Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हिंगोली बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त!

GDGAJANAN DESHMUKH
Sept 05, 2025 02:30:52
Parbhani, Maharashtra
अँकर-हिंगोली येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असुन जिल्हा उपनिबधंक सुरेखा फुपाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. सिरसम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमुळे ही कारवाई झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सांगितले. सिरसम बु. बाजार समिती स्थापनेपासुन आजपर्यंत प्रशासक कारभार पाहत आहेत. प्रशासकांनी ही बाजार समिती कार्यान्वित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु गावातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे बाजार समितीची निवडणुकही घेता आली नाही. तसेच भविष्यात सुध्दा निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याने सिरसम बाजार समितीचे विलीनीकरण हिंगोली बाजार समितीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोलीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 06, 2025 06:47:35
Nashik, Maharashtra:
गिरीश महाजन - आज गणरायाला निरोप देणार आहोत - जल्लोषात सज्ज झालो आहे - पाऊस खूप आहे, नदी तलाव फुल्ल आहे - काळजी घेऊज विसर्जन करावे - नाशिकला पूर आला आहे - सर्वांनी काळजी घ्यावी खोल पाण्यात जाऊ नये - सेल्फीच्या नादात आनंदात दुःखाचा क्षण घेऊ नये काळजी घ्यावी ऑन आपत्ती व्यवस्था - सांभाळून गणरायाला निरोप द्या - छोट्या मोठ्या घटना दरवर्षी घडत असतात - गणरायाच्या कृपणे धरणं भरली आहे - नदीत उतरू नये - दुर्घटना होता कामा नये - पोहता येत असले तरी धाडस करू नये - सगळी काळजी घ्यावी - प्रशासनानं सगळी काळजी घेतली आहे ऑन गणेशोत्सव मंडळ नाराजी भेट - यावेळी उपसमितीत असल्यानं मी तिकडे होते - पाच दिवस बैठका सुरू होत्या - काल पुण्यात होतो - अपेक्षा असते भेट द्यावी - काल रात्री रस्त्यात एक अपघात झाला होता त्यामुळे यायला उशीर झाला ऑन गणेशोत्सव खड्डे मुक्त - परवानगी घेतांना सुरुवातीला वाद झाला - मध्यस्थी करून प्रश्न सोडविला होता - खड्डे बुजवावे अशी मागणी होती - सतत पाऊस सुरू असल्यानं खड्ड्यात पाणी आहे - त्यामुळे काम करता आले नाही ऑन साधू महंत नाराजी - माझं सगळ्यांशी बोलणं झालं - कुणी नाराज नाही - घाट बांधायचे, कुंड तयार करायचे आहे ही कामे वेळेत होईल - दीड वर्षात सगळी कामे होतील - पाऊस कमी झाला की कामाला सुरुवात ऑन निमसे गुन्हा फरार - मी आज सिपीना भेटून माहिती घेतो - मला माहिती मिळाली होती ऑन पुणे शॉक घटना - विसर्जन वेळी मोठी लायटिंग असते - सगळ्या मंडळांनी काळजी घ्यावी - प्रशासनही काळजी घेत आहे
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 06, 2025 06:47:31
Akola, Maharashtra:
Anchor : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन साजरे होत आहे आणि अकोला शहरातही गणेश विसर्जन सुरू झाले आहे. अकोला शहरातील जय हिंद चौक पासून सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी मिरवणुकीला सुरूवात झाल्याचे दिसून येते.. अकोला शहरात प्रथम पूजा केल्या जाणाऱ्या मानाचा श्री १२ भाई गणेशाची पूजा केली जात आहे.. अकोला शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन १२ भाई गणेशाच्या पूजेपासून सुरू होण्याची जुनी परंपरा आहे.. १२ भाई गणेशाची ही मूर्ती काळ्या मातीपासून बनलेली आहे जी विसर्जित केली जात नाही मात्र मिरवणुकीत या गणेशाला प्रथम स्थान आहे..सर्व राजकीय पक्षांचे नेते, जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि शहरातील आदरणीय नागरिकांद्वारे गणेशाची पूजा केल्यानंतर सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होते..यावेळी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला, त्याचबरोबर गणेश विसर्जन देखील शांततेत पार पडावे यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
4
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 06, 2025 06:45:09
Mira Bhayandar, Maharashtra:
