Back
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात: सरकार फसवणूक करत आहे!
MNMAYUR NIKAM
Aug 28, 2025 04:33:07
Buldhana, Maharashtra
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉइंट्स..
On मनोज जरांगे पाटील ..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार हे सांगणाऱ्या सरकारचा भाग दोन.. सरकारने यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ ध्यानात ठेवून ताबडतोब शासन निर्णय जाहीर झाला पाहिजे.. अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे.. आणि हे फसवीस आहे.. हे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही..
On मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक..
सरकार हे एक आहे आणि या सरकारमधील हे सर्व घटक पक्ष आहे.. जेव्हा आरक्षण दिला जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठरावाचा संदर्भ घेतला तर सर्वांनी एक मुखाने मान्यता दिलेली आहे.. सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ करत आहे.. आणि यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी आहे..
On राधाकृष्ण विखे पाटील आरक्षण संदर्भात दिलेली प्रतिक्रिया..
अनेक लोक अनेक मत व्यक्त करत आहेत.. मात्र जे झालं त्याला इतिहास आहे ते कोणाच्या काळात मिळालं होतं.. काँग्रेसच्या काळात मिळालं होतं.. कसे मिळालं सर्वांना ज्ञात आहे.. तूर्तास या सगळ्या गोष्टी गैर लागू आहेत.. आता काय करताय ते बोला..
बाईट - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस. 1:34 minutes
स्टोरी - मतचोरी, बोकाळलेला भ्रष्टाचार, लोकशाही गुंडाळून ठेवणाऱ्या विघ्नातून आम्हाला विघ्नहर्ता वाचव..
हर्षवर्धन सपकाळ यांची विघ्नहर्ताकडे प्रार्थना..
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सपत्नीक जय मातृभूमी मंडळातील गणरायाची आरती..
अँकर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते आज बुलढाण्यातील जय मातृभूमी गणेश चे मंडळाची गणरायाची आरती करण्यात आली..दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणरायाचे स्वागत ढोल ताशांच्या फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये आगमन आज करण्यात आला आहे... महाराष्ट्र देशावर एक मोठ विघ्न आलेलं आहे.. ते मतचोरीच्या माध्यमातून असेल बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या माध्यमातून असेल.. यातून विघ्नहर्ता आम्हाला वाचव.. अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाप्पा चरणी केलीय..
बाईट - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.. 1:03 minutes
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowAug 28, 2025 11:50:50Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_RescueWKT
Feed on - 2C
----------------------------
Anchor - मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्याला फटका बसलाय. नायगाव मधून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नायगावला पाण्याचा विळखा बसला आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. रेसक्यु ऑपरेशन चालवून नागरिकांना पाण्याबाहेर काढले जात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
WKT
---------------
11
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 28, 2025 11:45:11Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_ATHVALE_JARANGE
सातारा - आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती.या शिबिरात पक्ष वाढीच्या अनुषंगाने मंत्री आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना सूचना केला याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा असल्याचे महाबळेश्वर येथील विचार मंथन शिबिरात एकमताने ठराव मंजूर देखील करण्यात आला असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही... मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे. एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनोज जारंगे यांनी घ्यावी
आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे
बाईट; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
*उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती म्हणजे फुसका बार; येणाऱ्या निवडणुकीत दोघेही पराभूत होणार:- केंद्रीय मंत्री रामदास आठवले*
सातारा - उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदा होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले आहेत.. या मराठी मतांमध्ये सुद्धा 20 ते 22 टक्के मतं आमच्या बाजूने आहेत... हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा फुसका बार आहे. यापुढील निवडणुकीत ते दोघे हारणार आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे
बाईट: केंद्रीय मंत्री रामदास आठवले
7
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 28, 2025 11:21:31Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_ViralVideo
Feed on - 2C
---------------------------------
Anchor - नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात ऑनर किलिंगच्या घटनेतील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे पित्यानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला ठार करून दोघांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होते. 25 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी बोरजूनी येथील लखन भंडारे गोळेगाव येथे गेला होता. विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी दोघांना एकत्र पकडले होते. मुलीच्या वडिलांना बोलावण्यात आले होते. दोघांना परत बोरजूनी येथे घेऊन जाताना वाटेत संजीवनी आणि लखन ला मारहान करून विहिरीत फेकन्यात आले होते. घटनेपूर्वी प्रियकर आणि प्रेयसीची त्यांच्या नातेवाईकाणीच गावात धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोघांचे हात दोरीने बांधत गावात धिंड काढण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोघांची हत्या करून विवाहितेचे वडील स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
------------
13
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 28, 2025 11:19:45Ratnagiri, Maharashtra:
कोकणातील आघाडीबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाचाच – गृहराज्यमंत्री योगेश कदम
खेड-
कोकणात आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे लढायचे की आघाडीचा भाग म्हणून, हा निर्णय व्यक्तीगत स्तरावर नसून वरिष्ठ नेतृत्वाकडेच असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “नितेश राणे यांनी यापूर्वी भाजपने कोकणात स्वतंत्रपणे लढावे अशी भूमिका मांडली आहे. मात्र माझ्या मते हा निर्णय आपल्या वरिष्ठ नेत्यांचाच आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून याबाबतचा निर्णय घेतील. आणि आम्ही सर्वजण तो निर्णय शंभर टक्के मान्य करून त्यानुसार काम करू. आमचे मुख्य नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचे आहे आणि त्यांच्या सूचनांनुसारच आम्ही वाटचाल करू.”
