Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या नागरिकांनी अतिक्रमण हटवण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले!

SRSHRIKANT RAUT
Jul 17, 2025 03:01:19
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या आर्णी शहरातील गोडवे ले-आउट मधील रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यावरील वळणावरून ये-जा करतांना अपघात होताहेत, यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले असून, रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण त्वरीत काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
6
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top