Date-6sep2025 Rep-prathamesh tawade Loc-bhayander Slug-BHAYANDER DRUGS Feed send by 2c Type-Av Slug- मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांची हैदराबाद मध्ये मोठी कारवाई एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या पथकाला यश... एमडी ड्रसच्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मुळापर्यंत पोहोचले ... नऊ जणांना अटक... अँकर ... काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ ऑगस्ट रोजी येथील एमडी ड्रग्स प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडून सखोल तपास करून एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यापर्यंत पोहोचण्यात मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनिट 4 ला यश आले असून या कारखान्याच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा युनिट 4 ने हैदराबाद नजीकच्या एम डी बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून एम डी ड्रग सह , त्यासाठी लागणारे इतर केमिकल व ड्रग बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा करोडो रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारखाना मालकास ताब्यात घेण्यात आले आहे . पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनैतिक धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून एमडी ड्रग्स पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने कामगिरी केली आहे... या संपूर्ण कारवाई मध्ये ड्रग्स विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 06, 2025 06:30:31
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0609ZT_WSM_GANPATI_MIRVNUK रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर :राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली असून वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते मानाचा गणपती असलेला पहिल्या शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची पूजाअर्चा करून या मिरवणुकीला वाजत गाजत सुरुवात झाली आहे. यावेळी खा. संजय देशमुख यांनी ढोल ताश्याच्या निनादावर ढेका धरल्याचे पाहायला मिळाले.महाराष्ट्रात सर्वाधिक काळ चालणाऱ्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मिरवणुकीत शहरातील मोठ्या 32 गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले आहेत.वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली असून गणेश विसर्जन मार्गाने मार्गक्रमण करत ही मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत श्री बालाजी मंदिरा जवळील देव तलावात गणेश मूर्तीच विसर्जन करण्यासाठी पोहचणार आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 06, 2025 06:30:11
Pune, Maharashtra:
Feed TVU 16 Rep: Hemant Chapude(Pune) Anc: पुण्यातील मानाच्या पाच गणपती सोबत भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला ही वेगळं महत्त्व असून लाडक्या बाप्पाची मुर्ती हि आगळी वेगळी असून सर्वाचे आकर्षण ठरतीय रात्री उशीरा या बाप्पाच्या मिरवणूकीला सुरवात होणार असून मंडळाचे उत्सव प्रमुख पुनित बालन यांच्या शी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.... 121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To पुनित बालन (उत्सव प्रमुख) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 06, 2025 06:30:05
Beed, Maharashtra:
बीड: सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 36 जणांना प्रवेशबंदी Anc: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 36 जणांना प्रवेश बंदी केलीय. सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये. यासाठी आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 36 धोकादायक व्यक्तींना प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे. कार्यकारी दंडाधिकारी तसेच अपर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बीड तालुक्यातील दहा जणांचा समावेश असून पुढील आदेश येईपर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 36 जणांना पूर्णतः प्रवेश बंदी असणार आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 06, 2025 06:02:30
Shirdi, Maharashtra:
