Back
कोल्हापूरात गणेश विसर्जन मिरवणूकला सुरवात! तुम्हाला माहित आहे का?
PNPratap Naik1
Sept 06, 2025 04:49:46
Kolhapur, Maharashtra
Story :- Kolhapur Visarjan Miravanuk Start
Feed:- Live U
Anc :- कोल्हापूरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरवात झालीय. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे.. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली... पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु आहे. दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 06, 2025 10:18:32Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0609ZT_WSM_SHIVMAHIMA_DANCE_GROUP
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर: वाशीम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला वर्षानुवर्षे एक वेगळेपण देणारे प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तराखंड येथील ‘शिव महिमा’ हा नृत्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील दिघेवाडी परिसरात हेडा परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीत हा सांस्कृतिक देखावा गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतो. शिवमहिमेवरील नृत्यरचना, भक्तिरसाने ओतप्रोत गीत-संगीत आणि दिमाखदार सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरणात आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक रंग भरले जातात.वर्षानुवर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परंपरा हेडा परिवाराने जोपासली आहे. या कुटुंबाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत हजारो गणेशभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते.भक्तीभाव, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जतन यांचा संगम या माध्यमातून साधला जातो.
शहरातील नागरिक, तरुणाई तसेच लहान मुलांमध्ये ‘शिव महिमा’ नृत्य ऑर्केस्ट्राबाबत प्रचंड उत्सुकता असते. ढोल-ताशांच्या गजरात वाजणारे पारंपरिक सूर आणि आधुनिक प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण मिरवणूक देखणी आणि अविस्मरणीय ठरते.
3
Report
KPKAILAS PURI
FollowSept 06, 2025 10:05:14Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pune gharguti
kailas puri Pune 6-9-25
feed by 2c what's app
Anchor - ... पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळत असताना पुणेकर लाडक्या बाप्पाला ही भक्ती भावाने निरोप देत आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोष दातावर पाहायला मिळत आहे....!
kailas wkt+ vis
2
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 06, 2025 09:46:18Mumbai, Maharashtra:
अँकर -- गिरगाव चौपाटीवर आता गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत आहेत गणेशोत्सव भक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर जगभरात साजरा केल्या जातो.थायलंड मधील काही नागरिक सहकुटुंब भारतात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी येतायत दहा दिवस मनोभावे पूजन करून आज आपल्या गणरायाला निरोप देतात याचा आढावा घेतला आच प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Tiktak
मनोज कुळकर्णी
Feed send TVU 53
Slug -- Thayaland Ganapati
0
Report
KPKAILAS PURI
FollowSept 06, 2025 09:30:30Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pune kasaba
kailas puri Pune 6-9-25
feed by 2c what's app
Anchor - पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती पतंगा घाटावर विसर्जित केला जाणार आहे....! त्या साठी कृत्रिम हौद सजवण्यात येत आहे....! या सर्व तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas wkt + vis
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 06, 2025 09:02:58Pune, Maharashtra:
Feed 2C
Slug: Pune Home Ganpati
File:02
Rep: Hemant Chapude(Pune)
Anc: पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळींची एक वेगळी परंपरा असून या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सर्वांचं लक्ष वेधून घेतात त्यासोबत पुण्यात मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती ही बसवले जात असून या घरगुती गणपतीचे पुणे महानगरपालिकेने उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करून एक पर्यावरण स्वच्छतेचे वेगळा संदेश दिला जात आहे,मुळा मुठा नदीकाठी उभारण्यात आलेल्या या कृत्रिम घाट विसर्जन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया पुणे...
3
Report
AKAMAR KANE
FollowSept 06, 2025 09:02:36kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
-------------
मराठा आरक्षणाकरता सरकारने जीआर काढला त्याला अनेक OBC संघटनांचा विरोध आहे.. त्यामुळे पुढील भूमिका घेण्याबाबत ओबीसी नेत्यांची बैठक रवी भवन येथे सुरू आहे... काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि अनेक विविध पक्ष नेते या बैठकीला उपस्थित आहे... या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शहरात पवार पक्षाचे नेते शेखर सावरबांधे यांनी दिलेला बाईट
2
Report
JMJAVED MULANI
FollowSept 06, 2025 09:02:17Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0609ZT_INDAPURPOLICE
FILE 1
इंदापूरात गणपती विसर्जन मिरवणुकीत धरला पोलिसांनी गाण्यावर ठेका..
Anchor_
दहा दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात निरोप दिला जातोय.पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी देखील लाडक्या गणपती बाप्पाला वाजत गाजत पारंपरिक वाद्याच्या गजरात निरोप दिला आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत इंदापूर पोलिसांनी पारंपरिक वाद्यावर चांगलाच ठेकाही धरला...कामाचा ताण-तणाव विसरून पोलीस कर्मचाऱ्यांनी गाण्यावर ठेका धरत मिरवणुकीचा आनंद लुटला...
2
Report
Yavatmal, Maharashtra:
दारव्हा तालुक्यातील दत्तवाडी सायखेड येथे शंभू राजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गावकऱ्यांची उच्च रक्तदाब, मधुमेह, ताप तसेच हृदयविकाराची तपासणी करण्यात आली.
आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर, नर्सेस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले असून ग्रामस्थांनी अशा शिबिरांचे वेळोवेळी आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन तायडे, क्रिश इंगोले, गोपाल वानखडे, अमर हिवराडे, प्रथमेश आडे, करण वानखडे, राहुल गावडे, अनिकेत हिवराळे, धनराज यंगड, ओम काजळे, मनिष यंगड आदींनी प
2
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 06, 2025 08:36:28Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- गणपती विसर्जन सुरुवात
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगरला मनाच्या विशाल गणपती ट्रस्ट च्या गणपती विसर्जन मिरवनिकाला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये... मानाच्या 12 गणपतीपैकी श्री विशाल गणपती हा प्रथम क्रमांकाचा गणपती आहे... विशाल गणपतीच विसर्जन पारंपारिक वाद्याच्या मिरवणुकीत निघते गणपतीची पूजा सुरु झाल्यापासूनच माळीवाडा परिसरामध्ये ढोल पथकाने वादन सुरू करून परिसरात चैतन्यमय वातावरण तयार केलं आहे विशाल गणपती बरोबरच शहरातील 17 जुने आणि पारंपारिक मंडळ आहेत यासोबतच अनेक लहान मोठे गणेश मंडळ आहेत या मंडळांची आणि घरगूती गणपतींची विसर्जन मिरवणुक तब्बल 14 तास चालते... त्यानंतर विसर्जन मार्गावरून मिरवणूक ही नेप्ती नाका परिसरातील विसर्जन कुंड येथे पोहोचते... या कुंडात गणपतीचे विसर्जन केला जातं. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या भक्ती भावाने भाविक सहभागी होतात. पारंपारिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो.
बाईट:- पंकज आशिया, जिल्हाधिकारी
4
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 06, 2025 08:36:15Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:0609ZT_WSM_GANESH_VISARJAN_WKT
WSM_GANESH_VISARJAN_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर:राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाशीम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळपासून सुरुवात झाली. संपूर्ण मिरवणुकीचे मनमोहक ड्रोन दृश्य यावेळी टिपले गेले.महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ चालणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मिरवणुकीत शहरातील तब्बल ३२ गणेशोत्सव मंडळेसहभागी झाली आहेत.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला असून पारंपरिक विसर्जन मार्गाने मार्गक्रमण करत रात्री १२ वाजेपर्यंत श्री बालाजी मंदिराजवळील देव तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, मिरवणुकीत सर्व गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत असून गणपतीसमोर मर्दानी खेळांचे आकर्षक सादरीकरण गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करत आहे.याच मिरवणुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
*ड्रोन सौजन्य :देव फोटोग्राफी, वाशीम*
2
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 06, 2025 08:35:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0609ZT_CHP_RALLY_STARTED
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात, जटपूरा गेट परिसरातील चंद्रपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या अग्रस्थानी
अँकर:--चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात झाली आहे. जटपूरा गेट परिसरातील चंद्रपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या अग्रस्थानी आहे. शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुर्त्यांचे दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाखाली असलेल्या मनपाने उभारलेल्या स्थायी विसर्जन कुंडात विसर्जन होणार आहे. चंद्रपुरात विसर्जन मार्गावर पोलिस, मनपा प्रशासनाच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. विसर्जन सोहळा पहाटेपर्यंत चालणार आहे.
------- चांद्रपूरचा राजा गणेशमूर्ती चे vis-------
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 06, 2025 08:35:40Pune, Maharashtra:
Feed TVU 16
Rep: Hemant Chapude(Pune)
Anc: पुण्याच्या अलका चौकात मानाच्या गणपती च्या स्वागतासाठी राष्ट्रीय कला अकादमी ने आकर्षक अशी रांगोळी रेखाटली असून स्वच्छतेचा संदेश देणारी हि रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेतेय,अगदी काही वेळात अलका चौकात मानाच्या पहिल्या कसबा गणपती चे आगमन होणार असून पुणेकर लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेत अटका टॉकीज चौकातून याचाच आढावा घोतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To रांगोळी कलाकार
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया पुणे....
1
Report
AKAMAR KANE
FollowSept 06, 2025 08:35:36kolhapur, Maharashtra:
नागपूर
- ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी समाजातील राजकीय नेते तसेच ओबीसी वकील महासंघाची नागपुरात बैठक...
- नागपुरात रवी भवनात सुरूय बैठक
- या बैठकीस ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, यांच्यासह विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- मराठा समाजाला दिलेला जीआरबाबत होणार चर्चा, तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून जीआर घेणार समजून..
-- पुढील भूमिकेबाबत निर्णय होईल
1
Report
AKAMAR KANE
FollowSept 06, 2025 08:35:24kolhapur, Maharashtra:
Ngp Nagpurcha Raja
live u ने feed पाठवले (WKt आणि Shots)
=---------------
नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झालीय... सकाळी विधिवत पूजा करून राजाची वाजत गाजत तुळशीबाग येथील मंडपातून विसर्जन मिरवणूक निघाली.. यंदाचे नागपूरच्या राजाचे 29 वे वर्ष होते... दुपारनंतर मोठ्या गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक सुरू होतील... दरम्यान नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
---------
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 06, 2025 08:35:18Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Can ganesh visarjan wkt
Fees by tvu
छत्रपती संभाजीनगर मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, घरगुती गणपती विसर्जनाला ही सुरुवात झाली आहे महापालिकेने विविध ठिकाणी महापालिकेच्या विहिरी आणि कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणेश विसर्जनाची तयारी केली आहे सोबतच गणेश मूर्ती संकलन केंद्र ही सुरू केलेले आहे आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
Byte जी श्रीकांत, महापालिका आयुक्त
2
Report