Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410501

महाळुंगे रिक्षा दुर्घटना: 12 यात्री, 3 मौतें; अवैध परिवहन पर सवाल

HCHEMANT CHAPUDE
Dec 18, 2025 13:02:05
Chakan, Maharashtra
चाकण तळेगाव मार्गावर महाळुंगे पोलीस स्टेशन जवळ रिक्षाचा भिषण अपघात. प्रवाशी रिक्षातुन १२ जण प्रवास करत असताना अपघात. रिक्षा पलटी होऊन तीन जणांचा जागीच मृत्यु. मृत्यु झालेले प्रवाशी कामगार असल्याची प्राथमिक माहिती. प्रवाशी रिक्षातुन अवैध वाहतुकीकडे पोलीसांचे दुर्लक्ष.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Dec 18, 2025 14:08:07
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 18, 2025 13:36:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दिलीप माने यांना कोणत्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हटले आहेत - आ. सुभाष देशमुख. सुभाष देशमुख प्रेस पॉईंटर्स. मुख्यमंत्रींसोबत याबाबत चर्चा झाली. माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी प्रवेशाबाबत विचारले त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या भावना मी सांगितल्या. माझा प्रवेशाला विरोध नाही. कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मात्र त्यांच्या sakalí बोलणं झालं नाही. महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकी झाल्यानंतर प्रवेश देण्यात यावा अशी मागणी झाली होती. दिलीप माने यांना कोणत्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हटले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलीप माने यांच्याकडून याबाबत शब्द घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण एका दीड तासात सांगतो म्हणले आणि त्यानंतर तुमच्या माध्यमातून प्रवेश झाल्याचा कळालं. भाजप पक्ष वाढवा यासाठीच आम्ही लढलेलो आहे. काही नसताना 2004 साली सोलapurातील जनतेने खासदार केलं. या तुम्हाला असं वाटतंय की फीडबॅक आहे तो वरिष्ठ पातळीवर चुकीचा जात असाल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भाजपचा सरपंच नव्हता. सोलापूर महानगरपालिका दोन्ही देशमुखांनी मिळून महापालिका आणली होती. सोलापूर मध्यला एक ते दोन नगरसेवक त्यानंतर वाढवण्यासाठी ती दोन आकडी झाली. पक्षाने दिलीप माने यांना प्रवेश दिला आहे. आता कार्यकर्त्यांची समजूत करण्यासाठी प्रयत्न करणार. कार्यकर्त्यांची भावना आहे की, महानगरपालिकेत भागीदारी करू नका. विजयकुमार देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनाही आश्चर्य वाटत आहे. विजय देशमुख यांचे कार्यकर्ते ही गोंधळ घालत आहे. उमेदवारी मागणार नाही असा आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे नाही लाज का होईना मला विश्वास ठेवावाच लागणार. नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नेतृत्वात शब्द दिला आहे की, उमेदवारी देणार नाहीत. या बाबतीत दिलीप माने हुशार आहेत आणि ते पटवण्यात हुशार आहे. पक्ष नेतृत्वाला सचिन कल्याणशेट्टी यांनी पटवलं. मी रडणारा नाही तर लढणारा माणूस आहे. सोलापूर बाजार बाजार समितीत नैतिकता जिंकलो आहे. मी याबाबत आत्मचिंतन करत नसतो मी लढतच राहणार. कार्यकर्ते जे सांगतील कारण ते नागरिक यांचा आवाज म्हणून बोलत असतात. कार्यकर्त्यांची निवडणुक आली की नेते मंडळी घेणे त्यांना आवडत नाही. महापालिकेत भाजप म्हणूनच घडणार. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना आम्ही रोखणार मात्र ज्यांनी प्रवेश केला. त्यांना कोण रोखणार. जिल्ह्याला जर त्यांना घेतलं तर त्यांचं स्वागत आहे. बाईट - सुभाष देशमुख ( भाजपा आमदार )
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 13:34:40
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 18, 2025 13:34:24
Baramati, Maharashtra:बारामती में लक्ष्मण हाके बाईट पॉईंटर ऑन बारामती प्रचारसभा बारामतीत विरोधक उरलेला नाही सत्ताधारी वर्गाला सत्तेचा माझा चढला आहे एक माणूस संविधानाच्या आधारावर लढतोय त्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी आलोय मनिकराव कोकाटे राजीनामा मुळातच माणिकराव कोकाटे सारखा असवेदनशील माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादग्रस्त विधान करणारा माणूस छगन भुजबळ यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारा माणूस शेतकऱ्यांच्या समाजाच्या प्रश्नावर काय बोलावं याचा कॉमन सेन्स नसेल तर अशी व्यक्ती महाराष्ट्रात मंत्रिमंडळात असूनही अशी भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे आता तर न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे अशा डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अजिबात अधिकार नाही अजितदादांचा पक्ष हा मुळातच डागी मंत्र्यांचा डागी आमदारांचा जमिनी हडप करणाऱ्यांचा आहे अनेक माणसं अनेक मंत्री घरी जाऊ शकतात फक्त कोर्टात केसेस पेंडिंग आहेत काही माणसांची कातडी बचाव आहे सध्या परंतु अनेक माणसे घरी जाऊ शकतात ऑन_ती माणसं कोण आहेत आरोप झालेले अनेक मंत्री आहेत भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक माणस आहेत ऑन् धनंजय मुंडे मंत्रिमंडळ समावेश झाल्यास सुप्रिया सुळे आंदोलन बारामतीचं वातावरण देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसेल पृथ्वीराज चव्हाण दावा बारामतीतील निवडणूक निकाल आणि