Back
शिवसेना का मोर्चा: किसानों के लिए त्वरित कर्ज माफी और नुकसान की भरपाई
UJUmesh Jadhav
Oct 08, 2025 10:04:26
Thane, Maharashtra
शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी व नुकसान भरपाई शिवसेनेचा मोर्चा....शेकडो शिवसैनिक मोर्चात सहभागी... ॲंकर... संपूर्ण राज्यात गेली महिनाभरापासून अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीचे अ अतोनात नुकसान झाले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी व नुकसान भरपाई मंजूर करावी या संदर्भात राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून शिवसेनाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भिवंडीती देखील शिवसेनेच्या वतीने मोर्चा प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेकडो पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते. निवेदनात शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकऱ्यांची वाहून गेलेली घर पुन्हा बांधून द्या व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करा. अशा आशियाचे निवेदन माननीय प्रांत व तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowOct 08, 2025 12:21:330
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 08, 2025 12:17:340
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 08, 2025 12:16:140
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 08, 2025 12:15:550
Report
KJKunal Jamdade
FollowOct 08, 2025 12:10:380
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 08, 2025 11:42:070
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 08, 2025 11:34:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 08, 2025 10:46:240
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 08, 2025 10:34:060
Report
AKAMAR KANE
FollowOct 08, 2025 10:33:290
Report
ABATISH BHOIR
FollowOct 08, 2025 10:18:400
Report
AKAMAR KANE
FollowOct 08, 2025 10:08:34Nagpur, Maharashtra:धान्य टिकवण्यासाठी च्या नादात जीवाला धोका... कीटकनाशकांचा अतिवापर टाळावा... या विषयाबाबत तज्ज्ञांचा बाईट
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 08, 2025 10:07:57Yavatmal, Maharashtra:यवतमाळ वणी में अशोक उईके विरोध पर शिवसेना 13 कार्यकर्ताओं को न्यायालय हिरासत
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 08, 2025 10:06:060
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 08, 2025 10:04:560
Report