Back
पैठणच्या जायकवाडी धरणात ११,१११ क्युसेक पाण्याची धूम!
VKVISHAL KAROLE
FollowJul 02, 2025 03:03:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn dam update av
feed attached
पैठणच्या जायकवाडी ४५ टक्क्यांवर
११ हजार १११ क्युसेक वेगाने पाण्याची आवक; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
ANC जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात ११ हजार १११ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरुय, धरणातील पाणीसाठा मंगळवारी सायंकाळपर्यंत ४४.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गाव , शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय, मंगळवारी सकाळी धरणात ५ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. सायंकाळच्या सुमारास यात वाढ झाली. त्यात नागमठाणमधून ६ हजार ८०० क्युसेक, मधमेश्वर बंधाऱ्यातून ३०४ क्युसेक, शेंदूरवादातून १६ क्युसेक तसेच पाणलोट क्षेत्रातील पाऊस असे एकूण ११,१११ क्युसेक वेगाने जायकवाडी धरणात येत आहे. धरणात महिनाभरात
३४७ दलघमी पाणी आले
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 19, 2025 14:02:08Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1907ZT_CHP_TREES_CUT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची मुजोरी पुन्हा एकदा कायम ,शहरातील एकमेव शिल्लक रामबाग मैदान नव्या जिल्हा परिषद इमारतीसाठी बांधण्यास नागरिकांचा होता विरोध, यासाठी जोरदार आंदोलन झाल्यानंतर काम थंडावले ,मात्र आता पुन्हा याच जागेवर 100 झाडे तोडून मैदानाचा एक भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न ,सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा लढा उभारण्याचा केला निर्धार
अँकर:-- नवी जिल्हा परिषद इमारत बांधण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी चालवलेली मुजोरी पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे. शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामबाग मैदानाचा नव्या जिल्हा परिषद इमारतीसाठी वापर करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. यासाठी जोरदार जनआंदोलन झाले होते. या आंदोलनात चंद्रपूरकरांनी निकराचा लढा दिल्यानंतर प्रशासनाने तात्पुरती कारवाई थांबवली. मात्र आता पुन्हा मैदानाच्या एका वेगळ्या भागात 100 झाडे कापून मैदान गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अतिशय चतुराईने केल्या जाणाऱ्या या कामाविरोधात आता पुन्हा एकदा सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी निकराचा लढा उभारण्याचे ठरविले असून आर्थिक लाभासाठी शहरातील एकमेव मैदान प्रशासन गिळू पाहत आहे असा गंभीर आरोप केला जात आहे.
बाईट १) पप्पू देशमुख, अध्यक्ष, जनविकास सेना
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 19, 2025 14:01:32Hingoli, Maharashtra:
अँकर -छत्रपती संभाजीनगर येथे भोंदू बाबा विकृत मानसिकतेतून अंधश्रद्धा बसवण्याचं काम करत होता. त्या भोंदू बाबा वर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिलीय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम करत असतो आजही समाजा मधली मानसिकता बदलत नाही हे मोठे दुर्दैव आहे. एकीकडे आपण चांद्रयान यशस्वी झाल्याचं आनंद साजरा केला याचा अभिमान आहेच. दुसरीकडे मात्र कठोर कायदा असून सुद्धा अनेक वेळा अशा विकृत मानसिकतेला आपण बळी पडत असु मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे अशा पद्धतीने कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल विकृतीच्या माध्यमातून असं वागत असेल तर त्यांच्यावरती नक्कीच कार्यवाही केली जाईल.
बाईट -रूपाली चाकणकर -
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 19, 2025 13:40:20Kalyan, Maharashtra:
कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई
दोन एमडी तस्कराना बेड्या ,22 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त
Anchor :- कल्याण डीसीपी स्कॉडने गस्ती दरम्यान कल्याण मधील एपीएमसी मार्केट परिसरातील रस्त्यावर कारवाई करत 22 लाख रुपये किमतीचे ११० ग्राम मॅफेड्रोनल म्हणजेच एमडी ड्रग्स जप्त केलेत. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद कैफ मन्सूर शेख आणि फरदिन आसिफ शेख या दोन ड्रग्स तस्करांना बेड्या ठोकल्यात.यादोघांनी एमडी ड्रग्स कुठून आणले आणि कुणाला विकले याचा तपास कल्याण डीसीपी स्कॉड आणि बाजारपेठ पोलीस करत आहेत.
