Back
धनंजय मुंडे बाइटPointers: विपक्ष के वार क्या सच में धमाकेदार हैं?
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 07:50:43
Beed, Maharashtra
बीड: धनंजय मुंडे बाईट pointers
- कोणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये..
- बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे. बाकी sa सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत.
- मात्र स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र असताना बोलताना स्वर्गीय मुंडे साहेबांवर याच समाजाने प्रचंड प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे.
- अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे हे कोण आहेत, ते सोशल मीडियावर सगळ्यांना समजले आहे.
- कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम आहे.
- माध्यमांना चांगले कार्यक्रम दाखवता येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी होतात. इथे काही तरी झाले पाहिजे तेंव्हाच माध्यमांचा trp वाढतो...
- काही विघ्नसंतोषी लोकांनी करवून आणलेला हा प्रकार आहे.
- बंजारा वंजारा आम्ही एक म्हणतो कारण आम्ही भटके आहोत...
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 10:04:450
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 09:53:490
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 09:52:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 09:51:260
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:50:510
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 09:33:550
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 16, 2025 09:33:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:26:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:26:020
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:25:350
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 09:05:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:05:040
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 09:04:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:01:100
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 16, 2025 08:36:541
Report