Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

दिल्ली-मुंबई कॉरिडॉर: १० हजार एकर जागेचा भूसंपादन लवकरच सुरू!

VKVISHAL KAROLE
Jul 13, 2025 04:04:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn midc av Feed attached दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत  ऑरिक शेंद्रा व बिडकीन परिसरात एकूण १० हजार एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी ८ हजार एकरांच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या २ महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. संपादन नोटीस व अन्य प्रक्रिया २ महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.अशी घोषणा केंद्रित उद्योग सचिव यांनी संभाजी नगरात केलीय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ८ हजार एकर जागा उद्योगासाठी घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता टप्पाटप्याने १० हजार एकर जागा घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय उद्योग सचिव  यांनी दिली. आता उद्योगासाठी आणखी २ हजार एकर जागा अतिरिक्त मिळणार असल्यामुळे उद्योगांसमोरील जागेची अडचण दूर होणार आहे. '
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top