कदम पुढे म्हणाले की, “जर आघाडी झाली तर आम्ही आघाडीचा भाग म्हणूनच निवडणुकीत उतरणार. जर आघाडी झाली नाही, तर आम्ही स्वतंत्रपणे लढणार. परंतु अंतिम निर्णय हा फक्त आणि फक्त वरिष्ठ नेतृत्वाचा आहे आणि आम्ही त्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करू.”
गृहराज्यमंत्री कदम यांच्या या भूमिकेमुळे कोकणातील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे.
14
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 28, 2025 11:17:28Mumbai, Maharashtra:
अँकर -- गणेश उत्सव सुरू आहे.अनेक जण घरगुती गणपतीच्या दर्शनाला जातात. विशेषतः सेलिब्रिटी आपले व्यावसायिक मित्र परिवार यांच्या गणपतीच्या दर्शनाला जातात.कापड व्यावसायिक जयेश करिया यांच्या जोगेश्वरी येथील घरी मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील कलाकार
श्याम राजपूत
सुरभी भावे
सायली पराडकर
श्रद्धा हांडे
राहुल भंडारे यांनी गणरायाचे दर्शन घेतले.जयेश करिया यांनी पर्यावरण पूरक मूर्तीची स्थापना तर केलीच पण आरासही पर्यावरण पूरक करत फुलांची केली आहे.
यावेळी जे कलाकार आलेत त्यांनी ह्या सजावटच कौतुक करत शुभेच्छा दिल्यात.
१२१ श्याम राजपूत
Byte -- सुरभी भावे
Byte -- सायली पराडकर
Byte -- श्रद्धा हांडे
Byte -- राहुल भंडारे
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ४८
Slug -- Jogeshwari marketing Ganapati
13
Report
PNPratap Naik1
FollowAug 28, 2025 11:17:14Kolhapur, Maharashtra:
Kop Pani Tanchai
Feed:- 2C
Anc:- ऐन सणासुदीमध्ये कोल्हापूरकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या उपसा केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने कोल्हापूरकरांना काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी अत्यल्प पाणी मिळत आहे. त्यामुळेच संतापलेल्या कोल्हापूरकरांनी रस्त्यावर येत कोल्हापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदवलाय. शहरातील यादव नगर , नांगिवली चौकात संतप्त झालेल्या नागरिक आणि महिलांनी एकत्र येत पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले इतकंच न्हवे तर या दरम्यान महापालिका जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना धारेवर धरलंय.
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 28, 2025 11:16:52Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2808ZT_INDAPURMARATH
FILE 5
इंदापुरातून मोठ्या जल्लोषात सकल मराठा मुंबईकडे रवाना....
Anchor:- संघर्ष योध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईकडे रवाना होताहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरीतून देखील सकल मराठा समाज मोठ्या जोशात रवाना झालाय... जय भवानी जय शिवाजी! मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत तसेच चारचाकी वाहनातून पारंपरिक वाद्य शेकडो मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या मोर्चा करणे घेतला आहे...
