Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वासई में युवक पर धारदार हमला, हालत गंभीर

PTPRATHAMESH TAWADE
Oct 08, 2025 12:16:14
Vasai-Virar, Maharashtra
ANC : वसई फाटा येथील अातार कंपाउंड परिसरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फैजान शेख (वय 24) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मोईन नावाच्या व्यक्तीने किरकोळ कारणावरून फैजान शेखवर धारदार चाकूने वार केले. हल्ल्यानंतर मोईन हा स्वतःच्या घरात बसून दारू पीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मोईनला ताब्यात घेतले आहे. मोईन हा परिसरात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, जखमी फैजान शেখला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पेल्हार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Oct 08, 2025 13:33:47
Nanded, Maharashtra:तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने राजीनामा देने के अंतिम दिन नांदेड के सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्ती का निर्णय लिया था, जिसे औरंगाबाद उच्च न्यायालय ने गलत ठहराकर दो महीनों के भीतर बोर्ड को पुनः स्थापित करने का आदेश दिया। 28 जून 2022 को उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री पद से राजीनामہ दे दिया था। उसी दिन सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्ती का निर्णय लिया गया और अगले दिन नोटिफिकेशन जारी किया गया था। बोर्ड का कार्यकाल होने के बावजूद बरखास्ती का निर्णय लिया गया, इस पर माजी न्यायाधीश परमज्योतसिंग चहल और अन्य बोर्ड सदस्योंने औरंगाबाद उच्च न्यायालय में याचिका दाखिल की। उच्च न्यायालय ने बरखास्ती का निर्णय गलत ठहराते हुए दो महीनों में बोर्ड को पुनः प्रस्थापित करने के आदेश सरकार को दिए। बीच में राजीनामा देने के बाद उद्धव ठाकरे ने बरखास्ती का निर्णय लिया था। उच्च न्यायालय ने यह भी पूछा था कि यह फाइल किसने और कब सादर की थी, पर सरकार ने जवाब दाखिल नहीं किया। अतः इससे कुछ गड़बड़ समझकर न्यायालय ने निर्णय गलत ठहराते हुए बोर्ड को पुनः स्थापित करने का आदेश दे दिया, यह याचिका-कर्ता माजी न्यायाधीश चहल ने बताया。
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 08, 2025 13:32:04
Yeola, Maharashtra:येवला (नाशिक).... मंत्री छगन भुजबळ बाईट पॉइंटर मंत्री छगन भुजबळ on प्रफुल पटेल समर्थन - त्यांना कल्पना आहे किमान 35 वर्ष शिवसेना सोडली मी.... - तेथे सुद्धा मी आमदार होतो शिवसेना नेता होतो.... - बाळासाहेबां बरोबर मी 25-30 वर्ष काम केलं... - शिवसेनेत मी दोन वेळा महापौर, आमदार झालो... - मंडल प्रश्नावरून आम्ही बाजूला झालो... - पवार साहेबां बरोबर काँग्रेसमध्ये आल्यानंतर मंडल आयोगाची बजावणी त्यावेळेला झाली... - तेव्हापासून काम करतोय मी सतत.... - अनेक संधी आल्या राजकारणामधल्या त्याकडे मी पाठ फिरवली.... - काही वेळेला नुकसान सुद्धा झाली त्याची मला परवा नाही... - सातत्याने केवळ मुंबई महाराष्ट्रात नव्हे... - संपूर्ण हिंदुस्थानामध्ये रॅली घेतली... - अगदी रामलीला मैदान... - पूर्णपणे भरलेले होते... - त्यावेळी पार्लमेंट चालू होते... - पवार साहेब, लालूप्रसाद यादव,, शरद यादव सगळी मंडळी तेथे आली... - काँग्रेस पासून आणि मैदान भरलेलं त्यांनी पाहिले.... - देशातून लोक आले होते महाराष्ट्राचे नवे फक्त... - हे काम चालू आहे... - आणि आता सुद्धा, वाळू आणि दारूवाल्याचा नेता आहे तो मी कधी बोलत नव्हतो त्याच्यावर दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला बीड मध्ये आमदारांची घरे जाळली... - पवार साहेबांच्या आमदाराचे घर जाळलं... - राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके त्यांचं घर जाळलं... - घरावर दगडफेक केली हॉटेल जाळली... - जणू