Back
वाशिम के खरीफ में तूर ने किसानों की उम्मीदें जगा दी
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 05:16:13
Washim, Maharashtra
जिल्ह्यात या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.अनेक शेतकऱ्यांचे पीक जवळपास नष्ट झाले.मात्र,काही शेतकऱ्यांच्या तूर पिकाने अतिवृष्टीचा तडाख्यातुन वाचवले आणि त्यांच्यासाठी दिलासादायी ठरले.उंबर्डा बाजार परिसरात सध्या तूर पिकाचा चांगला बहर पाहायला मिळत आहे.शेतात फुललेल्या पिवळ्या फुलांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.सोयाबीनमधील मोठ्या नुकसानीनंतर तूर पिकाच्या बहरामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली असून,या पिकातून काही प्रमाणात नुकसान भरून निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
146
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 07:00:3042
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 16, 2025 06:18:11202
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 16, 2025 06:15:31142
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 16, 2025 06:00:13226
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 16, 2025 05:33:01136
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 16, 2025 05:15:48166
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 05:00:31209
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 16, 2025 05:00:17271
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 04:47:02130
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 04:32:06119
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 16, 2025 04:23:1098
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 04:19:27206
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 16, 2025 04:18:2897
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 04:16:31Bhandara, Maharashtra:साकोली मध्ये शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर याचा शक्ती प्रदर्शन.. नगरसेवकांचे भरले नामांकन मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सध्या गुलदस्त्यातच.
250
Report