Back
सोलापुर में बाढ़ के बीच मंत्री गोरे बोले—हम आपके साथ हैं, राहत तय है
AAABHISHEK ADEPPA
Sept 11, 2025 17:00:24
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - आपण आपलं डोकं ठिकाणावर ठेवून बोललं पाहिजे - मंत्री जयकुमार गोरे
*बाईट जयकुमार गोरे*
*ऑन पाऊस*
कालपासून सोलापूर शहर असेल मंगळवेढा असेल आणखीन जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये पाऊस पडलाय त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले.
शहरातले काही भाग आहे त्या भागात पण पाणी साठलं होतं त्या संदर्भात मी सकाळीच कलेक्टर महोदयांशी बोललो आणि तातडीने त्या लोकांना मदत करण्याचा सूचना दिलेल्या आहेत.
तमी उद्या दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या सगळ्यांना मी भेटही देणार आहे त्याच्यासोबत चर्चा करून त्यांची अडचण पण समजून घेणार आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सांगेल की आपल्या पाठीशी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि मुख्यमंत्री उभे आहेत.
*ऑन नाला अतिक्रमण*
हा ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज वरती अतिक्रमण झाला आहे किंवा ड्रेनेज प्रॉब्लेम मुळे पाणी साठला आहे या सर्वाचा आढावा घेऊन आपण यावरती नक्की मार्ग काढू.
*ऑन बच्चू कडू नेपाळ*
कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण आपलं डोकं ठिकाणावर ठेवून बोललं पाहिजे.
आपण काय वाक्य वापरतो आपण कोणत्या प्रकारची भाषा वापरतो यासंदर्भात सर्वांनी तारतम्य पाळलं पाळलं पाहिजे.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे लोकशाही व्यवस्था आहे अशा लोकशाही व्यवस्थेवर अशा पद्धतीचं भाष्य करण उच्च पदस्थ नेत्याला शोभा देत नाही.
*ऑन बेंगलुरु रेल्वे स्टेशन नाव*
अशा पद्धतीचे विध्वंसकारी समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वृत्ती असू नये.
त्यांनी काय म्हटलं याची माहिती मी घेतली नाही.
अशा पद्धतीने काय घडत असेल तर ते घडू दिलं जाणार नाही चिंता करण्याचं कारण नाही.
*ऑन नॅशनल हायवे पाणीसाठा*
काम करत असताना काही ठिकाणी नाले चॉक अप झाले असतील काही ठिकाणी अतिक्रमण झाला असेल.
सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन जर काही चुकीचं झालेला असेल तर ते दुरुस्त करून काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असतील तर संबंधित यंत्रनेला सांगून दुरुस्त करू
*ऑन वाळू माफिया कारवाई*
- मी पालक मंत्री झाल्यापासून सांगतोय कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात वाळू तस्करी करू दिली जाणार नाही
- बेकायदेशीर वाळूचे, मुरमाचे उत्खनन करू देणार नाही.. कायदेशीर प्रक्रिया करून जी व्यवस्था उभी करता येईल ते केले जाईल
- चुकीच्या पद्धतीने कोणी करत असेल तर तडीपारच नाही तर एमपीडीए लावण्याच्या सूचना दिल्या आहेत
- तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, पोलिस अधिकाऱ्यांच्या यांच्याशी बैठक केलेली आहे
- सर्व यंत्रणांना त्यावेळी सूचना दिलेल्या आहेत... यंत्रणातील काही लोक मदत करत असतील तर हे चालू शकतं हे सांगितलं आहे
- असा कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर ही कारवाई केली जाईल
- वाळू तस्करांवर वेगाने कारवाई होत आहे.. येणाऱ्या पंधरा दिवसात बऱ्याच वाळू तस्करांना जिल्हा सोडावा लागेल.. अनेकांना गजाआड जावं लागेल
- वाळू तस्करांना माझी सूचना आहे आपण वेगळा व्यवसाय करावा आणि वेगळ्या कामात रहावे
*ऑन कुर्डू बंद हाक*
- ग्रामस्थांना माझी विनंती आहे, ज्या काही गोष्टी आपण करतो त्या परवानगी घेऊन करता येत
- कायद्याचे रक्षण आपण केलं पाहिजे चुकीच्या गोष्टींना राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे.. याचा सर्व विचार आपण केला पाहिजे
- भू उत्खननासाठी सरकारने केव्हा बंदी घातली नाही.. फक्त परवानगी घेण्याचा विषय आहे...
- वाळू विषयातही आपण पाहतोय काही टेंडर निघतायत... पैसे भरून वाळू आपल्याला घेता येते.. थोडसं आपण कायद्याचं पालन करावं... ही विनंती या निमित्ताने सगळ्यांनाच करेन
- आपण कोणत्याही राजकीय व्यवस्थेचा विचार न करता.. प्रशासकीय व्यवस्थेचा विचार केला पाहिजे
- ही गोष्ट कायद्याने होते त्याला बेकायदेशीर केलं नाही पाहिजे... साधा विषय आहे...
बाईट -
जयकुमार गोरे ( पालकमंत्री, सोलापूर )
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 11, 2025 16:02:565
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 15:48:1812
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 15:30:146
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 15:02:426
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 14:15:414
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 11, 2025 14:00:556
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 13:47:018
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 13:17:448
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 11, 2025 13:17:3512
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 13:15:1512
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:07:489
Report
ABATISH BHOIR
FollowSept 11, 2025 13:04:147
Report
UPUmesh Parab
FollowSept 11, 2025 12:45:433
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 12:21:575
Report