Back
नागपूरमध्ये चार नवीन पोलीस स्टेशन मंजूर, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठा बदल!
AKAMAR KANE
Aug 08, 2025 03:02:13
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे ps चे
------
नागपूर शहरात नव्याने चार पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली आहे.. गृह विभागाने हुडकेश्वर, कळमना, हिंगणा आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे चार नवीन पोलीस स्टेशन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील पोलीस ठाण्याची एकूण संख्या 39 होणार आहे.कळमना पोलीस ठाण्याचे विभाजन करून कळमना गाव, हिंगण्यातील कान्होलीबारा,यशोधरानगर मधील भिलगाव तर हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे विभाजन करून पिपळा अशी नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. या चारही ठाण्यांमध्ये एकूण 269 पदांना मंजुरी देण्यात आली आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 08, 2025 08:50:57Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शिक्षक नसल्याने चाचणी परीक्षेवर विध्यार्थी-पालकांनी घातला बहिष्कार - महापालिका शाळेतील धक्कादायक प्रकार..
अँकर - शिक्षकांच्या मागणीसाठी सांगली महापालिका शाळेतील चाचणी परीक्षेवर विद्यार्थ्यांनी पालकांनी बहिष्कार घातल्याचा प्रकार घडला आहे.महापालिकेच्या 17 नंबर उर्दू शाळेमध्ये सव्वा दोनशे पटसंख्या असताना केवळ चारच शिक्षक उपलब्ध आहेत,दोन वर्गात एक शिक्षक अशा पद्धतीने मुलांना शिक्षण देण्यात येत,यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे,त्यामुळे शिक्षक मिळावे,अशी मागणी वारंवार करून देखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत, असल्याने संतप्त पालकांनी थेट शाळेत आज पासून सुरू झालेल्या चाचणी परीक्षेवर बहिष्कार घातला आहे,परीक्षा न देताच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना परत नेले आहे,जोपर्यंत शाळेसाठी शिक्षक उपलब्ध होत नाही,तोपर्यंत परीक्षा देणार नाही,अशी भूमिका पालकांकडून घेण्यात आली आहे.
बाईट - तब्बसूम बारगीर - पालक,सांगली.
बाईट - सरफराज शेख - पालक - सांगली.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 08, 2025 08:50:47Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0808ZT_WSM_RAIN_CROP_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे.मालेगाव तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला.त्यातच राजुरा शेतशिवार परिसरात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.रिधोरा–राजुरा रस्त्यालगत रंजीत मोहळे यांच्या शेतात अरुंद पुलामुळे नाल्याचे पाणी अडून संपूर्ण शेत जलमय झाले.शेताला अक्षरशःतलावाचे स्वरूप आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेयकऱ्यांनी केली आहे.
बाईट: रंजित मोहळे,शेतकरी
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 08, 2025 08:49:10Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Chakan Pawar New Mahanagarpalika
File:01
Rep: Hemant Chapude(Chakan)
अजित पवार
*चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. घोषणा*
- आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही.
- तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात.
- *चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे.* काहींना आवडेल न आवडेल, विकासासाठी या परिसराच्या प्रगती साठी पण हे करावं लागेल. यावेळी बोलताना अजित पवारांनी वाघोली कदमवाकवस्ती उरूळी देवाची उरूळी कांचण परिसरात एक महानगर पालिका तसेच हिंजवडी परिसरात हि एक महानगरपालिका अशा पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका करावी लागतील असे विधान अजित पवारांनी चाकण येथील कार्यक्रमात केलं
Sound Byte: अजित पवार (उपमुख्यमंत्री)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे...