काही सरकार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली... - मग मी गेलो त्या लढाईला सुरुवात केली... - ते पण तिकडे सांगून राजीनामा देऊन... - तुम्ही जात आहे मी आता भूमिका घेणार... - त्यांनी सांगितले तुम्ही तुमची भूमिका मांडा आमचं काही म्हणणं नाही... - त्यात नवीन काही नाही ना... - आणि तो जो आहे काही तरी बोलतो आपला हॉस्पिटलमध्ये उतरली त्याची की तुम्ही तेथे असता ताबडतोब काहीतरी बडबड करतो... - त्याला उत्तर देऊ का किती ऐकायचं... - आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितले जो काही जीआर आहे तो ना नजरे समोर घेऊन भाष्य करायचे... - मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सभा घेतली सगळ्यांची तेथे मी अर्धा तास माझी भूमिका मांडली... - हायकोर्टामध्ये सुद्धा सरकारची काय भूमिका आहे विचारले... - रेट दाखल केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे... - परंतु आमच्या लोकांना मारलं जात आहे गोरगरिबांना.. - हॉकेंच्या कार्यकर्त्यांना किती मारले त्यांना 307 केस झाली मेल तो পोरगा... - नवनाथ वाघमारे त्यांची गाडी जाळली... - काय दादागिरी चालली तुझी... - भुजबळ बग्याची भूमिका घेऊ शकत नाही... मंत्री छगन भुजबळ on अजित दादा पवार - जे चाललय ना अजित दादांनी असं केलं... - अजित दादांनी मला काही बोललेलं नाही... - अजित दादाला काही बोलायचं असेल तर मला बाजूला घेऊन बोलतील... - असं करा असं करा हे करा ते करा... - काय ते वाड्याची साल वांग्याला लावताना तसं तुमचं चाललंय... - त्याच्यामुळे तू काहीच मुद्दा येत नाही... मंत्री छगन भुजबळ on बीडच्या जेलमध्ये धर्म परिवर्तन केले जात असल्याचा वकिलाने आरोप केला आहे - चौकशी करतील ला पोलीस आहे त्यामध्ये... - ज्या वेळेला एखाद्या जेलमध्ये असं काही घडतात... - त्याची चौकशी बाहेरचे आयएएस, आयपीएस लोक जे आहेत त्यांची कमिटी जाऊन चौकशी करतील खरं खोटं बाहेर येईल... मंत्री छगन भुजबळ on जरांगे पाटील टीका एकेरी भाषा - हे बघा त्यांच्याकडून तुम्ही कसे काय अपेक्षा करतात... - कोण जरांगे पाटील, कसला पाटील तो... - वाळू वाले, दारूवाल्यांनी त्याला मोठं केलं कसला पाटील तो... - त्याच्या सासऱ्याच्या घरी तो तुकडे मोडत होता... - त्याला पाटील म्हणायायचं आपण... - त्याच्याकडे काय संस्कृती त्याच्याकडून काय अपेक्षा करायची आपण... - एवढे मराठा सगळे नेते आहे... - कितीतरी नेते आहेत माजी मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत... - आताचे उपमुख्यमंत्री आहे... - किती सुसंस्कृतपणे बोलतात मांडतात... - सगळ्या घटकांना समाजाला बरोबर घेऊन जातात... - तिकडच्या बावळट कंपनीचा नेता झालाय तो... - तिकडे जरा दादागिरी केली तो... - या लोकांना बावळट नेता मिळालेला आहेत... - नेता मिळाला कोणीतरी मग ते आणखीन जोरात येतात.. - यांनी तेच बीडचं जळीत कांड केलं ना... - कोणी केलं तेव्हापासून लोक त्याला फार घाबरायला लागले... - तो चांगलं बोलेल त्याच्याबरोबर मला जरा सुद्धा अपेक्षा नाही... - तुमच्याच चैनल वर तो किती घाणेरडा बोलतो मुख्यमंत्र्यांबाबतही बोलतो... - त्यांच्या घरच्या मंडळीच्या बाबतीत तो काय काय बोलतो... - त्याला काय समजते का... - लोकशाहीमध्ये कोणाचा कसा मान सन्मान ठेवायचा... मंत्री छगन भुजबळ on सर न्यायाधीशांच्या हल्ल्यावरून सामनातून मोदी भक्तांवर टीकास्त्र - सामना हा विरोधी पक्षाचा आहे... - काय म्हणेल त्याहीपेक्षा... - देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या गोष्टीचा निषेध केला आहे... - हे चालणार नाही म्हणून सांगितले... - पवार साहेबांनी केला मुख्यमंत्र्यांनी केला उपमुख्यमंत्री देशातील सर्व विरोधी नेत्यांपासून राज्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी याचा निषेध केलाय... - ते योग्य आहे त्याचं तसं कारणच