Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये लैंगिक छळाच्या प्रकरणात आणखी एक अधिकारी सक्तीच्या रजेवर!

YKYOGESH KHARE
Jul 13, 2025 05:02:26
Nashik, Maharashtra
Big Breaking - - आत्ताच्या घडीची नाशिकमधून मोठी बातमी - नाशिक जिल्हा परिषदेतील आणखी एक अधिकारी सक्तीच्या रजेवर - मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले आदेश - आत्तापर्यंत लैंगिक छळ प्रकरणात तीन अधिकारी सक्तीच्या रजेवर - जिल्हा परिषदेच्या लैंगिक छळ प्रकरणी सुरू आहे विशाखा समितीकडून चौकशी - एका महिलेने निनावी पत्रासह पुराव्यांच्या पेन्डड्राइव्ह देत दिली होती तक्रार - राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतलीये नाशिकच्या प्रकरणाची गंभीर दखल
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top