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 08, 2025 08:47:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn atikraman morcha avb
Feed by live u
महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात सर्व धर्मीय आणि पक्षीय जन आक्रोश मोर्चा
ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण करवाई विरोधात आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व धर्मीय,सर्व पक्षीय, आंबेडकरी,संविधान वादी आणि समतावादी व मानवतावादी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्चात सहभागी झाले असून क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवावी आणि आणि अतिक्रमण बाधितांना तात्काळ मोबदला द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
बाईट : आंदोलक
1
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 08, 2025 08:33:00Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आ.रोहित पवारांचा व्हिडिओ कॉल आला होता - शरणू हांडे ( 1 to 1 )
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचे अपहरण करून करण्यात आली मारहाण
- आ. रोहित पवार यांना व्हिडिओ कॉल करून दाखवल्याचा शरणू हांडे यांचा आरोप..
- सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर येथून करण्यात आले अपहरण
- गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( 1 to 1 )
7
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 08, 2025 08:32:13Chakan, Maharashtra:
Feed 2C
Slug: Chakan Pawar Jevan Bill
File:01
Rep: Hemant Chapude(Chakan)
*मी जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका, अजित दादांची मिश्किल टिपणी*
Anc:हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेंव्हा मात्र माझं बिल घेऊ नका. अशी मिश्किल टिपणी अजित दादांनी केली. पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल.
Byte: अजित पवार (उपमुख्यमंत्री)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे
8
Report
SNSWATI NAIK
FollowAug 08, 2025 08:30:30Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नारळी पौर्णिमा निमित्त आगरी कोळी कार्यक्रमाची रेलचेल
कार्यक्रमाची रेलचेल
FTP slug - nm narli pornima
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: नारळी पौर्णिमा निमित्त नवी मुंबई मद्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परंपरा आगरी कोळ्यांची या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नारळी पोर्णिमा हा सण आगरी कोळ्यांचा सर्वात मोठा सण असतो त्याच दृष्टीने आगरी कोळ्यांच्या परंपरेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संगीत, नृत्य, पोशाख, भाषा आणि खाद्य संस्कृतीची सांगड पहायला मिळाली.
gf-
6
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 08, 2025 08:20:43Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यातील राधाकृष्ण तोष्णीवाल महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने 98 विद्यार्थ्यांनी नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत.. या उपक्रमात उत्कृष्ट राखी तयार करणाऱ्या विद्यार्थिनींना पुरस्कार सुद्धा देण्यात आला..या उपक्रमात कडधान्य, विविध नैसर्गिक फुले आणि पानांचा वापर करण्यात आलाय..पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत, विद्यार्थ्यांनी आपली सृजनशक्ती वापरत सुंदर राख्या साकारल्या आहेत.. हा उपक्रम सण साजरा करताना पर्यावरणाची जपणूक कशी करता येईल, याचा आदर्श ठरला..महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यात अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची तयारी दर्शवली आहेय.
6
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 08, 2025 08:20:35Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आ. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद
- शरणु हांडे यांना उचलून पांढऱ्या रंगाच्या गाडीतून पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी घेऊन गेल्याची माहिती मिळाली
- त्यासाठी शहर पोलिसांकडून सहा पथक रवाना करण्यात आले..
- आरोपी हांडेला ज्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता होती पथके त्यादिवशी रवाना झाली..
- क्राईम ब्रँच विभागाने तांत्रिक तपास सुरू केला आणि आम्हाला गाडीची माहिती मिळाली..
- त्यातून आम्हाला कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात आरोपी असल्याचं कळालं..
- त्यातून आमच्या क्राईम ब्रँच पथकाने गाडीतून चार आरोपींना ताब्यात घेतले..
- अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने असे चार आरोपींची नावे आहेत..
- त्या अपहरणकर्त्यांकडून हांडे याची सुटका केली
- हांडे हे जखमी होते त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केलं..
- चार आरोपी विरोधात खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर कृत्य करून जमाव जमवणे, सशस्त्र कायद्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले
- सर्व आरोपी आहेत ते सोलापुरातील आहेत..
- अपहरणकर्त्यांनी वाहन जे आहे ते पुण्यातून भाड्याने घेण्यात आले..
- अपहरणकर्ते अमित सुरवसे आणि अपहरण झालेले हांडे हे दोघेही राजकीय कार्यकर्ते..
- दोन-तीन महिन्यापूर्वी अपहरणकर्त्याला हांडे यांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आलं आहे..
