Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचं गणेश पूजन: संकट टळण्याची प्रार्थना!

AAASHISH AMBADE
Aug 27, 2025 10:05:04
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2708ZT_CHP_MP_GANESH ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याही घरी यथासांग गणेश पूजन, वरोरा येथील घरी कुटुंबीयांसह केली श्री गणेश स्थापना, शेतकरी राजा वरील संकट टळू दे अशी व्यक्त केली मनोकामना     अँकर:-- चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी देखील श्री गणेश पूजन पार पडले. वरोरा येथील घरी त्यांनी मुले आणि कुटुंबीयांसह श्री गणेशाची स्थापना केली. घरचा गणेशोत्सव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सुरू केलेली परंपरा असून आज त्यांची प्रकर्षाने आठवण होत असल्याची भावना खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. बळीराजा वरील अस्मानी संकट टळू दे अशा मनोकामना त्यांनी बाप्पाच्या चरणी व्यक्त केल्या. बाईट १) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Aug 28, 2025 03:03:38
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरात गेल्या 24 तासात 39 मिमी पावसाची हजेरी तर जिल्ह्याला देण्यात आला ऑरेंज अलर्ट - सोलापूर शहरात गेल्या 24 तासात 39 मिमी पावसाची हजेरी - शहर परिसरात सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात - सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून देण्यात आला ऑरेंज अलर्ट - जिल्ह्यात 40 - 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा वर्तवण्यात आला अंदाज - तर जिल्हाला हलका ते मध्यम, जोरदार पावसाचा देण्यात आला इशारा
3
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 28, 2025 03:03:28
Kolhapur, Maharashtra:
Kop Ichal Gund Feed:- Photo Anc :- इचलकरंजी शहरामधील कुख्यात बीके गँगच्या टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आला आहे. या टोळीने इचलकरंजी शहर आणि हातकणंगले मध्ये गुन्हेगारी स्वरूपाची कृती करून दहशत माजवली होती. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी 13 जणांना टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केलंय.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 28, 2025 03:02:47
Nashik, Maharashtra:
Nsk_yellowalert Feed by 2C Anchor नाशिक जिल्ह्यात तसेच घाटप्रदेशात हवामान खात्याने गणेशोत्सवाचे तिसरा दिवसापर्यंत म्हणजेच २९ ऑगस्टपर्यंत 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून हलक्या-मध्यम सरींसह पावसाने जोर धरला असून बुधवारी दिवसभर पाऊस सुरू राहिला. नाशिक शहरासह पंचवटी, सटाणा, पेठ, इगतपुरी भागात मुसळधार पावसाची नोंद झालीये. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी१७१ मिमी पाऊस पडलाये. त्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृष्यस्थिती निर्माण झाली असून गंगापूर धरणातून तब्बल ३०२९ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 28, 2025 03:01:38
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2808ZT_CSN_CRIME(2 FILES) छत्रपती संभाजीनगर : सरकारी नोकरीचे आमिष देऊन दोघांना 31 लाखांना गंडवले तिघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर: छत्रपती संभाजीनगरात शासकीय नोकरीला लावून देतो असं आमिष दाखवून दोघांना 31 लाखांचा गंडा घातलाय. या प्रकरणी MIDC वाळूज ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभावती सखाराम वाघ, पांडुरंग साबळे आणि संतोषकुमार शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. मुंजाजी वरकड यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. आरोपींनी फिर्यादीचा चुलत भाऊ इंद्रजित वरकडला पुण्यातील भारती विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी 30 लाख रुपयांत नोकरी देण्याचे आमिष दिले. त्यानंतर इंद्रजित यांनी 28 लाख रुपये दिले आणि त्यावर विश्वास ठेवून मुंजाजी वरकड यांनाही आरोपींनी सार्वजनिक बांधकाम विभागात सिव्हिल इंजिनिअरिंग नोकरीसाठी 31 लाख रुपये दिले होते.दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 28, 2025 03:01:30
Palghar, Maharashtra:
पालघर _  टेंभोडे येथील पाटील परिवारातील बाप्पा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बापाच्या मनमोहक आणि आकर्षक मूर्ती सोबतच,   साकारलेल्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.  पाटील परिवाराने देखाव्यांमधून हुंडाबळीला विरोध करणारा देखावा तयार केला असून हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 28, 2025 03:00:12
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nafed_kanda (कांद्याचे स्टॉक विज्युअल्स वापरा) नाफेडचा कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात; दर पडण्याची शक्यता अँकर नाफेडने देशभरात कांद्याची एक लाख ४० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली असून, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापकानी यांनी दिलीये... सप्टेंबरच्या साधारण दुसऱ्या आठवड्यात नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात येईल, तर एनसीसीएफचा कांदादेखील याच दरम्यान बाजारात येऊ शकेल. सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला व स्टॉक करून ठेवलेला कांदादेखील बाजारात येणार असल्याने भाव आणखी गडगडतील व त्याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांनाच बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सप्टेंबरात कांद्याचा बंफर स्टॉक बाजारात येणार असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळणार असल्याने केंद्र शासनाला शेतकऱ्यांसाठी धोरण निश्चित करावे लागेल, असे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले. नाफेड तसेच एनसीसीएफला प्रत्येकी दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पहिल्या तीन आठवड्यांत या दोनही केंद्रीय संस्थांच्या कांदा खरेदी केंद्रांना प्रतिसाद मिळाला नाही. नाफेडची कांदा खरेदी बंद करावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह शेतकऱ्यांनी करूनदेखील सरकारने याची दखल न घेता कांदा खरेदी कवडीमोल भावात सुरूच ठेवली होती. शेतकऱ्यांना कमी दाम दिले गेले. 