Vo.. कल्याण डीसीपी स्कॉडने गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरात अमली पदार्थांविरोधात मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवली पोलिसांनी डोंबिवली जवळील खोणी पलावा तसेच निळजे येथील हायप्रोफाईल सोसायटीच्या परिसरात छापे टाकत ड्रग्स तस्करांना कोट्यावधींच्या ड्रग्ससह अटक केली होती .त्यापाठोपाठ शुक्रवारी कल्याण डीसीपी स्कॉडचे पथक कल्याण मधील एपीएमसी मार्केट परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोन तरुण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 110 ग्राम एमडी ड्रग्स आढळून आले . या ड्रग्स किंमत सुमारे 22 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद कैफ मन्सूर शेख आणि फरदीन आसिफ शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. यामधील मोहम्मद कैफ हा बैल बाजार परिसरात राहणार आहे. तर फरदीन हा भिवंडी कोनगाव परिसरात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनी हे ड्रग्स कुठून आणले होते व ते कोणाला विक्री करणार होते? या दोघांविरोधात याआधी ड्रग्स तस्करीचे आणखी काही गुन्हे दाखल आहेत का ? याचा तपास आता कल्याण बाजारपेठ पोलीस आणि कल्याण डीसीपी स्कॉड करत आहे .
Byte :-कल्याणजी घेटे ( एसीपी )
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 19, 2025 13:07:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूर का नाम अब होगा ईश्वरपुर ! जशन मना कर शहर वासीयोने किया नाम बदलने का स्वागत..
अँकर - महाराष्ट्र के सांगली के इस्लामपूर शहर का नाम बदलने का फैसला महाराष्ट्र सरकारने लिया है! जिसके चलते इस्लामपूर का नाम ईश्वरपुर करने का प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा में पारित किया गया है ! अभी प्रस्ताव केंद्र सरकार को भेजा जायेगा, इसके चलते अब इस्लामपूर शहर का नाम ईश्वरपुर होगा येताय हो गया है जिसे इस्लामपूर शहर मे, अब जश्न माहोल बन गया है !
व्ही वो - महाराष्ट्र के राज्य मे पिछले दो सालो से जिलो के और शहर के नाम बदलने का सिलसिला चल रहा है औरंगाबाद उस्मानाबाद अहमदनगर जैसे शहर के नाम बदलने के बाद सांगली जिले के इस्लामपूर शहर का नाम भी बदलने वाला है ! इस्लामपूर के बजाये अब ईश्वरपूर के नाम से ये शहर जाणा जायेगा ! महाराष्ट्र सरकारने हिंदुत्ववादी संघटने के मांग के चलते,हाली मे विधानसभा सौद मे ,अधिवेशन दौरान महाराष्ट्र के मंत्री छगन भुजबळने इस्लामपूर शहर का नाम बदलकर ईश्वरपूर रखने का प्रस्ताव रखा, जिसे पारित भी किया गया ! जिस्के चालते इस्लामपूर शहर में नाम बदलने के फैसलेसे जशन का माहोल छाया हुआ है !
व्ही वो - इस्लामपूर शहर के वासियों की तरफ से अब महाराष्ट्र सरकार के स्पेसले का स्वागत किया जा रहा है, इस प्यार के बाद इस्लामपूर शहर में रॅली निकाली गई ! फटाकोकी आतिषबाजी कर मिठाई बाट कर जशन मनाय गया है !
बाईट - सदाभाऊ खोत - विधायक - विधान परिषद,भाजपा.
व्ही वो - इस्लामपूर शहर राष्ट्रवादी शरद पवार गुटके पूर्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील का चुनावी क्षेत्र और गड माना जाता है ! इस्लामपूर शहरसे जयंत पाटील सात मर्तबा विधायक बने है ! लेकिन अब इस शहर का नाम इस्लामपूर से ईश्वरपूर होने वाला है !
