Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये कंटेनर खाली चिरडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू!

YKYOGESH KHARE
Jul 09, 2025 04:00:12
Nashik, Maharashtra
Nashik break nsk_death feed by 2C vidoe 5 - कंटेनर खाली चिरडून 26 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू - नाशिकच्या शिखरेवाडी येथे घडला भीषण अपघात - अपघातात जॉय कांबळे याचा मृत्यू तर सोबत असलेल्या महिला आणि चार वर्षीय मुलगा जखमी - द्वारकाहून नाशिक रोड कडे जात असताना पासपोर्ट कार्यालय समोर असलेल्या गतिरोधकावर तोल गेल्याने कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून जॉयचा जागीच मृत्यू - चुकीच्या पद्धतीने लावलेल्या गतिरोधामुळे अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप - गतिरोधक त्वरित हटवावे अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांनी दिलाय इशारा Byte : विक्रम कदम
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top