Back
गणेश नाइक जनता दरबार: सुबह से रात तक नागरिकों के सवालों का त्वरित समाधान
SNSWATI NAIK
Nov 03, 2025 01:02:10
Navi Mumbai, Maharashtra
जनतेचे प्रश्न पटकन सोडवता यावे यासाठी 1995 साली राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुरू केलेला जनता दरबार आजही सुरू आहे, या जनता दरबारात लोक आपले प्रश्न घेऊन येतात, यात प्रशासन, आरोग्य, रोजगार, आणि सामाजिक तसेच कोटुंबीक अडचणी घेऊन नागरिक येत असतात, गणेश नाईक यांनी आपल्या जनता दरबारातून हजारो नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत。
Vo1 - सकाळी दहा वाजता वनमंत्री गणेश नाईक जनता दरबारात येतात ते शेवटचा माणूस असे पर्यत ते प्रश्न सोडवण्यासाठी बसून असतात, अगदी रात्रीचे 10 वाजले तरी ते शेवटच्या माणसाची समस्येचे निराकरण करूनच जातात, नवी मुंबई मधून सुरू असलेला जनता दरबार वनमंत्री झाल्यावर ठाणे आणि पालघर मद्ये देखील सुरू असून, दर महिन्याला जनता दरबारच्या मद्यमातून शेकडो च्या संख्येने लोक आपले प्रश्न घेऊन येतात आणि त्याचे प्रश्न सुटतात, बरचसे प्रश्न हे सरकारी लाल फितीत अडकलेले असतात, यामुळे गणेश नाईक यांनी अनेक असे प्रश्न सोडवून सामान्य नागरिकांच्या कॅगेहऱ्यावर हसू आले आहे。
Vo2- जनता दरबार पॉईंटर्स
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 07:32:200
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 07:32:060
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 07:19:570
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 07:19:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 03, 2025 07:03:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 07:03:030
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 07:01:130
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 03, 2025 07:00:550
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 03, 2025 06:46:530
Report
JMJAVED MULANI
FollowNov 03, 2025 06:45:53Baramati, Maharashtra:दौंडमध्ये खाजगी डॉक्टरची डॉक्टरकडूनच 46 लाख रुपयांची फसवणूक... एम.डी. मेडिसिनमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून लाखोंना गंडावल..... दौंड पोलिसांत गुन्हा फसवणुकीचा दाखल...
0
Report
AKAMAR KANE
FollowNov 03, 2025 06:45:410
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 06:30:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 03, 2025 06:20:240
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 03, 2025 06:20:050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 03, 2025 06:15:150
Report