आयोगाची भूमिका असे प्रमुख विषय आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेवर पुरते लक्ष देऊन काम केले पाहिजे कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर राहून निवडणूक आयोगाकडून हे काम करणं अपेक्षित नाही. बारामतीत राजकारणातील सत्ताधाऱ्यांनी मागे ईडी लावायची असा दावा राजकारणात चालू असला तरी लोकशाहीचा भवितव्य काय असेल यावर भाष्य करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकाची भूमिका ओळखायची गरज असल्याचे सांगितले. बारामतीमधील निवडणुकीतील आरक्षण, ओबीसी मुद्दे, धनंजय मुंडे-प्रभारी भूमिका, ओबीसी आंदोलनानंतर एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या घटनांवर चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती, पैसा-श्रीमंती-गरीबीचा ताळमेळ, विरोधकांची स्थिती, आगामी काळातील नेतृत्व, नवीन पक्ष व विचारधारा या विषयांनाही या भाषणात महत्त्व देण्यात आले. बारामतीच्या वातावरणात धनशक्ती, पायाभूत सुविधांची स्थिती, city_barometer सारखी तुलना, निवडणुकीच्या निष्पक्षतेवरील आक्षेप आदि मुद्दे नमूद केले गेले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 18, 2025 13:20:45
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ३१ प्रभागांसाठी १५८३ मतदान केंद्रे तर 9 केंद्रावर होणार मतमोजणी ... तर अंतिम मतदार यादीत ८२,८५५ दुबार नावे; कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. ३१ प्रभागांसाठी १५८३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यावेळी प्रथमच प्रभाग कार्यालय स्तरावर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे. थोडक्यात माहिती :- ▶ मतदान केंद्रांची अंतिम यादी २० डिसेंबरला जाहीर ▶ ९ निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येकी ३ सहाय्यक अधिकारी नियुक्त ▶ १५८३ केंद्रांसाठी ६३३२ कर्मचारी वर्ग तैनात ▶ २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ▶ ‘एक खिडकी योजने’तून अर्ज व प्रचार परवानग्या ▶ अंतिम मतदार यादीत ८२,८५५ दुबार नावे; डिक्लेरेशननंतरकरता येणार एकदाच मतदान ▶तर मतमोजणीनंतर ९ निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत मतमोजणी होणार असून कल्याण कल्याण डोंबिवली 9 केंद्रावर होणार मतमोजणी ▶ निवडणुकीसाठी १७ कोटी रुपयांचा खर्च ▶ ‘मताधिकार’ अ‍ॅपद्वारे मतदारांना मिळणार केंद्र व नावाची माहिती ▶ प्रभागनिहाय मतमोजणी; सावळाराम क्रीडा संकुलात होणार २७ गावांची मतमोजणी ▶ कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्वच हरकती वरती निर्णय झाले असून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल तारीख मिळाल्यावर त्यावरही करणार निवारा
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 18, 2025 12:45:15
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 18, 2025 12:35:58
Vasai-Virar, Maharashtra:वसईत एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसई पूर्वेच्या वालीव परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्र, कोयत्याने वार करून या तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. वसईतील वालीव येथील गावराई पाडा परिसरातील झुडपात हा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांदरम्यान असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या उजव्या बाजूवर कोयत्याने ७ ते ८ वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून, ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्ता पूर्णीमा चौगुले-श्रींगी यांनी दिली आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 18, 2025 12:11:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश स्लग - अन्यथा,सांगली महापालिका निवडणूक स्वबळावर लढू - राष्ट्रवादी अजित पवार गटाचा इशारा. अँकर - सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता स्वबळाचा नारा दिला आहे.राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात होणारया इन्कमिंगच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत सन्मानाची वागणूक न मिळाल्यास सांगली महापालिकेची निवडणुकी स्वबळावर लढू, असा इशारा भाजपाला दिला आहे, सांगलीमध्ये उद्या मुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडत असून मिरजेतील 16 आजी-माजी नगरसेवक आणि दोन माजी महापौर पक्ष प्रवेश करणार आहेत,त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडुन 30 जागा ऐवजी आणखी जागा वाढवून मागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय,त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी स्वबळावर लाभेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाईट - इद്രिस नायकवडी - आमदार - राष्ट्रवादी अजित पवार गट. बाईट - पद्माकर जगदाळे - शहर जिल्हाध्यक्ष - राष्ट्रवादी अजित पवार गट.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 11:36:31
