Back
मधुर म्हात्रे बेपत्ता मामला: पोस्टर से पारिवारिक बदनामी, पिता ने शिकायत दर्ज की
ABATISH BHOIR
Jan 25, 2026 15:31:14
Kalyan, Maharashtra
मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरणी गुन्हा दाखल; “पोस्टर लावून आमची बदनामी” — वडिलांचा आरोप.
मधुर मात्रे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मधुर मात्रे यांचे वडील माध्यमांच्या समोर..
मधुर मात्रे यांच्या वडिलांवरती कोणाचा दवा होता का?
मधुर म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांसमोर का येत नाही?
कल्याण पूर्वेत ठाकरे गट नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता असल्याच्या पोस्टरमुळे निर्माण झालेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे. मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोस्टरमुळे आमची व कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेत नगरसेवक मधुर म्हात्रे बेप्ता असल्याचे पोस्टर लावले होते.
या पोस्टरविरोधात मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझा मुलगा बेपत्ता नसून देवदर्शनासाठी गेलेला असून लवकरच परत येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पोस्टर लावणं म्हणजे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी ठाकरे गटावर केला आहे. “मुलगा व्यवस्थित असून कालच त्याच्याशी संपर्क झाला होता,” असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या या कृत्यामुळे आमचं कुटुंब मानसिक त्रासात असल्याचं म्हणत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowJan 25, 2026 17:15:590
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 25, 2026 16:45:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 25, 2026 14:51:200
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 25, 2026 14:51:030
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 25, 2026 14:35:180
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 25, 2026 14:17:520
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 25, 2026 13:50:170
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJan 25, 2026 13:34:100
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 25, 2026 13:02:070
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 25, 2026 13:01:200
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 25, 2026 11:50:200
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 25, 2026 11:50:040
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 25, 2026 11:47:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 25, 2026 11:40:130
Report