आहे... - बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेतून जे काही घटक आहे एक तर संसद कायदा बनवणार, प्रशासन अंमलबजावणी करणार आणि त्याला मदत करणारे चूक असेल तर बोलणारे न्याय देणारे न्याय संस्था... - या तिन्ही शाबूत आहे... - म्हणून ही लोकशाही आपल्या 75 वर्षापासून म्हणून या देशांमध्ये शाबूत आहे... - आजूबाजूच्या सर्व देशातील लोकशाही गेली आली आली आली गेली... - आपली अजून पर्यंत प्रबळ आहे... - यातील कुठल्याही एखाद्या घटकाला संस्थेला धक्का लागला तर ती लोकशाही डळमळीत होईल... - सगळ्यांनी अतिशय विचारपूर्वक त्या कृत्याचा निषेध केलेला आहे मी सुद्धा निषेध करतो...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 08, 2025 13:31:40
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाला अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ मिळाली, न्याय वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. अँकर: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 कायद्यानुसार 7 किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक/न्याय वैद्यकीय पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग म्हणून राज्य शासनाच्या धोरणानुसार ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता गडचिरोली जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध गुन्ह्यांवर अंकुश घालण्यासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते ‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे’ लोकार्पण करण्यात आले. नजीकच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक उपविभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अत्याधुनिक व्हॅनमुळे गुन्हे तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक उपकरणे बसविण्यात आली असून, गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे संकलित करणे, विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे. तसेच ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन अॅप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक, DNA सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेषतः सायबर गुन्हे, हत्या, अपघात आणि अन्य गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 08, 2025 13:17:24
Nashik, Maharashtra:Anchor राज्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदत मिळणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना आपले फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या निक्षाप्रमाणे कोरडवाहू शेतीसाठी प्रती हेक्टरी साडेआठ हजार देण्यात जाणारे. बागायतीसाठी 17000 आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी पोटी मदत म्हणून 22500 प्रमाणे 65 लाख हेक्टर क्षेत्रासाठी सहा हजार 175 कोटी रुपये वाटप करण्यात येणारे. रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्‍टरी देण्यात येणार आहे. ही सर्व मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यावर येणार आहे . मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनो आपला फार्मर आयडी आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे अन्यथा आपले नाव मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी जाणार नाही आणि मग अनेक ठिकाणी मदत न मिळाल्याची ओरड होऊ शकते शेतकऱ्यांना थेट सरकारच्या योजना माहिती हव्यात आणि त्या मंजूर व्हाव्यात यासाठी राज्यामध्ये आधार कार्ड प्रमाणे Shेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करणे सुरू आहे. सहा महिन्यापासून शेतकऱ्यांना या योजनेसाठी कृषी विभागाकडून आग्रह धरला जात आहे मात्र राज्यामध्ये 80 टक्के शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला आहे अजून 20% शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. राज्य सरकारचा योजनेतील निधी थेट तुमच्या खात्यावर हवा असेल तर आपणही यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे पिक विमा आर्थिक मदतीच्या नावाने अनेकांनी बोगस अनुदान लाटल्याचे प्रकार समोर आले है जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे आता आधार लिंक केले तरच अनुदान वाटप होणारे त्यामुळे शेतकऱ्यांना सावध व्हा आणि वेळीच फार्मर आयडी काढून सरकारच्या योजनांचा लाभ घ्या
