Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नेरुळ के उद्यान पर पार्किंग: 89 लाख के ठेके के खिलाफ नागरिकों का प्रदर्शन

SNSWATI NAIK
Dec 04, 2025 02:31:32
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुम्बई के नेरुळ सेक्टर 22 स्थित भूखंड क्रमांक 12C और D उद्यान के रूप में आरक्षित रहते हुए भी महापालिका द्वारा 89 लाख रुपये के पार्किंग कार्य शुरू कर दिया गया है. इसके विरोध में सिटीजन फोरम और भाजपाक ार टॉर्च दिखावा, डोळे उघडा आंदोलन किया गया. नागरिकों ने आक्रामक होकर ‘मेरा उद्यान मेरा अधिकार’ कहा और स्वाक्षरी अभियान भी चलाया गया. पार्किंग कार्य को रोककर भूखंड को उद्यान के लिए ही आरक्षित रखने की मांग है, अन्यथा अनिश्चित उपोषण किया जाएगा.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Dec 04, 2025 04:15:33
Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात 6 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; 55 वर्षीय आरोपी अटक, परिसरात खळबळ जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील ही घटना असून शाळेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजू मुल्ला झहरुद्दीन मुल्ला वय वर्ष 55 याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. परवा दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडीला त्या नरामाधामाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केले. पीडित मुलीने घरी जाऊन आई-वडीलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन CCTV फुटेज तपासले. त्यात संशयिताची हालचाल दिसल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तक्रार दाखल केली. चांदूर बाजार पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 04, 2025 03:45:21
222
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 04, 2025 03:03:08
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा येथे नगरपरिषद निवडणुकीवरून भाजप आणि मित्र पक्ष शिवसेनेच्या दोन स्थानिक नेत्यांच्या गटात चांगलाच राडा झाला आहे. त्यातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मेल्केवार यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, शिवसेनेचे अमर चोटपल्लीवार व पाच ते सहा जणांनी हा हल्ला केला अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. तर भाजपाचे श्रीराम मेल्केवार यांनी मोबाईल फोनवर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या बाबत अश्लील भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणावरून भाजप शिवसेनेचे नेते आमने सामने आले आहेत.
212
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 04, 2025 03:00:12
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या राष्ट्रगीत आव्हान प्रकरणाचा निकाल ६ डिसेंबरला ठेवला असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बँक मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. निवृत्त मेजर संजय शिंदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सहा डिसेंबरचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. वीस वर्षांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीत सुरू असताना मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची याचिका न्यायालयात दाखल झाली होती, यावर सुनावणी होऊन त्याचा निकाल 6 डिसेंबरला ठेवला असताना, याचिकाकर्ते निवृत्त मेजर संजय शिंदे यांनी आक्षेप घेत सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
136
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 04, 2025 02:48:29
Kolhapur, Maharashtra:सहकारी बँकेच्या सुधारित कायद्यातील सलग दहा वर्ष संचालक राहिल्यास सहकारी बँकेत पुन्हा संचालक होता येणार नाही, या मुद्द्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनने कोল्हापूर सर्किट बँक मध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कोल्हापूर सर्किटबेंच मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना याचिकाकर्ता करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाप्रमाणे उद्या या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकार, निवडणूक प्राधिकरण, आरबीआयचे वकील आणि याचिका दाखल केलेल्या असोसिएशनच्या वतीने बाजू मांडण्यात आली आहे.
148
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 04, 2025 02:36:08
Kolhapur, Maharashtra:राज्यपाल नियुक्त आमदारा विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये सुनावणी होणार आहे. तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालातील राज्यपाल नियुक्त आमदार विरोधक कोल्हापुरातील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली आहे. राज्यात 2019 मध्ये अनपेक्षित पणे महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. या यादीवर कोश्यारी यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. त्यानंतर सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर शिंदे यांनी राज्यपाल नियुक्त सात आमदारांची नावे पाठवली. याला राज्यपालांनी तात्काळ मंजुरी दिली. या विरोधात ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर फेब्रुवारी 2025 मध्ये न्यायालयाने राज्यपाल नियुक्त सात आमदारांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मोदी हे स्वतः कोल्हापूरचे रहिवासी असल्याने, ही याचिका कोल्हापूर सर्किट बेंच कडे वर्ग करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती, ही विनंती मान्य झाल्यानंतर आता या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे.
154
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 02:35:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यातील सन २०१३ पूर्वी नियुक्त झालेलेल्या संस्थेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीने शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २७ संघटनांचा सहभाग असलेल्या समन्वय समितीने आंदोलनाची घोषणा केली तर राज्य सरकारने ही बाब कडक भूमिका घेतली असून 1 दिवसाचे आंदोलन असेल तर शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापा असे आदेश दिले आहेत त्यामुळं शिक्षक आणि राज्य सरकार संघर्ष चिघळेल असे चित्र आहे....
95
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 02:32:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn exam issue av Feed attached राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी रोजी व दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. परीक्षा २ महिन्यांवर आली असताना अद्याप केंद्रांची निश्चितीच झालेली नाही. गेल्या वर्षी गैरप्रकार झालेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, यासंदर्भातील निर्णय आणि पर्यायी व्यवस्था याबद्दल वरिष्ठ पातळीवरून निर्णय होत नसल्याने राज्यातील न nine विभागांमधील परीक्षेच्या नियोजनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्येच सुरू आहे. याअनुषंगाने नुकतीच तदर्थ समितीची बैठक घेण्यात आली. तातडीने परीक्षा घेणार अंतिम केले नाही तर पुढे अडचणी वाढतील असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले...
123
comment0
Report
Advertisement
Back to top