13
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 28, 2025 11:03:34Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - डॉल्बीच्या विरोधात सोलापुरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर, मानवी साखळी करत केली डीजे बंदीची मागणी
- सोलापुरातील डीजेमुक्त चळवळीकडे अजून एक पाऊल , डीजेमुक्त सोलापूर होण्यासाठी सोलापूरकर उतरले रस्त्यावर
- डीजे बंदीसाठी विद्यार्थ्यांनी एकत्रित केली मानवी साखळी
- सोलापुरातील सात रस्ता - रंगभवन - डफरीन चौक - डॉ. आंबेडकर पुतळा - चार हुतात्मा चौक मार्गांवर विद्यार्थी, नागरिकांची "डॉल्बी विरोधात" मानवी साखळी केली तयार
- सोलापुरातील विविध शालेय विद्यार्थ्यांनी हातात डीजे मुक्तीचा फलक हातात धरून जनजागृती करण्याचा केला प्रयत्न.
- गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सजग सोलापूर कृती समितीची चळवळीला गणेश मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद.
- गणरायाच्या आगमनाच्या दिवशी 90% मंडळांकडून पारंपारिक वाद्यांना देण्यात आलं प्राधान्य.
Byte : शहाजी पवार, भाजप नेते
Byte : महेश धाराशिवकर , शिवसेना युबीटी शहराध्यक्ष
Byte : साक्षी सलगर, विद्यार्थिनी
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 28, 2025 10:49:47Manmad, Maharashtra:
अँकर :- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून येवला ,मनमाड, नांदगाव येथील शेकडो मराठा बांधव जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय.यावेळी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला सकाळपासूनच मनमाड रेल्वे स्थानकावर परिसरातील मराठा बांधवांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती या प्रसंगी घोषणाबाजी करत जनशताब्दी एक्सप्रेस ने सर्व मराठा आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना झाले
12
Report
SNSWATI NAIK
FollowAug 28, 2025 10:49:10Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये मराठी अमराठी वाद
नवी मुंबई मे मराठी हिंदी वाद
FTP slug - nm marathi hindi
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor -
पनवेलमध्ये पुन्हा हिंदी मराठी वाद समोर
पनवेल येथील गोदरेज बिल्डिंगमध्ये हिंदी मराठी वाद समोर
देशात फक्त हिंदीचं बोलणार, हिंदी बोलणाऱ्या रहिवासीयांची दादागिरी
मराठी मे बोलता भी नही और ना कभी बोलुंगा
हिंदी भाषिक नागरिकांची दादागिरी
gf-
13
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 28, 2025 10:48:35Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गणेश उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी एक दिवसीय आंदोलन करावे - नियमांचे पालन करावं- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचा जरांगे यांना सल्ला
अँकर - मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरु आहे,देश विदेशातून भाविक येतात त्यांची गैरसोय नको म्हणून मनोज जरांगे यांनी एक दिवसीय आंदोलन करावे,असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे.ते सांगलीच्या तासगाव येथे बोलत होते. गणेश उत्सवात कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये,यामुळे त्यांनी एक दिवशी आंदोलन करावं याचबरोबर नियमांचाही पालन करावे,तसेच सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे,असेही मंत्री शंभुराजे देसाई म्हणाले
बाईट - शंभूराजे देसाई, पर्यटन मंत्री.
3
Report
AKAMAR KANE
FollowAug 28, 2025 10:48:25kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Taywade
live u ने फीड पाठवले
--=------*
राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून शनिवारपासून नागपुरात साखळी उपोषण करण्यात येणार आहे... मराठा आरक्षण करता जरांगे पाटील मुंबईला रवाना झाले असताना आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात महत्त्वाची नियोजन बैठक झाली.. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनात उत्तर देण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने रणनीती आखताना शनिवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचं जाहीर केलं... नागपुरातील संविधान चौकात हे साखळी उपोषण शनिवारी सकाळपासून सुरू होईल... दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसी महासंघाचे पदाधिकारी जनजागृती ही करणार आहे...गरज पडल्यास ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल हे पण बैठकीत निश्चित करण्यात आलं.... ओबीसी समाजातील लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आलं...