Anc - संगमनेर शहरातील 130 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या गणरायाच पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला... सोमेश्वर मित्र मंडळाच्या या मिरवणुकीचा प्रारंभ प्रथमच नव्याने निवडून आलेल्या शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला.. मात्र यावेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात देखील उपस्थित असल्याने मंडळाला परंपरा तोडून मानपान जपण्यासाठी आरतीचे दोन ताट करण्याची वेळ आली.. आणि विशेष म्हणजे यावर्षी आमदार सत्यजित तांबे देखील कुटुंबासह मिरवणुकीत सहभागी झाले.... V/O - विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतरामुळे यावर्षी प्रथमच मोठा पोलीस बंदोबस्त देखील या मिरवणुकीत दिसून आला.. आमदार अमोल खताळ यांनी बोलताना मी एक गणेश भक्त म्हणून आलोय व मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मलाही संधी मिळाली मात्र मंडळाचे राजकारण करू नये असा देखील सल्ला दिला... बाईट -अमोल खताळ , शिवसेना आमदार V/O - राज्यात अनेक गोष्टी सुरू आहेत मात्र गणरायाने सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी करताना उत्सवाच्या ठिकाणी राजकारण झालं नाही पाहिजे असं सांगताना सोमेश्वर मित्र मंडळ योग्य तो निर्णय घेतला असल्याच सांगितलं... बाईट - बाळासाहेब थोरात , माजी आमदार V/O - दरम्यान विसर्जन मिरवणूक स्वार सुरू झाल्यानंतर पाच वर्षीय देवांश गरुडकर या चिमुकल्याने दिलेली आरोळी आणि ताशा वादनाने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं... तर पदवीधर चे आमदार सत्यजित तांबे यांनी सरपंच ढोल वाजवत ढोल पथकात सहभाग नोंदवला दोन्ही vis फाईल दिल्या आहेत.. V/O - गेल्या 40 वर्षांपासून बाळासाहेब थोरात हे आमदार होते त्यामुळे त्यांना तो मान मिळत होता.. मात्र यावर्षी सत्तांतर झालं आणि सेनेच्या अमोल खताळ आमदार झाले... व याच गोष्टीमुळे मंडळापुढे प्रश्न निर्माण झाला.. परंपरा सोडून प्रथमच आरतीसाठी दोन ताट करण्याची मानाच्या गणपती मंडळावर वेळ आली...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 06, 2025 05:46:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn pooja start av Feed by tvu छत्रपती संभाजीनगर मध्ये मानाचा असलेल्या पहिला गणपती म्हणजे संस्थान गणपतीची पूजा सुरू झालीय... सकाळी आरती करून ट्रस्टी चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडले यांनी पूजन केले, यावेळी चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरेंची सत्ता पुन्हा येऊ दे त्यांना मुख्यमंत्री बनू दे असं साकडा गणरायाला घातलं तर शिंदे सेनेच्या नंदू घोडेले यांनी सत्ता महायुतेचीच येईल आणि आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही आणि बाप्पांनी सुद्धा महायुतीलाच कौल दिला असल्याच सांगितलं त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीही शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात चांगलीच कुरघोडी दिसली.. Byte चंद्रकांत खैरे Byte नंदकुमार घोडले
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 06, 2025 05:46:06
Beed, Maharashtra:
बीड: धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावात उद्या लक्ष्मण हाकेंची ओबीसी बैठक, बॅनर लावण्यावरून वाद उफाळला... परिसरात तणाव Anc- बातमी आहे बीडमधून... धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे उद्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण बचावाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ओबीसी समाजाकडून बॅनर लावण्यात आले होते. मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास ओबीसीचे बॅनर हटवून त्याठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. बॅनर लावण्यावरून मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले आहेत. परिसरात तणावाचे वातावरण आहे.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 06, 2025 05:45:57
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0609ZT_CHP_VISARJAN_READY_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज ,शहरातील मुख्यमार्गांवरून ही मिरवणूक दाताळा मार्गावरील इरई नदी पूलाशेजारी असलेल्या स्थायी विसर्जन कुंडावर जाणार अँकर:-- गेले दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा -अर्चना केल्यानंतर आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे. चंद्रपूर शहरातही मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूक दाताळा मार्गावरच्या इरई नदी पुलाखाली असलेल्या मनपाने तयार केलेल्या स्थायी विसर्जन स्थळी जाणार आहे. या ठिकाणी शहर मनपाने सीसीटीव्ही कॅमेरे,  प्रशिक्षित स्वयंसेवक, निर्माल्य कुंड, प्रकाश व्यवस्था अशी चोख सोय केली आहे. गेल्या वर्षी हे विसर्जन कुंड खास तयार करण्यात आले होते. याशिवाय छोट्या गणेश मुर्त्यांचं विसर्जनही लगतच्या ईरई नदीत सातत्याने केले जात आहे.  गणपती बाप्पा मोरया  पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात चंद्रपूरकर बाप्पाला निरोप देत आहेत. बाईट १) डॉ. अमोल शेळके, स्वच्छता विभाग प्रमुख, मनपा, चंद्रपूर --------Wkt------ आशीष अम्बाडे ----------Drone vis------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 06, 2025 05:31:23
