाळले अजून आमच्या लोकांवरती खटले सुरू आहेत पीव्हीआर ला जर भारत पाकिस्तान सामना दाखवला जात असेल तर तो पाहायला जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या डीएनए चेक करावे लागेल आमच्या लक्ष आहे
* आताच मी मनसेच्या काही लोकांनी भूमिका मांडली सगळ्यांनी निषेध व्यक्त केला पण काही देशद्रोही आपल्या मध्ये असताना आणि कॅबिनेट आणि एखाद्या सरकार जर देशद्रोही यांना पाठिंबा देत असेल इथे संघर्ष मोठा होतो जनता बघणार नाही आतापर्यंत भारत पाकिस्तान सामना एकही जनतेने बघितलेला नाही आजही बघणार नाही
* पीव्हीआर ज्या पद्धतीने हा नालायकपणा करत आहे याला भारतीय जनता पक्षाचा आणि मिंधे गटाचा सपोर्ट आहे काय करता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावत मिंधे गट वाले भूमिका स्पष्ट करा बोला आमचा विरोध आहे म्हणून काय हे एकनाथ शिंदे जाऊन भारत पाकिस्तानचा मॅच पाहणार आहेत नरेंद्र मोदी मुंबईला येतात त्यांच्यासाठी ते मॅच लावली आहे का नवाज शरीफ कडे हे केक खायला जाणारे लोक आहेत आम्ही सध्याचे पंतप्रधान शाबाज शरीफ त्याने युनायटेड नेशन च्या असेंबली मध्ये सांगितलं परवा भारत आमचा शत्रू राष्ट्र आहे अशा शत्रुराष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळत आहोत याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याबरोबर फोटो छापणाऱ्या पोस्टर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस अण्णा वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे हरामखोरी करताना आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील गटाच्या लोकांना अमित शहा बेनामी कंपनी यांना देखील त्यापेक्षा लाज वाटली पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावता
* या मॅचचा फायदा आतापर्यंतच्या दोन्ही मॅच ला साधारण दीड ते दोन लाखा कोटी सट्टा खेळला गेला भारत पाकिस्तान मॅचचा सट्टा जास्त खेळला जातो
* आज जर अंतिम सामान खायला जात आहे असं तुम्ही म्हणता आहात की मला माहिती नाही तर हा सट्टा पाच लाख कोटीच्या वर जातो आणि हे सट्टेबाज सगळ्यात जास्त गुजरातमधल्या आहेत मराठी लोक सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही राष्ट्रद्रोह वर सट्टा अजिबात खेळणार नाही
* हा सगळा पैसा गुजरात आणि त्यातले किमान लाख ते सहा लाख कोटी पाकिस्तानच्या सट्टेबाजांना जातो आमच्या विरोधामध्ये हे यांचं राष्ट्रप्रेम
* खरं म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यांचा गौरव केला पाहिजे त्याच्या आणि त्याच्या वडिलांचा एमसीए वाले करत असतील तर तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकावा तिरंगा उतरावा
* जय शहा आणि त्याच्या वडिलांचा गौरव पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केला पाहिजे आणि भविष्यात ईशाने पाकिस्तान हा जो त्यांचा पुरस्कार आहे तो देखील अमित शहा आणि त्यांच्या मुलाला दिला पाहिजे
*ऑन दसरा मेळावा*
* दसरा मेळावा संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्ही देखील भूमिका स्पष्ट केली आहे काल रात्री आम्ही सर्व जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली रात्री ऑनलाईन बैठक घेतली सगळ्यांचा उत्साह आहे सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येने पाऊस वादळ वारा कितीही संकट असला तरी शिवाजी पार्क शिवतीर्थ वर मेळावा होणार
* आम्ही असं म्हणतो मराठवाड्यातल्या शेतकरी दहा दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे आम्ही दोन तास चिखलात राहिलो तर काय होणार आणि काय बिघडलं आम्हाला देखील यातला कळू द्या
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 15:55:424
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 15:16:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 15:04:271
Report
PNPratap Naik1
FollowSept 28, 2025 15:01:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 15:00:200
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:46:320
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:46:140
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 14:45:120
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 14:35:351
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 14:31:550
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 14:16:170
Report
SNSWATI NAIK
FollowSept 28, 2025 14:00:540
Report
AKAMAR KANE
FollowSept 28, 2025 13:50:284
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 13:47:020
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 13:46:550
Report