Chandrapur, Maharashtra:पुढे ढकलण्यात आलेली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगरपरिषदच्या निवडणूकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. न्यायालयीन निर्णयांमुळे पुढे ढकलण्यात आलेली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकेत 22 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडीसाठी सुमारे 32 हजार 488 हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. नगरसेवक पदासाठी 112 उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार लढतीत आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात पोचला असून विविध प्रभागात रॅली आणि पदयात्रेने वातावरण ढवळून निघाले आहे. कोळसा, सिमेंट, स्पॉंज आयर्न, ऊर्जा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या घुग्गुस औद्योगिक शहरात नगर परिषद स्थापनेनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. यात भाजप - काँग्रेस यांच्यात टोकाची लढाई होत आहे. रिंगणात बंडखोर काँग्रेस, शिवसेना उबाठा, बसपा यांचेही उमेदवार आहेत. आम्हीच विकास।करू शकतो. विजयी आपणच होऊ असे दावे दोन्ही बाजूने केले जात आहेत. बाईट १) दीप्ती सोनटक्के, नगराध्यक्षपद उमेदवार, काँग्रेस बाईट २) शारदा दुर्गम, नगराध्यक्षपद उमेदवार, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 18, 2025 11:35:59
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग.. मालेगाव डोंगराळे येथील चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरण, संशयित आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप निश्चित.. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची आज पहिली व्व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणी संशयित आरोपी देखील नासिक रोड जेल मधून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हजर पोलिसांनी केलेल्या तपासावर कोणत्या मुद्द्यांवर केस चालवली जावी याचा मसुदा ठरविण्यात आला.. आरोपीला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी आरोपीच्या वकिलांनी कस्टडी बेकायदेशीर असल्याचा अर्ज दाखल केला त्या अर्जावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जोरदार युक्तिवाद प्रकरणाची सुनावणी सुमारे एक तास चालली
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 18, 2025 11:21:12
Satara, Maharashtra:सातारा - बामणोली परिसरातील कथित ड्रग्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांनी जे बेछूट आरोप केलेले आहेत, सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत त्यामुळे त्यात सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न अंधारे असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दूरान्वयेही कोणताही संबंध नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी असून, केवळ राजकीय हेतूने नाव घेऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ही देसाई यांनी सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे–नাশिक येथे घडलेल्या ड्रग्स प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना पाटण न्यायालयात हजर राहावे लागले होते. सुषमा अंधारे यांनी केलेली वक्तव्ये न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम करणारी ठरू शकतात, त्यामुळे अशा विधानांद्वारे न्यायालयाचा अवमान होत नाही ना, याची त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा इशाराही देण्यात आला. जर हे आरोप मागे घेतले गेले नाहीत, तर जसे नाशिक प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते, तसेच या प्रकरणातही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा देसाई यांनी दिला है.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 11:20:15
Akola, Maharashtra:Anchor : विदर्भात आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यात आले असून, दोन ते तीन नगरसेवक प्रत्येक महानगरपालिकेत मनसेचे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले.येत्या महापालिका निवडणुकांमध्ये यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये मनसेसाठी सध्या चांगले वातावरण असून, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे उंबरकर यांनी नमूद केले. अकोल्यात मनसेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची उबाठे सामोरं आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत बैठका झाल्या असून, एकत्र निवडणूक लढण्याबाबत जवळपास निश्चितता झाल्याचेही त्यांनी सांगितले.उबाठासोबत जागावाटपाबाबत चर्चा करून सक्षम आणि चांगले उमेदवार देण्यात येतील, आणि त्यातून निश्चितच विजय मिळवू, असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 18, 2025 11:01:59
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई कांग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश के कारण रिक्त पद पर रामचंद्र दळवी को प्रभारी अध्यक्षपद दे दिया गया है। ऐन चुनावी समय में जिल्हाध्यक्ष के द्वारा ही पार्टी प्रवेश होने से 15 दिनों पहले नए जिल्हाध्यक्ष की नियुक्ति की नामुष्की कांग्रेस पर आ गई है। इसके बावजूद नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी ने आगामी मनपा चुनावों में कांग्रेस पार्टी के मजबूत प्रदर्शन की स्पष्ट बात की है। उन्होंने केंद्र और राज्य सरकार की खोटेपणा के खिलाफ लड़ने वालों को साथ लेने से चुनाव का सामना करने की रणनीति बताई और कहा कि कांग्रेस के बिना Navi Mumbai Manpa का महापौर नहीं बनेगा, ऐसी आश्वासन भी दिया है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top