Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जायकवाडी धरणावर ध्वजाची रोशनाई: आनंदाची बातमी!

VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 03:45:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi av Feed attached स्वातंत्र्य दिनानिमित्त संभाजी नगरच्या  जायकवाडी धरणाला भारताच्या ध्वजाची रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे धरण अधिकच खुलून दिसतंय. जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगर जालना यासह 300 पेक्षा अधिक खेड्याची तहान अवलंबून आहे .आणि यावर्षी आनंदाची बातमी  म्हणजे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे..
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 05:50:03
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात ...... आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण ....... विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव....... अँकर - भारताचा 97 वा स्वातंत्र्यदिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना आदिती तटकरेंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 15, 2025 05:34:41
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात भल्या पहाटेपासून पावसाने विविध भागात जोरदार हजेरी लावलीय. या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील काही भागातले मार्ग आलेल्या पुरामुळे बंद जनसंपर्क तुटलाय,पूर्णा तालुक्यातील लिमला येथील ओढ्याला पूर आल्याने पिंगळी मार्ग बंद पडलाय. झिरो फाटा पूर्णा मार्गावर माटेगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय,तर मुंबई येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक बंद पडलीय, ताडकळस कळगाव महागाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद पडलाय
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 05:34:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn flag hosting avb Feed by tv u Csn flag hosting Csn shirsath byte Anchor : छत्रपती संभाजीनगर मध्ये  पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेस त्यांनी 79 व्या   स्वातंत्र्य दिवसाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या ..महायुतीचा सरकार विकासासाठी तत्पर आहे विकास योग्य पद्धतीने सुरू आहे आणि संभाजीनगरच्या विकासासाठी ही आमचे प्रयत्न सुरू असल्याचे या वेळेस पालकमंत्री यांनी सांगितले... पालकमंत्री संजय शिरसाठ byte  प्रतिक्रिया 26 एम एल डी अतिरिक्त पाण्याचा उद्घाटन सोहळा 19 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पालकमंत्र्यांची माहिती या जिल्ह्याच्या विकासामध्ये सर्वांचा सहभाग अजित पवार यांनी जिल्ह्याचा विकासासाठी आराखडा मागितला आहे आणि सर्व पद्धतीचे मतद करू असे आश्वासन दिले आहे ON अजित पवार कानपिचक्या या जिल्ह्यात कुठलेच गैरप्रकार होणार नाही याबाबत काळजी आम्ही घेत आहोत 19 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहे त्यांच्या हस्ते 26 एम एल डी पाणी शहराला मिळणार आहे त्यांच्या हस्ते तो सोहळा पार पडेल *ऑन जलील नॉनव्हेज पार्टी* हे सर्व यांचे नाटकं आहे टीआरपी वाढवण्यासाठी आणि न्यूज मध्ये राहण्यासाठी असे नाटक करत असतात, ज्यांना कुणाला विरोध करायचा आहे त्यांनी करावा ज्यांना कुणाला जे खायचं ते खावं मात्र याची दखल जनता घेईल *ऑन राज ठाकरे शिवसेना मनसे ताकद* प्रत्येक पक्ष आपली ताकद आहे अशीच सांगतो माझी ताकद नाही असं विधान कुठलाही पक्ष करत नाही.... त्यामुळे त्यांनी वेगळं विधान केलं असं वाटत नाही *ऑन खैरे कानमंत्र* खैरे हे माझे सहकारी आणि मित्र राहिले आहे ते सत्य मध्ये असो किंवा नसो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या *ऑन नाशिक पालकमंत्री पद* निश्चित महाजन म्हणाले असतील महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ, पालकमंत्री बद्दल त्यांना काय म्हणायचं तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 05:33:34
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_NOVEL_PROTEST ( single file sent on 2C) Title :--- स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेने महात्मा गांधींच्या पुतळ्याला सन्मानपत्र अर्पण करून सरकारचा केला निषेध अँकर:--- चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेने आज महात्मा गांधींच्या पुतळ्याला सन्मानपत्र अर्पण करून सरकारचा निषेध केला. जटपूरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आज सकाळी स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेने हे आंदोलन केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांचे बलिदान व मोलाचे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा तसेच स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास मिटविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेचा आरोप आहे. विदेशातून भारत भेटीवर येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना व शिष्टमंडळांना राजघाट किंवा स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित स्थळांना भेट देण्यासाठी नेले जात नाही, नुकताच झालेला ९ ऑगस्ट हा क्रांती दिन सरकारतर्फे कुठेही साजरा झाला नाही, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांची दुरावस्था, हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा सरकारी अवमान, तसेच स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व गांधीपर्व संपविण्याचे सरकारचे उद्दिष्ट या वर संघटनेचा आक्षेप आहे. बाईट १) संजय वैद्य, पाल्य, स्वातंत्र्य सैनिक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 15, 2025 05:21:59
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_FLAG_HOSTING दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावतीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा; उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान अँकर :-79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी खासदार अनिल बोंडे, यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सगळ्या विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दादा भुसे यांनी केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचन्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अस आवाहन केलं.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 15, 2025 05:21:49
Beed, Maharashtra:
बीड : दमदार पावसाने सौताडा धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी Anc- बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध सौताडा धबधबा आज पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरातील तलाव आणि जलस्रोत तुडुंब भरले असून, 68 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा नेत्रदीपक रूप धारण करत आहे. पावसाच्या या मनोहारी सरींमध्ये धबधब्याचे दृश्य अधिकच रमणीय झाले असून, सुट्टीच्या पार्श्वभूमीवर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. निसर्गरम्य वातावरण, पाण्याचा गडगडाट आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहण्यासाठी स्थानिकांसह जिल्ह्याबाहेरूनही पर्यटक मोठ्या संख्येने धाव घेत आहेत. प्रवाहित झालेल्या सौताडा धबधब्यामुळे पावसाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, हा देखावा पाहणाऱ्यांच्या मनावर निसर्गसौंदर्याची अविस्मरणीय छाप उमटवत आहे.