और लोगो की तरफ से इस फैसले का स्वागत किया जा रहा है !
बाईट - प्रवीण परिट - नागरिक - इस्लामपूर- सांगली
- हिंदी अनुवाद ( हमारा गाव इस्लामपूर इसका नाम बदल कर ईश्वरपुर करने की काही सालो से मांग थी ! उसका मसुदा केंद्र सरकार को भेजा गया है ! जलद से जलद व पारित होकर आ जायेगा ये हमारी आशा है और सकल हिंदू समाज की तरफ से हम महाराष्ट्र सरकार के आभारी है ! और इस्लामपूर के सभी हिंदू भाई और बहनों के मांग को अब सफलता मिली है !
बाईट - पै.संग्राम जाधव -- ( नमस्कार मै पैलवान संग्राम जाधव बात कर रहा हू मेरी इस्लामपूर शहर में,थंडाई लस्सी की दुकान है ! अब इस्लामपूर शहर का नाम ईश्वर पुर हो रहा है की बात हम सब इस्लामपूर वासियों के लिए गर्व की है ! इस्लामपूर का नाम ईश्वरपूर हो इसलिये हमने बहुत सारे प्रयास कीये थे अब जा के सफलता मिली है ! और इसके लिए महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के ईश्वरपुर के जनता की तरफ से आभारी हुं ! )
बाईट - जगदीश विलास पाटील - ( नमस्ते मेरा नाम जगदीश विलास पाटील है और मै पेशे से वकील हु ! सरकारने जो फैसला लिया है! उसका हम तहे दिल से स्वागत करते है इस्लामपूर गाव मे शंभू आप्पा गुरु-शिष्य पीर की जोडी है ! इसका सालाना जलसा मनाया जाता है !और ये हिंदू-मुस्लिम एकता का प्रति पुरे महाराष्ट्र मे मशहूर है !
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 13:07:15Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग -
DHARA_SENA_WORKR
विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला
धाराशिव येथील वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणल्या होत्या छत्र्या
छत्र्या मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड, विद्यार्थ्यांचा हिरमोड
पालकमंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत घडला प्रकार
प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पळविल्या छत्र्या
युवासेनेकडूनच करण्यात आले होते छत्री वाटपाचे नियोजन
2
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 19, 2025 13:07:01Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1907ZT_CHP_FATHER_KILLED
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव येथे शेतीच्या वादातून मुलाने केली 65 वर्षीय पित्याची हत्या, आरोपीला अटक
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव येथे शेतीच्या वादातून मुलाने 65 वर्षीय पित्याची हत्या केली. शेगावच्या विठ्ठल मंदिर वार्ड येथे सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान आरोपी ल अभय दातारकर 35 याने त्याचे राहता घरी त्याचे वडील गुलाब दातारकर 65 यांचे सोबत शेतीच्या कारणावरून वाद घातला. वाद वाढल्यावर कु-हाडीने डोक्यावर व तोंडावर वार करून त्यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन शेगाव येथील पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी अभय दातारकर याला अटक करण्यात आली आहे. शेगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 19, 2025 13:01:34Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1907ZT_WSM_SMART_SOWING
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: पावसाच्या अनियमिततेमुळे दरवर्षी होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर उपाय म्हणून वाशिम जिल्हा प्रशासनाने यंदा ‘स्मार्ट पेरणी’ पद्धतीचा अवलंब केला.या अंतर्गत ३२,३३५ शेतकऱ्यांनी १,३६,२८९ एकर क्षेत्रावर पेरणी केली.या आधुनिक तंत्रामुळे हवामानाचा अंदाज, जमिनीतील ओल, योग्य बियाण्यांची निवड व अचूक वेळेची पेरणी शक्य झाली. त्यामुळे उत्पादनात वाढ, बियाण्यांचा अपव्यय टळला व शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली.हा उपक्रम जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि स्थानिक यंत्रणांच्या समन्वयातून यशस्वी झाला असून, इतर जिल्ह्यांसाठी वाशिम हे आदर्श ठरू शकते.