kolhapur, Maharashtra:
नागपुरात ' ईद' मिरवणुकीत काही तरुणांनी हाताच्या दंडावर पॅलेस्टाईनचे झेंडे बांधल्यानंतर पोलिसांची कारवाई... ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत काल नागपूरात धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण पॅलेस्टाईनचे झेंडे हाताच्या दंडावर बांधत मिरवणुकीत दिसून आले.. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली... तिन्ही तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता मिरवणुकीच्या दरम्यान एका चौकावर हाताच्या दंडावर बांधता येईल अशा आकाराचे पॅलेस्टाइनचे झेंडे वाटण्यात आल्याची माहिती तरुणांनी दिली... हे झेंडे त्यांना कोणी दिले याची नेमकी माहिती या तरुणांनी पोलिसांना दिली नाही...
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 06, 2025 05:18:10
Mumbai, Maharashtra:
अँकर -- गणेश विसर्जन निमित्त गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिका आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी साईनाथ करण्यात आला आहे या ठिकाणी सीसीटीव्ही तसेच यायचा वापर करण्यात आला आहे मुंबई महापालिकेच्या वतीने सहा कृत्रिम तलाव सुद्धा तयार करण्यात आले आहेत या सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 53 Slug -- Girgaon security wt 
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 06, 2025 05:03:46
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0609ZT_WSM_GANPATI_VISRJAN_START रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: दहा दिवसांच्या पाहुणकीनंतर वाशीम जिल्ह्यात गणेश विसर्जनाची प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे.पहिल्या टप्प्यात आज वाशीम शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.शहरातील पहिला मानाचा शिवशंकर गणेश मंडळाच्या गणपतीची खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते पूजा व आरतीनंतर शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला.ही मिरवणूक शिवाजी चौक,बालू चौक,मन्नासिंग चौक, बाहेती गल्ली,काटीवेश मार्गे पुढे जात देव तलावात विसर्जन होणार आहे.गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या असून दल सज्ज आहे.मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह आणि भक्तिभाव दिसून येत आहे.
1
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 06, 2025 04:49:46
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kolhapur Visarjan Miravanuk Start Feed:- Live U Anc :- कोल्हापूरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरवात झालीय. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे.. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली... पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु आहे. दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
5
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 06, 2025 04:46:47
Washim, Maharashtra:
वाशीम: File:0609ZT_WSM_DAMS_OVERFLOW रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशीम अँकर : वाशिम जिल्ह्यात यंदा सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठे समाधानकारक स्थितीत आले आहेत.ऑगस्टअखेरपर्यंत जलसंधारण विभाग आणि विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील सर्व लघु व मध्यम प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. सततच्या पावसाचा फटका खरीप पिकांना बसला असला, तरी प्रकल्प काठोकाठ भरल्याने पिण्याच्या पाण्यासह आगामी रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.जिल्ह्यात मोठे प्रकल्प नसले तरी विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत ७७ लघु व मध्यम प्रकल्प आणी जलसंधारण विभागाचे ८५ प्रकल्प आहेत.यामध्ये तब्बल ९२ टक्के प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
7
comment0
Report
Advertisement
Back to top