1
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 15, 2025 05:18:04
Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळा सिंधुदुर्ग नगरी येथील पोलिस मैदानावर संपन्न झाला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. वंचित घटकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबाराचे आयोजन केले. याबरोबरच विविध घटकांसाठी समस्यामुक्त करण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला हे सर्वांसाठी गौरवास्पद आहे. अशा शब्दात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी विशेष उल्लेखनीय कार्यासाठी विविध व्यक्तींना सन्मानित करण्यात आले .
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 05:07:24
Chandrapur, Maharashtra:
Feed slug:--- 1508ZT_CHP_FLAG_HOISTING_1_2 टायटल:-- भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपुरात पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले ध्वजारोहण, पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांना उत्तरोत्तर प्रगतीच्या दिल्या शुभेच्छा अँकर:-- भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन सोहळा पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.  अशोक ऊईके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्ह्यातील सशस्त्र पोलीस दलाने याप्रसंगी मानवंदना दिली.  जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. सोबतच व्यसनमुक्ती विरोधात सर्वांना शपथही देण्यात आली. याप्रसंगी मादक द्रव्य विरोधातील मिशन संदर्भातल्या फलकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांना उत्तरोत्तर प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. बाईट १) डॉ. अशोक उईके, पालकमंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 05:03:32
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_DHVAJAROHAN(6 FILES) जालना : पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अँकर :जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी माहिती दिली.
4
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 15, 2025 05:02:51
Kolhapur, Maharashtra:
Kop Independence Day Feed :- Live U Anc :- स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हापूर जिल्ह्यात देखील उत्साहात साजरा होत आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर याच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार शाहू महाराज याच्यासाह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक सहभागी झाले होते. यावेळी जनतेला शुभेच्छा देत असताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा करत बसण्यापेक्षा आजचा दिवस जनतेने आनंदात साजरे करावे असं आवाहन केले. Play Byte :- प्रकाश आबिटकर, पालकमंत्री
1
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 05:02:47
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_INDAPURYUVTI FILE 2 इंदापुरात स्वातंत्र्यदिनी युवतीचा आत्मदानाचा प्रयत्न....इंदापूर पोलिसांनी युवतीला घेतलं ताब्यात....प्रशासकीय भावनाच्या आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न....जमिनीच्या वादावरून युवतीचा आत्मदानाचा प्रयत्न.... Anchor_इंदापुरात जमिनीच्या वादावरून स्वातंत्र्यदिनी युतीने आत्मदानाचा प्रयत्न केलाय. इंदापूर मधील प्रशासकीय भावनाच्या आवारातच ध्वजावंदन सुरू असताना पूजा शिंदे नावाच्या युवतीने अंगावरती पेट्रोल सदृश्य पदार्थ ओतून घेत आत्मदानाचा प्रयत्न केला.यादरम्यान इंदापूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय..... गेल्या दोन दिवसापासून जमिनीच्या वादाच्या प्रकरणावरून पूजा शिंदे या युवतीने आपल्या कुटुंबावर अन्याय होत असून धनदांडगे ही जमीन लुटत आहेत असा आरोप केला होता आणि स्वातंत्र्यदिनी आपण आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला दिला होता.त्यानंतर आज इंदापूर मधील प्रशासकीय भावनांच्या परिसरात तिने ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 15, 2025 04:51:50
Akola, Maharashtra:
Anchor : स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला..यावेळी उपस्थित नागरिकांसह देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी 2047 पर्यंत महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर, समृद्ध, तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम, सामाजिक समतेचे आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. Sound Byte : आकाश फुंडकर , राज्य कामगार मंत्री.
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 15, 2025 04:34:51
Beed, Maharashtra:
बीड:पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न... Anc: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिमझिम पावसाच्या सरींमध्येही देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रीय गीताचे सूर गुंजले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
7
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 04:34:39
Nashik, Maharashtra:
nsk_muttonchoupal feed by live u 51 Anchor नाशिक शहरात आज 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सर्रास सुरू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास 78 वर्ष पूर्ण झाल्याने आज नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व खतरखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. असताना सरकारचा आदेश जुगारत दुकानात खुलेआम सुरू ठेवण्यात आले आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
5
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 04:34:34
Nashik, Maharashtra:
nsk_flaghoisting feed by live u 51 अँकर - नाशिकला अद्याप पालकमंत्री लाभलेले नसतांना मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज स्वातंत्र्यदिन निमित्ताने शासकीय ध्वजारोहन सोहळा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी संपन्न होणार आहे. 26 जानेवारी, 1 मे नंतर तिसऱ्यांदा पालकमंत्री नसताना गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान नाशिकला देण्यात आला. महायुतीतील तीनही पक्षांना हा मान दिला जाईल अशी अपेक्षा असताना भुजबळांना गोंदिया पाठविण्यात येत होते...मात्र भुजबळांनी मी कायम नाशिकमध्ये ध्वजारोहण केले आहे असे सांगत नकार दिल्याने स्वातंत्र्यदिनी नाराजीनात्य रंगले आहे. आज त्यावर भुजबळ काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे
8
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top