2
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 19, 2025 12:34:45kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
------
Byte धर्मराव बाबा आत्राम
नागपूर
On CM गडचिरोली दौरा
( 22 जुलैला वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे... सुरजागड अन गडचिरोली पोलिसांचे कार्यक्रम असणार आहे )
* 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्याच वाढदिवस त्यानिमित्ताने ते गडचिरोली येणार ही चांगली बाब
* सुरजागड सारखा खदान यापूर्वी सुरू व्हायला हवं होत..ते सुरू झालं नाही..नंतर मी त्याचा पाठपुरावा करून ते सुरू करायला लावल त्यानंतर सध्या गडचिरोलीत 20 हजार कोटी रुपयांचा मोठा प्लांट उभा झालाय..
* उद्घाटन आणि तिसऱ्या टप्प्याच भूमिपूजन मुख्यत्र्याच्या हस्ते पार पडणार
* 20 हजार लोक या कार्यक्रमाला येतील आणि त्याठिकाणी उद्योग यावे असा आमचा उद्देश होता त्या दृष्टीने काम सुरू..
On स्थानिक स्वराज्य संस्था युती
* सध्या महायुती सोबत लढायच ठरलंय.. परंतु स्थानिक पातळीवर काय होईल ते सांगता येत नाही..
* *देखील गडचिरोली जिल्ह्यात युती करून लढायचे मुख्यमंत्र्याचे विचार आहे..*
On अशोक नेते आश्रम शाळा प्रश्न
* विधानसभेत मांडल्या गेलेल्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने प्राथमिक उपचार मिळावे याकरिता विभागात ॲम्बुलन्स द्यायला हवं ...
* सध्या कोणत्याही चर्चा नाही सर्व चर्चांना विराम दिला गेला आहे..
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 12:34:31Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_PIKPANI
पावसा अभावी पिके वाळू लागली
भूम तालुक्यातील शेतकऱ्याने एक एकर वरील उडीद पिकावर फिरवला रोटावेटर.
Anchor
धाराशिव- जवळपास महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीपाची पीक वाळू लागली आहेत. भूम तालुक्यातील सावरगाव येथील महादेव बोराडे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावरील उडीद पिकावर रोटावेटर फिरवला आहे. पावसाअभावी पीक वाळू लागल्याने या शेतकऱ्याने आपल्या शेतात रोटावेटर फिरवला. बोराडे यांच्या प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पिकं वाळून चालली आहेत
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 19, 2025 12:34:21Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1907ZT_JALNA_PIKPANI(5 FILES)
जालना : कोथिंबीरीचे भाव कोसळले,व्यापारी 2 रुपये किलोनं कोथिंबीर मागत असल्यानं शेतकऱ्यानं फिरवला दिड एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टर
अँकर : कोथिंबीरीचे भाव कोसळले आहेत.व्यापारी शेतकऱ्यांना 2 रुपये किलोनं कोथिंबीर विकत मागत असल्यानं शेतकऱ्यानं दिड एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोटाव्हेटर फिरवला आहे.दिड एकर कोथिंबीरीवर 70 हजारांचा खर्च करूनही निव्वळ उत्पन्न तर दूर पण साधा खर्चही निघत नसल्यानं भागवत पंडित या जानेफळ गावच्या शेतकऱ्यानं त्यांच्या दिड एकरावरील कोथिंबीरीवर रोटाव्हेटर फिरवला.
बाईट : भागवत पंडित,शेतकरी
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 12:12:10Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_JOSHI
राज्यात हिंदी सक्ती नको मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याचं परखड मत
ज्याला हिंदी शिकायची त्याला हिंदी शिकू द्यावी पण हिंदीची शक्ती नको ,मराठी म्हणून माझं वैयक्तिक मत
मराठी हिंदीच्या वादावर अभिनेता स्वप्नील जोशी यांना हिंदी सक्तीला केला विरोध
तर मी आयुष्यात ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणार नसल्याचा घेतला निर्णय
पाच वर्षांपूर्वी मी या जाहिराती करत होतो पण मला काही संघटना व्यक्तींनी निवेदन दिल्यानंतर त्या जाहिराती थांबवल्या
व यापुढे त्या ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचं अभिनेता स्वप्नील जोशी यांनी सांगितला आहे
अभिनेता स्वप्नील जोशी धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या वन मोहिमेसाठी धाराशिव जिल्ह्यात आला होता
Byte_ स्वप्निल जोशी अभिनेता
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 12:10:08Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: निवडणुका जाहीर होण्या आधीच नाईकांनी सांगितले प्रचाराचे मुद्दे, एकनाथ शिंदे विरोधात दंड थोपटण्याचे दिले संकेत.
