Back
भीमा नदीने पुन्हा घेतला जलप्रलयाचा रूप, पंढरपूरमध्ये मंदिरांना पाण्याचा वेढा!
SKSACHIN KASABE
Jul 28, 2025 04:16:18
Pandharpur, Maharashtra
28072025
Slug - PPR_BHIMA_NIRA_WATE
file 02
-----
Anchor - उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरपूर मध्ये नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा
उजनी धरण हे 97 टक्के भरला असून सध्या 115 tmc पाणीसाठा उजनी धरणामध्ये झालेला आहे. त्यामुळे उजनी धरणातून पन्नास हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये प्रवाहित करण्यात आलेला आहे तर वीर धरण सुद्धा 90% पेक्षा जास्त भरल्यामुळे वीर धरणातून 23 हजार पाण्याचा विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. भीमा आणि नीरा नदीचा संगम माळशिरस तालुक्यात होतो. तिथून हे पाणी भीमा नदीतून पंढरपूर कडे येते. त्यामुळे भीमा नदीवर असणारे सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पंढरपूर मधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे. पंढरपूर मध्ये नदीच्या काठावरील घाट पायऱ्यांना पाणी लागले आहे.
wkt
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 08, 2025 16:17:14201
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 08, 2025 15:48:3097
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 08, 2025 14:46:15114
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 13:50:4587
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 08, 2025 13:19:43139
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 08, 2025 12:51:28100
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 12:04:3885
Report
JMJAVED MULANI
FollowDec 08, 2025 11:51:26115
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 08, 2025 11:46:36116
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 11:41:14188
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 08, 2025 11:39:21132
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 11:05:14136
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 10:52:4997
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 08, 2025 10:20:0988
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 08, 2025 10:10:48158
Report