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
------------
बाईट
बबनराव तायवाडे,अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 28, 2025 10:48:13Manchar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Manchar Jarange Welcome
Rep: Hemant Chapude(Manchar)
Anc: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघाल असून मनोज जारंगे पाटील यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरती जाऊन जन्मस्थळी नतमस्तक होत शिवजन्मभूमीची माती आपल्या कपाळी लावून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत जरांगे पाटील यांचा आजचा दौरा नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गे ते मुंबईकडे जाणार असून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंचर शहरात जय्यत अशी तयारी करण्यात आलीय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To दत्ता गांजाळे (मराठा समन्वयक)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 28, 2025 10:47:59Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2808ZT_INDAPURSHIVNDR
BYTE3
इंदापूर *सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले बाईट ऑन मराठा आरक्षण*
*ऑन_जरांगे पाटील मोर्चा*
यामध्ये काय झालं मला कल्पना नाही.
समितीची सर्वात मीटिंग झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य पद्धतीने तोडगा निघाला पाहिजे.
अध्यक्ष म्हणून पूर्ण अधिकार विखे पाटील यांना दिले आहेत.
आज मंत्री म्हणून मी उभा आहे यापूर्वी मी आमदार होतो सर्व मोर्चात मी होतो.
आरक्षणाबाबत माझी एकच भूमिका आहे मराठा समाजाला ज्या आरक्षण आपण मागत आहोत ते उद्या कोर्टात आरक्षण दिल्यावर कोण नाही कोण ते रद्द करा म्हणून जाणार काहींचा तसा डाव आहे. त्यावेळी ते टिकलं पाहिजे.
हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कोणीही कुठेही जाऊ दे दिलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे रद्द नाही झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा प्रयत्न आहे.
*ऑन_एक दिवसाची परवानगी चेष्टा*
कोर्टाने यामध्ये आदेश केले आहेत.
लोकशाही मार्गाने होणारा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न नाही.
आम्ही लोकशाही मानणारे सर्वजण आहोत.
मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे.
आरक्षणाची झळ मला बसत नसेल माझी परिस्थिती चांगली असेल पण मराठा समाजातील अनेक लोक आहेत त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.
सरकार आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यात सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
*ऑन_जरांगे आंदोलन समर्थन*
आरक्षणाच्या मुद्द्याला पहिल्यापासून माझ्या समर्थन आहे. आज सुद्धा आहे.
शेवटी आरक्षण मिळाला पाहिजे.
गरजू मराठा समाजातील लोकांना आरक्षण मिळावे आमची पहिल्यापासून ची भूमिका आहे.
*ऑन_मुंबई भाजप बॅनरबाजी*
ते खरं आहे.
ज्यावेळी पहिला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.
त्यावेळी ते हायकोर्ट चॅलेंज केलं गेलं. हायकोर्टामध्ये ते टिकलं.
त्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा हायकोर्टामध्ये ते रद्द झालं.
आपला आरक्षण जे उडालं ते निवडणुका झाल्यानंतरच्या नंतर आरक्षण गेलं.
मागच्या गोष्टी काढण्यापेक्षा आज आपल्याला काय पाहिजे ते बघितलं पाहिजे.
घटनेच्या चौकटीमध्ये आणि कायद्याच्या चौकटीत बसल असं कायमस्वरूपी आरक्षण मराठा समाजाला मिळावं.
महायुतीचा सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के प्रयत्नशील आहे.
*ऑन_तोडगा*
नक्की तोडगा निघेल
शिष्टमंडळ असो किंवा त्या समितीमध्ये मी पण आहे.
तुमचा जरांगे पाटील यांना भेटू त्यांच्याशी आपल्या पाचोळ्याच्या ज्या गोष्टी आहेत करता येतील त्या करू.
घटनेचा पेच निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्याशी समन्वय साधून निर्णय घ्यावे लागतील.
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 28, 2025 10:47:30Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_rathotsav
स्लग - तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव
पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा..दीड दिवसांच्या बाप्पांना देण्यात आला निरोप
अँकर - सांगलीच्या तासगाव मद्धे पारंपारिक पद्धतीने 246 वा रथोउत्सव सोहळा उत्साहात पार पडला.हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोरयाच्या जयघोषात तासगाव गणपती संस्थांच्या दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे.हजारो गणेशभक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा लाकडी रथ ओढला जातो, गणपती मंदिरा पासून हा रथ नजीकच अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरा पर्यंत ओढत नेला जातो. आणि भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.ढोल-ताशांचा गजरासह हत्ती घोडयांसह निघालेल्या रथोत्सव मध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, गुलाल खोबरयांची उधळण करत दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन हजारो भाविकांनी उपस्थितीत लावली होती.
11
Report