Back
कल्याण ग्रामीण क्षेत्र में भारी बारिश से भात खेती बुरी तरह प्रभावित, पंचनामे की मांग
UJUmesh Jadhav
Oct 02, 2025 01:00:45
Thane, Maharashtra
भात शेतीला मुसळधार पावसाचा फटका..
कल्याण ग्रामीण भागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली...
शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची मागणी...
कल्याण तालुक्यात गेली दोन-चार दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कल्याण ग्रामीण भागातील भात शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असून शेकडो हेक्टर भात शेती यात बाधीत झाली आहे. यावर्षी अतिशय समाधानकारक पाऊस झाला असून हळवी तसेच गर्वी भातं सध्या नीसावली असून भरणीचा काळ सुरू झाला आहे. भात पिक उत्तम प्रकारे आला आहे. मात्र गेली काही दिवसांपासून कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचा फटका शेकडो हेक्टर भात शेतीला बसला आहे. भाताचे पिकाची दाणे भरणी सुरू असतानाच पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकऱ्यांची भातशेती भुईसपाट झाली असून त्यावरून पाणी जात असल्याने पिक कुजून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत शासनाने तातडीने पंचनामे करून ओळखा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली आहे.
१२१ शेतकरी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 02, 2025 03:20:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 02, 2025 03:18:270
Report
PNPratap Naik1
FollowOct 02, 2025 03:18:120
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 02, 2025 03:18:020
Report
MAMILIND ANDE
FollowOct 02, 2025 03:15:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 02, 2025 03:15:08Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण च्या जायकवाडी धरणातून इतिहासात पहिल्यांदाच तीन लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. बुधवारी सकाळी पाण्याची आवक मंदावल्याने आपत्कालीन नऊ दरवाजे बंद करण्यात आले. सध्या १८ दरवाजांतून ९ हजार ४३२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरण ९८.४६ टक्के भरले आहे,दरम्यान विसर्ग कमी झाल्याने पूर परिस्तिथी नियंत्रणात येणार आहे...
0
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 02, 2025 03:06:160
Report
PNPratap Naik1
FollowOct 02, 2025 03:04:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 02, 2025 03:04:210
Report
KJKunal Jamdade
FollowOct 02, 2025 03:00:560
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 02, 2025 02:45:15Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीमध्ये आयोजित दांडिया उत्सवामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत देखील सहभागी झाले. यावेळी त्यांना बँजो वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. इतर बेंजो वादकां सोबत उदय सामंत यांनी देखील दांडिया मध्ये बेजो वाजवला.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 02, 2025 02:15:404
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 02, 2025 02:01:324
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 02, 2025 01:01:426
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 02, 2025 01:01:253
Report