municipal election on ganesh naik
FTP slug - nm ganesh naik on election
byet- ganesh naik
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: वन मंत्री गणेश नाईक यांनी आगामी मनपा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्देच जाहीर केलेत. यामध्ये थेट एकनाथ शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटण्याचे संकेत नाईकांनी दिलेत. नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिता करता जे भुखंड पाहिजेत ते भुखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल. भुखंड चोरले स्वतःच्या स्वार्था करता बिल्डरांच्या घशात घातले अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार असा सवाल देखील नाईकांनी केलाय. पाणी चोरल्याचा आरोप करीन, गॅस चोरल्याचा, औषध चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या लहरी करता 6हजार कोटींचा भुर्दंड 14 गावांचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलाय हे प्रचाराचे मुद्दे असतील अशी प्रतिक्रिया वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलेय.
बाईट -: गणेश नाईक -वन मंत्री
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 12:09:47Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_SIRNAIK
ठाकरे ब्रँड संपणार नाही मात्र ठाकरे म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाहीत. त्यात राज ठाकरे व संपूर्ण कुटुंब आहे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य
ठाकरे ब्रँड संपवण्याच्या आरोपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी केले ठाकरे ब्रँड चे समर्थन केले
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला चॅलेंज दिलेलं नाही ते चॅलेंज त्यांनी हिंदी सक्ती करणारा ला दिले आहे
तूर्तास हिंदी सक्तीची नाही. म्हणत प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला दिले समर्थन.
समितीच्या अहवालानंतर हिंदी सक्तीचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं वक्तव्य
या वक्तव्याला प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षरीत्या दिले समर्थन
प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा हिंदी मराठी सवाद पेटण्याची चिन्ह
Byte2
बाईट ऑन मुलाखत
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलखात कौटुंबिक मुलाखत
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीका
प्रश्न विचारणारे तेच उत्तर देणारे तेच ते सगळं ठरवून विचारलं जातं त्यामुळे न बोललेलं बरं
प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांनी घेतलेला उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर धाराशिव येथे पत्रकाराची बोलताना केली टीका
Byte1
1
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 12:05:57Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_DANDVAT
सातारा - वाई तालुक्यातील कुसगाव, एकसर, बोरीव गावांतील ग्रामस्थांनी अवैध खाण आणि क्रशर परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा तिसरा दिवसही शासनाच्या कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडला.आज आंदोलनकर्त्यांनी निरा नदीच्या पुलावर दंडवत आंदोलन करत सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. ग्रामस्थांनी माजी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार सोनाली मिटकरी, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात, वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली आहे.आंदोलकांचा स्पष्ट इशारा आहे की, जोपर्यंत क्रशरचा परवाना रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते आता सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडून पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत आणि पुढील टप्प्यात आंदोलन मुंबईकडे वळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 19, 2025 11:36:57Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये बिबट्याच दर्शन
विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीच वातावरण
Anchor- कल्याणमध्ये बिबट्याचं दर्शन घडलंय. आंबिवलीच्या एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारास फिरत होता.
Vo- त्यावेळेस एका नागरिकांना आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केलाय. दरम्यान एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या आढळल्याने विद्यार्थ्यां, पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलय. शाळा प्रशासनाने या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांना शाळेत पाठवताना काळजी घ्यावी अशा सूचना केल्यात .दरम्यान वनविभागाने या परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र आता हा बिबट्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवलीय. मात्र तरी देखील वनविभाग सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचा सूचना करण्यात आल्यात.
0
Share
Report