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 28, 2025 02:49:49
Raigad, Maharashtra:
स्लग - ऑकलंडमध्ये राहणाऱ्या मराठमोळ्या कुटुंबात गणेशोत्सव .......... पारंपारिक लेझिमच्या तालावर मिरवणूक ........ अँकर - न्यूझीलंडच्या ऑकलंड मध्ये राहणाऱ्या मराठमोळ्या कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मूळचे रायगडच्या मुरूड येथील कामोद नामजोशी यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. परिसरात राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी एकत्र येत वाजत गाजत मराठी परंपरेनुसार लेझिम नाचत गणरायाची मूर्ती घरी आणली आणि तिचे पूजन केले.
5
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 28, 2025 02:47:05
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_Forensic_van गुन्ह्या चा तपासता लवकर लागणार नवीन फॉरेन्सिक लॅब थेट उन्हाच्या ठिकाणी जाणार.... अँकर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत घडणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या घटनांस्थळी परिस्थितीजन्य शास्त्रीय पुरावे संकलनासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची (फॉरेन्सिक) २१ पथके कार्यरत आहे... बुधवारी शहर, ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात प्रत्येकी एक नवीन फॉरेन्सिक वाहन दाखल झालीये....'क्राइम सीन'वर पोहोचण्यासाठी पथकांकडून दोन फॉरेन्सिक व्हॅनचा वापर केला जातो. या वाहनांमुळे खून, संशयास्पद मृत्यू, सशस्त्र दरोडे, लैंगिक अत्याचार, जबरी घरफोडी, प्राणघातक अपघातासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची दिशा निश्चितीसाठी पोलिसांकडून फॉरेन्सिकची मदत घेतली जाते आणि नव्याने शामिल झालेला आहे ह्यामुळे याला मदत मिळणार आहे...नाशिक जिल्ह्यासाठी अजून काही स्वतंत्र वाहनांची गरज असून वाहने अजुन उपलब्ध झाल्यास गुन्ह्यांचा तपास वेगाने होईल.
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 28, 2025 02:46:57
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nmc_karvai १०० थकबाकीदारांवर मनपा करणार कारवाई अँकर महापालिकेने थकबाकीदारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. ५१ जणांच्या मिळकतीवर नाव देण्याच्या निर्णयानंतर सहाही विभागांतील प्रत्येकी १०० बड्या थकबाकीदारांची निवड करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणादणले आहे...प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीत येत असलेल्या प्रत्येकी १०० बड्या थकबाकीदारांची निवड करून संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असून, याच कारवाईचा एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात सहा विभाग मिळून ७१ मालमत्तांची निवड करण्यात आली होती. महापालिकेकडून करवसुलीसंदर्भात कर सवलत योजना, अभय योजना, अशा योजना राबवूनही थकबाकीदारांकडून कर भरणा केला जात नाही. यामुळे थकीत घरपट्टीचा आकडा ७८३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. यात निम्म्याहून अधिक रक्कम तर केवळ शास्तीचीच (दंड) आहे. संबंधित मिळकतधारकांच्या सात-बारावर आपले नाव लावणार असल्याचे कर विभागाचे उपायुक्त यांनी सांगितले आहे...
