Back
यवतामळ में अमृत योजना बेहाल, खड्डों से आंदोलन तेज, संजय उपगन्लावार का एक्शन
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 05:07:22
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ शहरात केंद्र व राज्य सरकारच्या अमृत पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये या योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरून शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगन्लावार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. सन २०१९ पर्यंत अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र या योजनेचा खेळ खंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून अनेक अपघात देखील घडत आहेत. लाखो लिटर पाण्याचा देखील अपव्यय होत आहे. पाच ते सहा दिवसात लोकांना पाणी मिळत आहे. जीवन प्राधिकरणाने या समस्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय उपगन्लावार यांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 06:20:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:20:300
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 06:20:170
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:07:00927
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 06:00:41765
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 05:37:26931
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 05:18:041073
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 05:17:021017
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 05:15:181000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 17, 2026 05:10:071078
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 04:48:581013
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 04:48:40960
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 04:46:441088
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 04:36:181078
Report