Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा आंदोलन: 'पुनर्वसन करा, अन्यथा जलसमाधी!' चुली पेटवून संताप व्यक्त

PTPRAVIN TANDEKAR
Jul 11, 2025 05:31:37
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 1107_BHA_ANDOLAN FILE - 8 VIDEO पुनर्वसनाच्या मागणीकरिता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी पेटविल्या चुली...... Anchor :- गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी महापुराचा सामना करणाऱ्या कारधा गावातील व पुनर्वसन रखडलेल्या नागरिकांनी अखेर संतापाचा विस्फोट करत जिलहाधिकारी कार्यालयात चुली पेटवून तीव आंदोलन छेडले. 'पुनर्वसन करा, अन्यथा जलसमाधी', असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व पूरग्रस्त 22 गावांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते, आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून निषेध नोंदवला आणि लेखी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. BYTE :- भाऊ कातोरे, पूरबाधित BYTE :- विनोद बांते, जिल्हा परिषद सदस्य ....
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top