- या प्रकरणात जुनी भांडण असल्याची शक्यता आहे..
- अपहरणकर्त्यांकडून गुप्ती, चाकू सारखा असणारा अस्त्र गाडीत होते ते सर्व आम्ही जप्त केला..
- रोहित पवार यांच्या प्रश्नसंदर्भात हांडे यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यानंतर चौकशी केली जाईल..
- जे आरोप प्रत्यारोप केली आहे त्याबद्दल आम्ही दखल घेतली आहे
- या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि या प्रकरणाच्या बाहेर आम्ही काही करणार नाही.
- त्यावेळेस प्रकरण घडले असेल तर गुन्हे दाखल आम्ही तपास केला असेल त्याची कंप्लेंट नव्हती त्यामुळे गुन्हे दाखल नाही..
- अमित सुरवसे याचं गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे. त्याचा रेकॉर्ड काढणे सुरू आहे..
Byte : एम राजकुमार, सोलापूर शहर पोलीस आयुक्त
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 08, 2025 08:20:24Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_BJP_THAKRE
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या स्थानाचा स्वतः विचार करावा.
आई भवानीच्या साक्षीने सांगतो, उद्धवजींना देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेतच बघितलं
आमच्या सोबत असताना आणि आताही त्यांचं स्थान आमच्यासाठी मोठंच
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे मातोश्रीवर सांगितले तेच व्हायचं
उद्धवजींना देवेंद्रजी आणि आम्ही प्रथम स्थानावर ठेवल आहे
आम्ही राजकीय टीका करू, मात्र उद्धव ठाकरे यांच्या विषयी पारिवारिक आणि भावनिक स्थान
तुळापुरात तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील बैठकीच्या स्थानावरून भाष्य केलं
Byt: चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
5
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 08, 2025 08:18:57Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकींग - तुमच्यामध्ये समोर येऊन लढण्याची हिंमत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे - आ. गोपीचंद पडळकर
*गोपीचंद पडळकर ऑन अपहरण*
- अपहरण केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होता... वेगवेगळ्या पद्धतीने मारण्याची त्यांच्यात चर्चा होती
- अपहरण करणाऱ्या संपूर्ण कार्यकर्त्यांची चौकशी करून मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी
*ऑन रोहीत पवार*
- रोहित पवार बाबत मी बोलत नाही
- महादेव देवकते याच्या छाती वरती शरद पवारांचा टॅटू आहे..
- सदर प्रकरणात रोहित पवारांचं नाव घेतल असेल... आणि त्यांना वाटत असेल हे कार्यकर्त्यांना माराव तर त्यांना माझे आवाहन आहे .. तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडण लावता ?
- तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही समोर या
- तुम्हाला जर मला मारायचा असेल तर तुम्ही मला सांगा मी बारामतीत केव्हा येऊ ?
- तारीख वेळ, ठिकाण , त्यांनी सांगावी मी त्या ठिकाणी येईल
- खालच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण दूषित करण.. मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे.. हे जुने उद्योग नव्याने पुढच्या पिढीमध्ये करू नयेत...
- तुमच्यामध्ये समोर येऊन लढण्याची हिंमत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे...
- कार्यकर्त्याला सारखे डीवचण्याचे प्रयत्न करतात परंतु आम्ही कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत
- पोलिसांवरती आमचा विश्वास आहे... मुख्यमंत्र्यांच्या कानावर घटना सविस्तरपणे घातली आहे
- पोलीस या प्रकरणाच्या खोलाशी जाऊन हे कृत्य केलेल्यांना उघड करतील
- आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत हे पूर्ण बिथरलेली लोकं आहेत .. बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहेत
- रोहित पवारांनी हा गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकणारा कार्यकर्ता आहे अशी ओळख करून दिली
( पत्रकारांना रोहित पवार आणि त्याच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ दाखवत )
- या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात
- या महाराष्ट्राचे वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ला देताय?
- रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावे
- शारणू हांडेला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रोहीत पवारांना व्हिडिओ कॉल केला असं शरणू हांडेचं म्हणणं आहे
- पंधरा मिनिटानंतर एका मोबाईलवर कॉल आला... त्यामध्ये मला माफी मागायला लावली असं शरणू हांडेच म्हणणं आहे
- शरणु हांडेन माफी मागीतली नाहीं तेव्हा याला मस्ती आहे, याला संपवून टाका अशा पद्धतीचं प्रकरण घडल आहे
- जर कोणाचा कॉल आला असेल व्हिडिओ कॉल वर कोणी बोलला असेल तर त्याचा तपास पोलिसांनी करावा...ते सर्व लोकांच्या समोर येऊ द्या
बाईट -
गोपीचंद पडळकर ( भाजपा आमदार )
8
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 08, 2025 08:18:41Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले byte pointers
ऑन इंडिया आघाडी बैठक
इंडिया आघाडीमध्ये काही राहिले नाही
इंडिया आघाडी मधील पक्षांचा जनाधार संपला आहे
8
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 08, 2025 08:17:58Raigad, Maharashtra:
स्लग - मंत्री भरत गोगावले यांचा उद्धव ठाकरे यांना टोला ...... काँग्रेस बरोबर गेल्यावर काय होतं ते आता समजलं ....... आता सहाव्या रांगेत टाकलय पुढं कुठल्या रांगेत टाकतील सांगता येत नाही ......
अँकर - दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना दिलेल्या स्थानावरून मंत्री भरत गोगावले यांच मोठ विधान केलंय. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सोबत राहिलं की काय अवस्था होते हे देशाने पाहिलंय. यामुळे महाराष्ट्राला मान खाली घालावी लागली. अजुनही त्यांनी विचार करावा, काँग्रेसची पद्धत काय असते ती समजले. आता सहाव्या रांगेत टाकलय अजून कितव्या रांगेत टाकतील ते सांगता येत नाही याचा महाराष्ट्राने विचार करावा असा टोलाही गोगावले यांनी लगावला.
बाईट - भरत गोगावले , मंत्री
6
Report
KJKunal Jamdade
FollowAug 08, 2025 08:03:31Shirdi, Maharashtra:
Anc - अहिल्यानगर जिल्हयातील अकोले येथे शिवसेनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित आदिवासी दिन साजरा केला जाणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-यापुर्वी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता आणि बाजीराव दराडे तसेच कार्यक्रमाचे आयोजक मारूती मेंघाळ यांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले होते..एकनाथ शिंदे आदिवासी दिनाला उपस्थित राहतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते मात्र त्यांचा अकोले दौरा निश्चित झाल्याने अकोलेतील शिंदे गटात उत्साह संचारला आहे...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 1 वाजता स्पेशल विमानाने शिर्डी विमानतळ आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने अकोले कडे रवाना होतील... अगस्ती ऋषींच्या दर्शानने दौ-याची सुरूवात होणार असुन विकास कामांच्या उदघाटनानंतर भव्य रॅली आणि जाहिर सभा पार पडणार आहे.आदिवासी समाजाचे विविध प्रलंबीत प्रश्न तसेच जागतिक आदिवासी दिनाला शासकीय सुट्टी जाहिर करावी अशी मागणी आदिवासी समाजाची असल्याच मारूती मेंघाळ यांनी म्हणटलय...
बाईट - मारूती मेंघाळ
9
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 08, 2025 08:03:20Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात नारळी पौर्णिमा उत्साहात ..... किनारपट्टीच्या भागात रंगल्या नारळ फोडी स्पर्धा
अँकर - नारळी पौर्णिमेनिमित्त आज रायगड जिल्ह्यात नारळ फोडीचा खेळ रंगला. किनारपट्टीवरील अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यात हा खेळ गल्लोगल्ली खेळण्यात आले. बच्चेकंपनीसह तरुण, वयस्कर मंडळी यात सहभागी झाली होती. अलिबाग तालुक्यातील नागाव इथं नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विजेत्यांना ट्रॉफी आणि रोख बक्षिसं देण्यात आली.
8
Report