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 08, 2025 12:52:10
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 08, 2025 12:51:19
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 08, 2025 12:48:45
Thane, Maharashtra:भिवंडी... भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा येथे शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तीन जणांना अटक केली. ज्यामध्ये जेम्स वॉटसन या अमेरिकन नागरिकाचा समावेश होता. शनिवारी जेम्स वॉटसन व त्याचे स्थानिक साथीदार साईनाथ गणपती सरपे, मनोज गोविंद कोल्हा यांना भिवंडी न्यायालयात हजर झाले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. सोमवारी पुन्हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कनिष्ठ स्तर न्यायालय सातवे न्यायालयात हजर झाले होते. त्यावर न्यायालयाने १७ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी गावातील धर्मांतराची माहिती दिल्यानंतर आम्ही स्वतः त्याठिकाणी जाऊन पाहिले असता, जेम्स वॉटसन हा मनोज कोल्हा याच्या घरात गावातील महिला पुरुष व लहान मुलांना एकत्र जमवून त्यांना इंग्रजी मध्ये हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करून बदनामी करून ख्रिश्चन धर्मांतर बद्दल सांगत होता. वॉटसनचा साथीदार साईनाथ सरपे मराठीत ते समजावून सांगत होता. जेम्स वॉटसन हा सुरवातीला भारतात आला व त्यानंतर व्यावसायिक व्हिसा बनवून वाटवे करीत असून व्यावसायिक व्हिसा ही त्याचा चार महिन्यांपूर्वी संपला आहे. तो महाराष्ट्रभर फिरून धर्मांतराचा कार्यक्रम राबवित आहे अशी आरोप बजरंग दलाचे कोकण प्रांत मंत्री संदीप भगत यांनी केला आहे. धर्मांतराचे प्रकार आदिवासी समाजात सुरू आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. भोळ्याभाबड्या फसवून, पैशांचे आमिष दाखवून होत आहे हे थांबले पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने भारतातील इतर अकरा राज्यांप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा राबविला पाहिजे. त्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे व जेम्स वॉटसन सारख्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संदीप भगत यांनी केली. ज्यांनी तक्रार दिली ते व बजरंग दलाचे संदीप भगत यांची राजकीय इच्छाशक्ती असल्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ही खोटी कारवाई करायला भागाडले आहे. त्यांचा हिंदू धर्माशी काही एक संबंध नाही. हिंदू धर्माची लाज वाटेल अशी कामे ते करीत आहेत. देव हा प्रकार वयक्तिक आहे. प्रत्येकाने अपना देव शोधावा. ते स्वतः हिंदू धर्मासाठी काही करीत नाहीत स्वतः देवतांची पूजा करीत नाहीत आणि लोक काय करतात ते हे बघत आहेत. आणि प्रत्येकांच्या गावोगावी जाऊन त्यांना त्रास देत आहेत असा आरोप जेम्स वॉटसन यांचे वकील अँड. दीनानाथ कांबळे यांनी केला आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते जे करत आहेत त्यांचा धर्माला काही फायदा नाही. जेम्स वॉटसन बऱ्याच वर्षांपासून भारतात राहत आहे. त्याची बऱ्याच जणांसोबत ओळख आहे. मनोज कोल्हा याने त्यांना घरी जेवायला बोलावले होते. ते सर्व ख्रिस्ताला मानणारे असल्याने बायबल वाचत होते. बायबल वाचन हा काही गुन्हा नाही. आपल्या देशात बायबलला धार्मिक ग्रंथ म्हणून मान्यता आहे. तेथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. महिलां सोबत गैरवर्तन केले. हे कोणत्याच धर्मात लिहिलेले नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सल्ल्याची गरज नाही असा टोला जेम्स वॉटसन चे वकील अँड यांनी लगावला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 08, 2025 12:41:09
