Back
विनायक राऊत बाईट पर बड़ा खुलासा: सिंधुदुर्ग की सियासत
UPUmesh Parab
Sept 16, 2025 08:07:17
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग:
शिवसेना नेते विनायक राऊत बाईट मुख्य मुद्दे
*ऑन : जिल्ह्यात जनता दरबार तर मंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग दौरा यातून लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न*
लोकांचे समस्या सोडविण्यामध्ये त्यांना फारसा काही रस दिसत नाही. मात्र, एकमेकांवर कुरघोडी करणे हे भाजप आणि शिंदे गटाकडून जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच एकाच कुटुंबाच्या हातात जिल्ह्याची सत्ता गेल्याने लुटारूंचा धंदा येथे सुरू झाला आहे.
*ऑन: काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली मंत्री योगेश कदम यांची आढावा बैठक भाजपची पाठ*
योगेश कदम हे शिंदे गटाचेच मंत्री आहेत. महायुतीचे ते होऊ शकत नाहीत आणि भाजपवाले त्यांना मान्यच करीत नाहीत.
या जिल्ह्यासह महाराष्ट्र या टवाळखोरांच्या-दलालांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भिकेकंगाल व्हायला लागला आहे. त्यामुळे योगेश कदम आले काय, नितेश राणे आले काय!, येथील आढावा नितेश राणे यांनी घेतला पाहिजे. योगेश कदम यांना का यावे लागते? म्हणजे. नितेश राणे कार्यक्षम नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. हे नितेश राणे यांचे फेल्युअर आहे, हे योगेश कदम यांच्या दौऱ्याने सिद्ध झाले आहे.
*ऑन: येत्या निवडणुकांवर योगेश कदम यांचे वक्तव्य*
खरी शिवसेना आमचीच आहे. गद्दार गटाला शिवसेना म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. भाजपची रणनीती पाहिली तर भाजप येत्या निवडणुका एकहाती लढेल आणि शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावतील.
*ऑन: राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा*
सध्या महाराष्ट्र हा लुटारूंच्या हातात गेला असून सध्या जनतेच्या पैशाची लूट करायची आणि आपल्या ठेकेदाराचे खिसे भरायचे ही नीती सध्या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. राज्याचे बजेट कोलमडलेले असताना सुद्धा शक्तिपीठ महामार्ग जो अदानीसाठी होत आहे. त्याला १ लाख कोटी पेक्षा खर्च होत आहे. मात्र, राज्यातील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत.
*ऑन: जिल्हा परिषद निवडणूक रणनीती*
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत.
*ऑन: भारत आणि पाक सामना सट्टा यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर योगेश कदम यांचा टोला*
या सामन्यावर किती सट्टा लागला हे समोर आणण्याचे काम योगेश कदम यांचे आहे. सट्टा थांबविणे, जुगार थांबविणे ही जबाबदारी तुमची आहे, संजय राऊत यांची नाही. म्हणूनच तुमच्यासारखा कमकुवत मंत्री राज्याला मिळाला आहे. पाक बरोबर सामना खेळण्याची हौस कशासाठी होती? याचा खुलासा करावा.
बाईट: विनायक राऊत
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 16, 2025 10:15:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 10:04:450
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 09:53:490
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 09:52:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 09:51:260
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:50:510
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 09:33:550
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 16, 2025 09:33:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:26:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:26:020
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:25:350
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 09:05:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:05:040
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 09:04:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:01:100
Report