3
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 28, 2025 02:32:35
Raigad, Maharashtra:
स्लग - महाड एमआयडीसीतील नाल्यात प्रदूषित सांडपाणी ...... अँकर - सरकारी कार्यालयांना असलेल्या सुटीचा फायदा घेत महाड एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांनी संधी साधली आहे. काही कारखान्यांनी आपल्याकडील प्रदूषित रासायनिक सांडपाणी टेमघर नाल्यात सोडण्यास सुरुवात केली आहे. इ झोन मध्ये जिते गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नाल्यातील पाणी काळे झाले आहे. या नाल्याचे पाणी थेट सावित्री नदीला जाऊन मिळते. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
4
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 28, 2025 02:32:25
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_rain_alrt उद्यापर्यंत 'यलो अलर्ट अँकर नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच घाट परिसरात उद्या हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' देण्यात आलाय.. यामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळपर्यंत ८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलीये...नाशिक शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून दिवसभर हलक्या-मध्यम सरींचा वर्षाव सुरू आहे. बुधवारी गणेश चतुर्थीला पंचवटी, म्हसरुळ, मेरी, मखमलाबाद या भागात पावसाचा जोर अधिक होता. पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे गंगापूर धरणातून बुधवारीही दिवसभर ३०२५ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात जैसे-थे सुरू होता. होळकर पुलाखालून रात्री उशिरापर्यंत ४,८८१ क्युसेक पाणी नदीपात्रात वाहत होते. कश्यपी, गौतमी धरणांमधूनसुद्धा विसर्ग गंगापूरमध्ये सुरू असल्यामुळे गोदावरीत सोडण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आलेला नाही...
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 28, 2025 02:31:26
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2808ZT_CSN_RAIN_WANT(1 FILE) छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात खरीप पिकांना पावसाची आस अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा लाखो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कापूस आणि मका पिकाची लागवड करण्यात आली आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानं शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.सध्या सोयाबीन फुल आणि शेंग अवस्थेत असून पिकांना देखील पावसाची आस लागली आहे
3
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 28, 2025 02:31:14
Kalyan, Maharashtra:
कल्याण-डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी ११५ तलाव सज्ज; अप्पर पोलीस आयुक्तांची पाहणी, विसर्जन घाटांवर कडेकोट बंदोबस्त Anc.. काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कल्याण-डोंबिवलीत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आज दुपार पासून दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाला सुरुवात होणार आहे. यानंतर पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीला विसर्जनाची मोठी सोय करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटांवर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, स्वतः अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पाहणी केली आहे Vio :- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यंदा गणेश विसर्जनासाठी २२ नैसर्गिक तलाव आणि ३६ कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डोंबिवली विभागात ३० नैसर्गिक तर २७ कृत्रिम तलावांची सुविधा देण्यात आली आहे.कल्याणमधील दुर्गाडी किल्ला घाट, काळा तलाव, गौरीपाडा तलाव, आधारवाडी जेल तलाव तसेच डोंबिवलीतील रेतीबंदर, गणेश घाटासह खाडी किनाऱ्यावरील १७ घाटांवर दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.विसर्जन घाटांवर गणेश भक्तांसाठी टेबल, सफाई, प्रकाशव्यवस्था, वैद्यकीय सुविधा यांसह सर्व व्यवस्था सज्ज आहेत. विशेष म्हणजे सर्व घाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. यावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पाहणीदरम्यान सांगितले की, "गणेश भक्तांनी शांततेत आणि शिस्तीत विसर्जन करावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून सर्वत्र सतर्कता ठेवण्यात आली आहे." byte byte...अप्पर पोलीस आयुक्त... संजय जाधव
2
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 28, 2025 02:15:49
Manmad, Maharashtra:
अँकर :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई करीत आलेल्या उपोषण व आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो मराठा बांधव उद्या सकाळी जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होत होणार आहे.दररोज शेकडो कार्यकर्ते रेल्वेने आंदोलनाला जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही देखील बिऱ्हाड घेऊन त्यांच्यासोबत आंदोलन करू असा निर्धार केला आहे.
7
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 28, 2025 02:15:40
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2808ZT_CSN_LEADER(5 FILES) छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सर्वपक्षीय नेते पाहायला मिळाले एकत्र अँकर : छत्रपती संभाजीनगर  शहरात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असलेले सर्व राजकीय पक्षांचे नेते गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकत्र दिसले. सर्वजण पक्षभेद विसरून ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले. 101 वर्षाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या या शहरातील लोकप्रतिनिधींनी उत्सवात एकजुटीची परंपरा कायम ठेवत आदर्श निर्माण केला.संस्थान गणपती मंदिरात प्रतिकृतीची स्थापना करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते आरती करण्यात आली. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, डॉ.भागवत कराड, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे,माजी महापौर नंदकुमार घोडेले,अनिल मकरिये, किशोर तुलसीबागवाले, प्रफुल्ल मालाणी, यंदाच्या गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांच्यासह सर्व पदाधिकारी मंचावर एक साथ बसले होते.
2
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top