Back
नवी मुंबई हवाई अड्डे पर स्थानीय मराठी युवाओं को मौका नहीं: मनसे आरोप
SNSWATI NAIK
Nov 04, 2025 08:16:30
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले असून टर्मिनल एक मध्ये साधारण 25 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती मनसेने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. माहितीच्या अधिकारातून सिडकोला किती मराठी तरुणांना रोजगार दिला, रोजगार देण्यासाठी कोणती धोरणं राबवली यासंबंधी माहिती विचारली असता यासंबंधी माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर सिडको कडून देण्यात आलेय. त्यामुळे राज्य सरकारच्या 80% स्थानिकांना रोजगार या शासकीय नियमाची पायमल्ली करण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केलाय. तर दुसरी विमानतळावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेक इन्स्टिटयूट उभे राहत असून पैसे घेऊन तरुणांची आर्थिक फसवणूक सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेने केलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 12:56:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 04, 2025 12:56:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 04, 2025 12:55:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 04, 2025 12:53:200
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 12:52:570
Report
JMJAVED MULANI
FollowNov 04, 2025 12:52:370
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 12:52:070
Report
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 12:22:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 11:43:020
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 04, 2025 11:41:390
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 10:59:280
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:59:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 10:39:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:19:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:18:590
Report