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 08, 2025 12:38:50
Nashik, Maharashtra:आदिवासी भागात आजही आरोग्यसुविधांची वानवा आहे..विशेषत महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.. आदिवासी विकास आयुक्तालय असलेल्या नाशिक जिल्ह्यात आजही रस्त्यावर महिलांना प्रसूती करण्याची वेळ येतेय हा अपघात वा कुठल्या आजारी महिलेसाठी ही धावपळ सुरू नाहीये तर थेट खाजगी अँब्युलन्समध्ये प्रसूती केली जातेय ...घटना आज सकाळची ..त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्षे या गावातील... वनिता कडाळे या एका गरोदर मातेला आज सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने सकाळी सहा वाजेपासून सदर महिला 102, 108 वर नागण्यांची मागणी करत होती . मात्र त्यांना विविध कारणे सांगून ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात आलीच नाही... शेवटी त्या मातेला खाजगी वाहनातून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला .मात्र त्र्यंबकेश्वर येथे डिलिव्हर साठी देत असताना जवळ खाजगी वाहना मध्येच डिलिव्हरी करण्यात आली. सुदैवाने तिची डिलिव्हरी सुखरूप झाली डॉ सुधाकर मोरे आरोग्य अधिकारी जीप नाशिक राज्यात सर्वत्र तातडीने आरोग्य उपचार उपलब्ध व्हावे म्हणून ॲम्बुलन्स सेवेसाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले मात्र आजही अशाच घटना होत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 08, 2025 12:34:50
Akola, Maharashtra:Anchor : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दोन दिवसांपूर्वी न्यायालयात बूट भिरकावल्याच्या घटनेचा अकोला जिल्हा बार असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही घटना न्यायव्यवस्थेचा अवमाने करणारी असून देशाच्या इतिहासातील “काळा दिवस” असल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे.या घटनेविरोधात अकोल्यातील वकिलांनी कामबंद आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.आरोपी वकिलावर देशद्रोहासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच ही कृती पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त करत घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या निषेधामुळे न्यायालयीन कामकाज दिवसभर ठप्प राहिले. बार असोसिएशनने न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सर्व वकिलांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Oct 08, 2025 12:21:33
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 08, 2025 12:17:34
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव जिले के कलंब तालुक्‍के ईटकुर गाँव की अंजली मधुकर अडसूळ शिक्षा हेतु तासगाव स्थित सरकारी निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय में पॉली टेक्निकल च शिक्षण कर रही है। घर में अत्यंत गरीबी के अलावा खेती बाड़ी भी है—अल्पभूधारक परिवार शेळा और गाए पाला करते थे ताकि अंजली के शिक्षा के लिए पैसे मिल सकें। लेकिन अस्वस्थ मौसम और भारी वर्षा ने इस परिवार की कुल आय को बुरी तरह से प्रभावित कर दिया है। न सिर्फ खेती, बल्कि उनका पालतू पशु भी बाढ़ में बह गए, जिससे हर रोज के खाने-पीने की समस्या उठ खड़ी हुई है। अब खेत की आय नहीं रहने के कारण वे अंजली को तासगांव से गाँव लौटने को मजबूर करने की सोच रहे हैं ताकि परिवार की स्थिति संभाली जा सके।
0
comment0
Report
Advertisement
Back to top